Type Here to Get Search Results !

विद्यार्थी आरोग्य मराठी माहिती | Student Health Marathi Mahiti

 विद्यार्थी आरोग्य मराठी माहिती | Student Health Marathi Mahiti


प्रस्तावना


Student Health Marathi Mahiti मित्रांनो आज आपण आजच्या ब्लॉग पोस्ट लेख विद्यार्थी आरोग्य मराठी माहिती यासंदर्भात माहिती  Student Health Marathi Mahiti आजच्या लेखक पाहूया. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य चांगले असेल तर तो विद्यार्थी योग्य प्रकारे अभ्यास करून आपले चांगले व्यक्तिमत्व निर्माण करून भावी भारताचा नागरिक म्हणून व्यवसायात किंवा नोकरीत उज्वल संपादन करू शकतो.


' विद्यार्थी आरोग्य मराठी माहिती  'Student Health Marathi Mahitiया लेखाच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की विद्यार्थ्यांना शालेय आरोग्य चांगले मिळण्यासाठी शालेय पोषण आहार म्हणजेच पंतप्रधान पोषण योजना अंतर्गत स्थानिक पातळीवरील फळे आणि कडधान्य मध्यान भोजन योजनेत देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमधील बॉडी मास इंडेक्स म्हणजे बी एम आय विद्यार्थ्यांमध्ये शासनाला कमी जास्त प्रमाणात असल्याचे आढळल्यामुळे सर्व सरकारी शाळांमधून विद्यार्थ्यांना मध्यान भोजन योजनेअंतर्गत खिचडी आयोजित स्थानिक पातळीवरील उत्पादित कडधान्य बाजरी भाज्या आणि फळे मिळणार असल्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याचे आरोग्य सुधारणा करून समतोल आहार देण्यात येणार आहे. विद्यार्थ्याचे आरोग्य चांगले असेल तर त्याचा फायदा दैनंदिन जीवनात त्याचबरोबर अभ्यास करण्यामध्ये होणार आहे. म्हणूनच मित्रांनो, विद्यार्थ्याच्या आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विद्यार्थी आरोग्य मराठी माहिती यासंदर्भामध्ये स्पष्टीकरण स्पष्टपणे नमूद करूया. 


'Student Health Marathi Mahiti' ब्लोगर ने या विषयाच्या संबंधित Key Generator या ॲपमध्ये विद्यार्थी आरोग्य मराठी माहिती हा कीवर्ड Key Word चा शोध  SEO मध्ये Search केला असता एकही कीवर्ड प्राप्त झाला नसून यासंदर्भात कोणत्याही ब्लॉगरने ब्लॉक पोस्ट साठी लेख लिखाण कामात ब्लॉगरला स्पष्टपणे दिसून आले. म्हणूनच मित्रांनो आजच्या लेखामध्ये विद्यार्थी आरोग्य मराठी माहिती या संदर्भात संपूर्ण माहिती चा अभ्यास करूया. आपणास ही माहिती आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना अवश्य वाचण्यासाठी पोस्ट करा तर चला मग माहितीचा अभ्यास करूया.

Student Health Marathi Mahiti

  Student Health Marathi Mahiti(toc)


विद्यार्थी आरोग्य मराठी माहिती Student Health Marathi Mahiti



मित्रांनो, विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी चांगले आरोग्य लाभणे आवश्यक आहे. आरोग्य जर चांगले लाभले तर विद्यार्थी आपला सर्वांगीण विकास वेगवेगळ्या घटकांच्या मार्फत पूर्ण करू शकतो ही संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना विकास करण्यासाठी असे कितीतरी कौशल्य संपादन करावी लागतात. ही सर्व कौशल्य संपादन करण्यासाठी आपल्याला लाभलेल्या चांगल्या आरोग्य च्या साह्याने  जीव तोडून अभ्यास केला तर यस हे विद्यार्थ्यांचेच आहे. हे त्रिकाळ बाधित सत्य आहे. हे सत्य सर्वांना मान्य करावेच लागेल. "साऊंड माईन इज साउंड बॉडी "या तत्त्वाप्रमाणे  Student Health Marathi Mahiti आज विद्यार्थ्याच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 


आरोग्य चांगले नसेल तर तो चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकणार नाहीStudent Health Marathi Mahiti त्यामुळे त्याला त्याच्या जीवनातील अनेक परीक्षेच्या संदर्भात अडीअडचणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत या विषयावर सुद्धा भरपूर चर्चा नवीन शैक्षणिक धोरणात झालेली आहे. लहान वयापासूनच विद्यार्थ्याचे आरोग्य जपल्यास आयुष्यभर त्या विद्यार्थ्याला अभ्यासासाठी आणि उज्वल देशासाठी शक्ती व उत्साह टिकून राहतो. विद्यार्थी जे ठरवेल ते त्याला आरोग्य चांगले असेल तर शंभर टक्के मिळवता येईल. म्हणूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगल्या प्रकारचे राहण्यासाठी खालील महत्वपूर्ण आरोग्याच्या संबंधातील घटकांचा विचार मित्रांनो, Student Health Marathi Mahitiआपण या लेखाच्या माध्यमातून खालील प्रमाणे पाहूया.


विद्यार्थी आरोग्य संदर्भातील घटक


विद्यार्थ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मित्रांनो या लेखातून आपण महत्वपूर्ण विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण खालील घटकांचे विवेचन पाहूया.


1) सकस आहार


विद्यार्थी जीवनामध्ये अगदी लहानपणापासून मुलांना म्हणजेच विद्यार्थ्यांना सकस आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक व्यक्तीची समज आहे की, नेमका सकस आहार म्हणजे काय खाण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात यावे? सकस आहार या घटकांमध्ये विद्यार्थ्यांना खाण्यासाठी विविध प्रकारची कडधान्य, फळे, हिरव्या प्रकारच्या भाजी पाला युक्त सकस आहार मध्ये तज्ञ आहार पोषक डॉक्टरने सिद्ध केल्याप्रमाणे हा सकस आहार असतो.Student Health Marathi Mahiti


Student Health Marathi Mahitiकाही विद्यार्थी शाकाहारी असतात तर काही विद्यार्थी मांसाहारी असतात. ज्या विद्यार्थ्यांना मास मच्छी किंवा अनेक प्राण्यांचे मास खाण्याची इच्छा होते .त्याचे कारण त्यांचा असा समज असतो की मांसाहार खाल्ला म्हणजे विद्यार्थी यांना सकस आहार मिळेल व शारीरिक दृष्ट्या विद्यार्थी धष्टपुष्ट होईल. मित्रांनो तसे नाही, मांसाहारी असेल तर प्रमाणात मास खा. असे डॉक्टर सांगतात. शाकाहारी असेल तर फळे भाज्या आवश्यक खा.ज्या गोष्टी मधून सर्व प्रकारचे विद्यार्थ्यांना प्रथिने आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात त्या स्वरूपाचे अन्न सेवन करणे गरजेचे असते.Student Health Marathi Mahiti कोणत्याही गोष्टीचे सेवन करताना प्रमाणशीर सेवन करणे सकसारात समाविष्ट केलेल्या बाबी आहेत.


सकस आहाराच्या अंतर्गत काही मुद्द्यांचा आपण मित्रांनो, 

सकस आहार बाबत मुद्दे " Student Health Marathi Mahiti"


1विटामिन युक्त अन्नाचे सेवन करावे.


2)उघड्यावरील पदार्थ खाऊ नये.


3)तळलेले तेलकट पदार्थ कोणत्याही परिस्थितीत खाऊ नये.


4)नियमित नाश्त्याची वेळ निर्धारित करा आणि त्याच वेळेस नाश्ता करा.


5)दैनिक जीवनाच्या वेळा निश्चित करून त्याच वेळेस जेवण करा.


6)सकस आहार तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेऊन अन्नाचे सेवन करावे.


7)डॉक्टरच्या मते आपल्या पोटाचे चार भाग आहेत. त्याच चारही भागासाठी योग्य प्रकारे सेवन.


8)आपल्या पोटाच्या चार भागांपैकी  भागांमध्ये अर्धा भाग अन्न घ्या.


9)आपल्या पोटाच्या दुसऱ्या भागामध्ये जेवणाच्या वेळेस आपल्या प्रमाणानुसार पाणी पिऊन घेणे . 


10)पोटाचा एक पाव भाग रिकामा ठेवा. म्हणजेच अर्धपोटी जेवण करणे होय. जास्त जेवण जेवल्यास जेवणातून सुद्धा त्रास होत असतो. असे डॉक्टरने सिद्ध केले आहे. म्हणूनच डॉक्टरच्या सल्ल्याने सकस आहार निर्धारित करून घेऊन त्याप्रमाणे सेवन करा.

जेवण झाल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे.


11)दिवस किमान आठ ते बारा ग्लास पाणी प्यावे.


12)जेवणानंतर थंड आईस्क्रीम सारखे थंड पदार्थ खाऊ नये.


13)रोगाचे माहेरघर म्हणजे फास्ट फूड होय. चुकूनही कधी ही फास्ट फूड घेऊ नका.


14)फास्ट फूड घेतल्यामुळे मुलांचे कुपोषण होते.


15)चहा कॉफी घेत असेल तर ते घेण्यास टाळा.

चहा आणि कॉफी घेण्याची सवय असेल तर दिवसातून फक्त दोन कपच चहा किंवा कॉफी प्यावे.


16)सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पायाच्या पंजावर बसावे ‌.त्यानंतर पोट साफ व व्यवस्थित राहण्यासाठी दोन किंवा तीन क्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी अतिशय थंड पिऊ नका. साधारणतः कोमट पाणी पिण्याचा फायदा जास्त होतो."Student Health Marathi Mahiti"


17)विद्यार्थ्यांचा आहार हा ऋतुमानानुसार असावा.


18)सकस आहारामध्ये ऋतुमनाने येणारी फळे आवश्यक खा.


19)उन्हाळ्यात कमी जेवण करावे. कारण जेवणाचे पचन प्रक्रियेत अडचण निर्माण होत नाही.


20)पावसाळा आणि हिवाळा यामध्ये भुकेचे प्रमाण वाढलेले असते त्यानुसार थोडे उन्हाळ्यापेक्षा जास्त जेवण करण्यास हरकत नाही.


21)ऋतुमानानुसार आहार सेवन करणे गरजेचे आहे.

अन्न पचण्यासाठी पचायला सोपे असणारे अन्नाचे सेवन करावे.


22)अतिशय गोड खाणे टाळावे.


23)मांसाहारी विद्यार्थ्यांनी शक्यतो तळलेले पदार्थ आणि मसालेदार पदार्थ सेवनासाठी टाळणे आवश्यक आहे.

तज्ञ डॉक्टरच्या अभ्यासांती उपरोक्त दर्शविलेले मुद्दे.


24)विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवसात आहार नियंत्रित ठेवावा.


विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सकस आहार या संदर्भात सविस्तर विवेचन उपरोक्त पणे आपण केले आहेत. वरील मुद्द्यावरून सकस आहार कसा असावा हे आता आपणास समजले असावे. असाच सकस आहार विद्यार्थ्यांना घरी आणि शालेय पोषण आहारातून देण्यात यावे. Student Health Marathi Mahitiही संकल्पना आज मूळ धरत आहे.


विद्यार्थ्यांच्या जीवनात वरील प्रमाणे सकस आहार प्राप्त करून देण्याची मुख्य जबाबदारी ही पालकाची असते म्हणून पालकांनी वरील बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्या पाल्यांना भावी जीवनात यशस्वी करण्यासाठी उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे सकस आहार देण्यात यावा" Student Health Marathi Mahiti." याकरिता ब्लॉगरने या ठिकाणी सकस आहार संदर्भात सविस्तर मुद्देसूद चर्चा केली आहे.


2) व्यायाम

विद्यार्थी आरोग्य या संदर्भामध्ये विचार करताना व्यायामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालकाने आपल्या पाल्यास म्हणजे विद्यार्थ्यास योग्य व्यायामाच्या सवयी लावा. जगातील सर्व मानव जातीमध्ये व्यायामाला अगदी महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. व्यायामामुळे विद्यार्थ्यांना उत्साह निर्माण होऊन तो अभ्यास करून यशस्वी होऊ शकतो. "Student Health Marathi Mahiti "यात कोणत्याही प्रकारची शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही.


विद्यार्थ्यांनी सकाळी उठल्यावर आवश्यक फिरायला सकाळी लवकर जावे. दररोज थोडा थोडा व्यायाम करावा. व्यायामाचे निरनिराळे प्रकार शिकावे. त्याचबरोबर योगासन करणे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक प्रक्रिया आहेत. म्हणूनच जगभर 21 जून हा दिवस योगासन दिन म्हणून शालेय स्तरावर साजरा करण्यात येतो. आपल्या देशाच्या पंतप्रधानापासून तर लहान मुलांपर्यंत त्यादिवशी योगासने करून घेतली जाते. त्यासंदर्भात चा अहवाल शासनास सादरही करावा लागतो. म्हणूनच शालेय विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्त्व लक्षात घेऊन दररोज एक एक प्रकारचे योगासन शिकावे".Student Health Marathi Mahiti "योगासनाबरोबर प्राणायाम शिकणे ही सुद्धा विद्यार्थ्यांना आवश्यक आहे.


पुरातन काळी विद्यार्थी गुरुकुल आश्रमात ऋषीजवळ राहत होते. त्यावेळेस ऋषी मुनी आपल्या शिष्यास व्यायाम, योगासन आणि प्रणयाम सकाळी सूर्योदयापूर्वी करून घेत असे. आता सध्याचे तुम्ही जर उदाहरण पाहिले तर प्राणायाम याचे महत्त्व हळूहळू कळू लागले आहेतत्यामुळेच तर रामदेव बाबा त्यांच्या आश्रमामार्फत योगासन व प्रणायामाचा संपूर्ण भारतभर प्रचार करून प्रत्यक्ष उदाहरण म्हणून नमुने सुद्धा योगासनाचे करून दाखवतात. हजारो वर्षाच्या काळातील संशोधनावरून सिद्ध झाले आहे की, "Student Health Marathi Mahiti "विद्यार्थ्यांना योगासन आणि प्राणायाम त्याच बरोबर व्यायाम आयुष्याची यशाची गुरुकिल्ली म्हणजे व्यायाम होय. 


विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आवश्य दररोज नियमित व्यायाम करणे काळाची नितांत ठरणार आहेत. म्हणूनच व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. यासाठीच तर ब्लॉक पोस्ट लिहिण्यासाठी ब्लॉगर ने हा मुख्य विषय सविस्तर अभ्यासासाठी घेतला आहे".Student Health Marathi Mahiti"


3) व्यसनाधीनता टाळा.


विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि परिपूर्ण राहण्यासाठी काही गोष्टी विद्यार्थ्यांनी मित्रांनो टाळ्या पाहिजे, हे सांगण्याची पाळी येथे ब्लॉगर यांना पडायला नको. आजच्या आधुनिक युगात महाविद्यालयीन विद्यार्थी अक्षरशः बऱ्याच प्रमाणात व्यसनाधीन झालेले दिसून येतात. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आहारावर त्याचबरोबर आरोग्यावर होतो आहे. म्हणून व्यसनाधीनपणा विद्यार्थ्यांनी टाळणे."Student Health Marathi Mahiti" आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. 


उदाहरण स्पष्ट करून सांगायचे झाले तर आज सर्व ठिकाणी पान टपऱ्यावर अनेक विद्यार्थी सिगारेट घेतात. आता येथे पहा. त्या सिगारेटच्या पॉकेटवर स्पष्टपणे लिहिलेले असते. ते विद्यार्थी वाचत नाही. Cigarette Smoking Is Injurious To Health . अशी सूचना लिहिलेली असते. प्रत्येक सिगारेट स्मोकिंग करताना तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण कमी करत आहात याकडे लक्ष देण्याची नितांत गरज भासत आहे. सांगू नये सुद्धा समजत नाही अशीच परिस्थिती व्यसनाधीनतेमुळे निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर हा परिणाम फार मोठा हानिकारक आहे. याची जाणीव असूनही सुद्धा जर ते विद्यार्थी सिगारेट स्मोकिंग करत असेल तर काय अर्थ?


विद्यार्थ्यांना व्यसन मुक्त व्हा. व्यसनमुक्ती केंद्र चालवा. लेसनामुळे क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी कमी होत जाते. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे कार्य करण्याची कार्यक्षमता सुद्धा कमी होते. काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे आढळून येते की, आपल्या व्यसनाची पूर्ती झाली नाही तर असे माणसे स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. असे विद्यार्थी अतिशय रागयुक्त होतात. त्याचबरोबर आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दौर्बल्याचे शिकार होऊन बसतात. "Student Health Marathi Mahiti"त्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक रोगांचा शिरकाव झाल्याशिवाय राहत नाही.  


अतिशय महत्त्वाचा एक परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. Student Health Marathi Mahiti तो परिणाम म्हणजे विद्यार्थी व्यसनाधीन बनल्यास स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात. म्हणूनच अतिशय उपयुक्त विद्यार्थ्यांच्या आणि पालकाच्या त्याचबरोबर मित्रांनो आपल्या संदर्भात ब्लॉगर ने ब्लॉक पोस्ट साठी महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण विषयाची निवड लेख लिहिण्यासाठी केली आहे. सर्वच झाडे लावलेली लागत नसतात. एखादे झाड लागते आणि वटवृक्ष होते. त्याचप्रमाणे लेखाचा मुख्य उद्देश एक जरी विद्यार्थ्याने व्यसनमुक्त झाला तर ब्लॉगर चा मुख्य उद्देश सफल झाला असे ब्लॉगर समाधान मानत आहे.


4) मानसिक आरोग्य


विद्यार्थी आरोग्य चांगले राखण्यासाठी म्हणजेच ठेवण्यासाठी मानसिक आरोग्य सुद्धा चांगले हवे से असते. मित्रांनो, विद्यार्थ्याचे मन शांत असेल आणि तो विद्यार्थी प्रसन्न असेल व प्रसन्न राहत असेल तर त्याला खऱ्या अर्थाने मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास यश प्राप्त होते. मानसिक आरोग्य ही संकल्पना मुळातच मानसशास्त्रावर आधारित असून मानवी वर्तनाचा एक महत्त्वाचा घटकही आहे. मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र असे आपण म्हणतो.Student Health Marathi Mahiti त्याचे हेच मुख्य कारण आहे.


असंख्य विद्यार्थी मन शांत न ठेवता कोणत्यातरी भीतीच्या पोटी काळजी युक्त होऊन स्वतःमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार करून अतिशय रागीट बनतात. या अवस्थेत रागीट म्हणल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांची एकाग्रता नाहीसी होते. त्यामुळे विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करण्यापासून परारुप्त सुद्धा होतात. मनाचे म्हणजे मानसिकतेचे आरोग्य बिघडल्यास त्याच्या आरोग्याची जीवनशैली मानसिकतेने बिघडतेच. बिघडतच नसून त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. आरोग्याचा परिणाम शरीरावर होतो. मन आणि शरीर दुर्बल होते.Student Health Marathi Mahiti त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष लागत नाही ‌.


आनंददायी आरोग्य शैली टिकून ठेवण्यासाठी मनाचे म्हणजेच मानसिक आरोग्य चांगले ठेवणे आणि सुधारणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आरोग्याच्या मानसिकतेबाबत सकारात्मक विचार करून दैनिक जीवन यामध्ये सुधारणा होऊन यशाची पायरी गाठल्याशिवाय राहत नाही. मानसिक आरोग्याला सकारात्मकतेची जोड मिळाली की माणसाच्या मनातील घोडे यशाच्या मार्गाने घोडदळ चौफेर यशाच्या मार्गाने उधळू लागतात यात तिळमात्र शंका नाही.


5) शारीरिक आरोग्य  

मित्रांनो, संबंधित मुद्द्याचे स्पष्टीकरण करताना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, विद्यार्थ्याचे शारीरिक आरोग्य चांगले असेल आणि त्या विद्यार्थ्याने चांगले ठेवले असेल तर त्यातच त्याला समाधान प्राप्त होते. शारीरिक आरोग्यातून मनाचे आरोग्य ही सुद्धा सुधारते. इंग्रजीत म्हण आहे "साऊंड माईन इज साउंड बॉडी"ही संकल्पना येथे लागू होते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शारीरिक आरोग्याने जर त्याला साथ दिली तर तो प्रत्येक माणूस मग कोणी असो यशाच्या सर्वोच्च उच्चतम पातळीपर्यंत शंभर टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. शारीरिक आरोग्याची साथ अभ्यासाच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारची असणे आज काळाची गरज ठरत आहे. म्हणून मित्रांनो तुम्ही थोडे तुमच्या शारीरिक आरोग्य कडे लक्ष द्या. दुर्लक्ष करू नका. पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर शरीराने साथ दिली नाही.Student Health Marathi Mahiti तर पुढे आपणास काहीच करता येत नाही म्हणून हा मुद्दा किंवा पॉईंट विचारात घेणे. महत्त्वपूर्ण ठरले आहेत.



6) भावनिक आरोग्य


मित्रांनो, यानंतरचा विद्यार्थ्यांच्या आरोग्य च्या संदर्भा तील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे विद्यार्थ्यांची भावनिकते  बाब होय.

विद्यार्थी आरोग्य ही संकल्पना स्पष्ट करताना विद्यार्थ्यांची भावना पालकाने, शाळेतील शिक्षकांनी ,मुख्याध्यापकाने, संस्थेने, समाजाने आणि अवघ्या जगातील सर्व घटकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जगातील सर्व खेळ भावनेवर अवलंबून असतो. सकारात्मक भावना ठेवून कामाला लागा. मनात चांगली भावना उत्पन्न झाल्यास त्या विद्यार्थ्यांच्या हातातून चांगले कृत्य घडल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारे सर्व विचार मानसिकतेप्रमाणेच भावनिकतेवरही सुद्धा अवलंबून आहे. मानसिकता आणि भावनिकता ह्या दोन्ही घटना एकमेकास जबाबदार असतात. Student Health Marathi Mahitiम्हणून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संदर्भात भावनिकतेचाहीसुद्धा विचार होणे गरजेचे आहे.


7) खेळ


मित्रांनो, विद्यार्थी आरोग्याच्या संदर्भाने "खेळ"ही एक विद्यार्थ्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. विद्यार्थ्यांनी खेळ खेळल्यामुळे त्याचे आरोग्य चांगले राहते. खेळ खेळल्यामुळे विद्यार्थी आनंदी असतात. म्हणूनच तर शारीरिक शिक्षणाचा तास केव्हा येतोStudent Health Marathi Mahiti. याची विद्यार्थी शाळेत वाट पाहत असतो.


 खेळाचे अनेक प्रकार आहेत. काही मैदानी खेळ आहे तर काही मैदानी खेळ नाहीत तर ते घरात सुद्धा खेळता येतात. किंवा एखाद्या हॉलमध्ये सुद्धा खेळता येते. खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांचे मन चांगले राहते. Student Health Marathi Mahitiत्यातूनही विद्यार्थ्यांचा व्यायाम होतो. 


खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण होते. जिद्द निर्माण झाली की आपोआप विद्यार्थ्यावर येणारा ताण तणाव कमी प्रमाणात निर्माण होतो. खेळ खेळणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण बाब आहेत. खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली भूक लागते. त्यामुळे त्याचे जेवण चांगले होते. जेवण चांगले झाले म्हणजे शरीर चांगले राहते. शरीर चांगले झाले म्हणजे विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ झाले असे म्हणण्यास काही हरकत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांना खेळ खेळण्यास संधी मिळत नाही. निदान सुट्टीच्या दिवशी तरी विद्यार्थ्याने खेळाच्या मैदानावर जावे आणि खेळ खेळावे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना निर्माण होते. त्यामुळे सामाजिक एकोपा सुद्धा निर्माण होतो. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते.Student Health Marathi Mahiti आपण उदाहरण घेऊन हा मुद्दा सिद्ध करू शकतो.


उदाहरणार्थ

क्रिकेट ग्राउंड वर भारतातील कोणत्याही शहरात क्रिकेट सामने सुरू झाल्यानंतर सर्वांचे लक्ष कोण क्रिकेट जिंकतो याकडे लागते. यावर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत भारताला वर्ल्डकप मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे भारताबद्दल राज्यशास्त्राच्या सिद्धांतानुसार खेळ सिद्धांत अंतर्गत ही बाब राज्यशास्त्र या विषयात सविस्तर स्पष्टीकरणासह देण्यात आली आहे. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना याबाबत सर्व संकल्पना स्पष्ट झालेली आहे. म्हणूनच अभ्यास सोडून अगदी क्रिकेटचे सामने विद्यार्थी टीव्हीवर पाहिल्याशिवाय राहत नाही. एवढा मुलांना खेळाबद्दल आदर वाटतो. आत्मविश्वास वाढतो. वयाच्या सोळाव्या वर्षी सचिन तेंडुलकरची बॅट तळपण्यास सुरुवात होऊन जवळजवळ 40 वर्ष क्रिकेट मध्ये सर्व जागतिक विक्रम प्राप्त करणारा खेळाडू ठरला. म्हणूनच खेळातून सुद्धा व्यावसायिकता निर्माण होऊ शकते. खेळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना करिअर प्राप्त करता येते म्हणूनच विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या संदर्भात खेळाबाबत सर्व संकल्पना जाणून घेऊन अवश्य किमान दिवसभरात एक तरी तास म्हणजे 60 मिनिटे औषध खेळ खेळा.Student Health Marathi Mahiti मित्रांनो त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही.


8) झोप


विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबत स्पष्टीकरण करताना झोप हाही मुद्दा इतर मुद्दे एवढाच अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दिवसभरात आलेला थकवा दूर करण्यासाठी रात्रीच्या वेळेस शांत वातावरणात झोप घेणे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. "झोप  ही विद्यार्थ्यांची साधना आहे." असे जगप्रसिद्ध विचारवंत दलाई लामा यांनी आपल्या लेखातून प्रसिद्ध केले आहेत. दिवसभराच्या धावपळीतून आणि आलेल्या अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थ्यांचे शरीर थकलेले असते. थकलेल्या शरीराला पूर्ण आराम देऊन शांत झोप घेतल्यास पुन्हा विद्यार्थी दुसऱ्या दिवशी उत्साही मनाने परत आपल्या अभ्यासाकडे विद्यार्थी वळू शकतो.Student Health Marathi Mahiti म्हणूनच लक्षात ठेवा.


 खेळाच्या वेळेस आवश्यक खेळ खेळा. व्यायामाच्या वेळेस आवश्यक व्यायाम करा. झोपायच्या वेळेस आवश्यक झोपा. मात्र एक महत्त्वपूर्ण गोष्ट येथे लक्षात असू द्या. विद्यार्थ्याने कधीही दिवसा झोपण्याची सवय लावू नये. ही सवय हानिकारक असते. असे वैद्यकीय शास्त्राने सिद्ध केले आहे. सलग व शांत झोप घ्या.रात्रीच्या वेळेस झोप निवांत कमीत कमी आठ तास तरी होणे आवश्यक आहे. दररोज जर तुमची नियमित आठ तास झोप होत असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी नव चैतन्याने आणि उत्साही मनाने कामा सुरुवात केल्याशिवाय राहणार नाही Student Health Marathi Mahiti.याची शंभर टक्के खात्री आहे.


9) सकारात्मक विचार


मित्रांनो, सर्व क्षेत्रात आज कार्य करत असताना प्रत्येक व्यक्तीकडून सकारात्मक विचाराची अपेक्षा व्यक्त केली जाते. आणि अगदी ते खरे आहे. तुम्ही स्वतः मनाशी जिद्द ठेवा.I can this work. मी हे काम कोणत्याही परिस्थितीत केल्याशिवाय राहणार नाही किंवा मी करू शकतो असे तुमचे मत हवे. मग तुमच्यासमोर कितीही संकटा चे डोंगर उभे असेल किंवा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही अवघड संकटास तोंड देऊ शकतात. त्या गोष्टीचा सामना करू शकता. जगात अशक्य प्राय काहीच नाही. अशी जिद्द ठेवून कामाला लागा. काम करताना मात्र सकारात्मक दृष्टीने काम करा. यश तुमचेच आहे.Student Health Marathi Mahiti ते तुमच्या पासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. 


तुम्ही प्रश्न विचारणार असे तुम्ही का म्हणता? ब्लॉगर असे का म्हणतो तर ब्लोगर जवळ तशा प्रकारची जिद्द असून वयाच्या 68 व्या वर्षी वेबसाईट वर लेख लिहीत आहे. आपणास माहीत नसेल कोणत्या परिस्थितीत हा लेख लिहीत आहे. तर ब्रेन अटॅक येऊन गेला, कोरोनातून मुक्त झालो, सध्या पॅरालिसिस पेशंट आहे. पण ब्लोगर ने प्रयत्न करणे सोडलेले नाही जिद्द धरून वेबसाईट सुरू करून मोठ्या जिद्दीने ब्लॉक पोस्ट सकारात्मक भावना ठेवून लिहीत आहे. ह्या कल्पना बाहेरचा कोणताही मुद्दा नाही आहे ती सत्य परिस्थिती आहे.Student Health Marathi Mahiti जर तुमच्याजवळ सकारात्मक भावना असेल तर तुम्ही जगातील एकमेव यशस्वी विद्यार्थी बनाल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो. कितीही अपयश आले तरीसुद्धा पुन्हा पुन्हा कामाला लागा. 


Try again and again, Try again and again then at last or at least ,you will successfully student in your life. So I can tell you to start the hard work. म्हणूनच सकारात्मक ही यशाची गुरुकिल्ली आहे हे विद्यार्थी मित्रांनो चांगले लक्षात असू द्या. कधीही याचा विसर पडू देऊ नका. सकारात्मकतेमुळे जगात तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. फक्त सकारात्मकतेबद्दल तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.Student Health Marathi Mahiti


10) प्रयत्नाची गरज


विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या विषयावर माहिती स्पष्ट करताना तुम्हाला स्पष्टपणे एक महत्त्वपूर्ण बाब सांगून ठेवतो की, कोणतेही काम हाती घेतल्या नंतर तुमच्या मनाची आत्मविश्वासाने तयारी करून सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यास सुरुवात करा.Student Health Marathi Mahiti मराठीत एक म्हण आहे की, "प्रयत्नांती वाळूचे कण रगडतानाही गळे तेल."म्हणूनच मित्रांनो विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर माहिती देताना प्रयत्न केल्याशिवाय कोणती गोष्ट साध्य होणार नाही याची संपूर्ण जाणीव ठेवून काम करण्यास सुरुवात करा. प्रयत्न शिवाय काही मिळत नाही. विद्यार्थी तसेच विद्यार्थ्याचे आरोग्य चांगले असेल तर प्रयत्नाने संघर्ष आणि धडपड करून अनेक अडीअडचणीवर मात मिळून हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अवलंबून आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले असेल तर या लेखात नमूद केलेले सर्व मुद्दे यशस्वीपणे हमखास विद्यार्थी पूर्ण करू शकतात.Student Health Marathi Mahiti


सारांश


विद्यार्थ्यांचे आरोग्य या संदर्भात माहिती स्पष्ट करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना क्षमता असून अभ्यास करण्याच्या पद्धती ही आत्मसात केल्या आहेत पण त्याला त्याचे आरोग्य सुधारता येत नसेल तर पुढे काय? सर्व गोष्टी मनाप्रमाणे होण्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असणे अपेक्षित आहे. विद्यार्थी आरोग्य बालपणापासून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर त्याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. या गरजे कडे पालकाचे लक्ष मुख्य आहे. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील अशी काळजी घेऊन त्याच्याकडून संपूर्ण अभ्यास पूर्ण करून घेण्याची जबाबदारी काही अंशी शाळेवर सुद्धा आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे याकरता सकस आहार योजना प्रकल्प मध्यान भोजन योजनेच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून अतिशय उत्कृष्टपणे राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत त्यांना खिचडीच मिळत होती. परंतु बी एम आय यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संदर्भात विचार करून सकस आहार योजना यापुढे स्थानिक पातळीवरचे फळ आणि मोड आलेले कडधान्य देण्याचा प्रयत्न शासनामार्फत लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबत शासन लवकरच निर्णय अंमलात आणून विद्यार्थी आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.


मित्रांनो, विद्यार्थी आरोग्य मराठी माहिती यासंदर्भामध्ये ब्लॉगर ने ब्लॉक पोस्ट साठी हा लेख लिहिला असून जर या संदर्भाने आपणास काही तांत्रिक अडीअडचण किंवा त्रुटी आढळल्यास किंवा एखादी समस्या निर्माण झाल्यास तर ब्लॉगच्या ब्लॉक कॉमेंट बॉक्स मध्ये ब्लॉगरला आवश्यक कॉमेंट लिहा किंवा सूचना लिहा. आपणास आलेल्या त्रुटी आणि प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मधून स्पष्ट शब्दात मांडा. आपल्या त्रुटी आणि प्रतिक्रिया योग्य असल्याचे ब्लॉगरला आढळून आल्यास त्वरित संबंधित हा लेख अद्यावत करण्यात येईल. मित्रांनो येथे हा लेख लिहिण्यास ब्लोगर पूर्णविराम देतो आहे. धन्यवाद.


FAQ


1) विद्यार्थ्यांना यस संपादन करण्यासाठी कोणती बाब अत्यंत महत्त्वाची आहेत?

उत्तर-विद्यार्थ्यांचे आरोग्य सदैव चांगले राहणे आवश्यक आहे.


2) विद्यार्थ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्कोणत्या प्रकारचा आहार देणे गरजेचे आहेत?

उत्तर-सकस आहार.


3) सकस आहार योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार आता नवीन निर्णयानुसार कोणत्या प्रकारचा आहार सरकारमान्य शाळेतून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत देणार आहेत?

उत्तर-स्थानिक पातळीवर उत्पादित फळे, कडधान्य, अंकुर आलेले कडधान्य, बाजरी या स्वरूपात चा आहार आता शासनाकडून देण्यास निर्णय अमलात येणार आहे.


4) संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांनी दैनिक कार्य पूर्ण केल्यानंतर त्याला कोणत्या घटकाची मुख्य आवश्यकता आहे?

उत्तर-शांतपणे सलग आठ ते दहा तास झोपेची गरज आहे.


5) आजच्या लेखाचा मुख्य उद्देश काय आहे?

भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी आरोग्य चांगले सकारात्मक ठेवणे व सकस आहारातून विद्यार्थ्यांच्या शरीरातील कमी झालेले विटामिन यामध्ये वाढ करणे. व्यायाम खेळ आणि मानसिक आरोग्य सुधारून आत्मविश्वास निर्माण करणे.



अधिक माहितीसाठी आपण आमचे नक्की खालील लेख हमखास आवश्यक वाचा.


ताण तणावाचे व्यवस्थापन




 





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation