व्यवस्थापन वेळेचे मराठी माहिती | Management Of Time In Marathi Mahiti
प्रस्तावना
Management Of Time In Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या विषयावर ब्लॉक पोस्ट लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. आजच्या लेखाचे नाव व्यवस्थापन वेळेचे मराठी माहिती हे असून याबाबत सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहूया.
विद्यार्थी मित्रांनो, वेळ कधीच आपणास साठवून ठेवता येत नाही. वेळ कोणाही विकत पण घेता येत नाही. त्याचबरोबर वेळ भाड्याने सुद्धा मिळत नाही. वेळेचा अपव्यय विनाकारण करणे म्हणजे आपले मौल्यवान आयुष्य माती मोल करण्यासारखे आहे.Management Of Time In Marathi Mahiti म्हणूनच वेळेचा सदुपयोग करणे आवश्यक आहे.
व्यवस्थापन वेळेचे करणे म्हणजे आपल्या धावत्या वेळेचे व्यवस्थापन नाही तर वेळेचे व्यवस्थापन म्हणजे आपल्या कार्यक्षमतेनुसार विद्यार्थीनी आपल्या जीवनातील मौल्यवान वेळ अभ्यासासाठी नियोजन पूर्वक खर्च करणे होय. म्हणूनच Management Of Time In Marathi Mahiti आपण आजच्या महत्त्वपूर्ण लेखातून व्यवस्थापन वेळेचे यासंदर्भात माहिती जाणून घेऊया
![]() |
Management Of Time In Marathi Mahiti |
व्यवस्थापन वेळेचे व्याख्या The Management Of Time Definition
जीवनातील प्रत्यक्ष वेळेच्या क्षणाचे निर्धारण, नियोजन पूर्वक व्यवस्थापन करून त्या वेळेचा किंवा प्रत्येक क्षणाचा योग्य सदुपयोग करून जीवनातील "ध्येय आणि उद्दिष्टे "साध्य करणे म्हणजे व्यवस्थापन वेळेचे होय.
व्याख्या स्पष्टीकरण
उपरोक्त मुद्द्यांमध्ये दिलेल्या व्याख्येचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो पाहूया.जीवनात जो विद्यार्थी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाक्षणाला महत्त्व जाणून त्या क्षणाचा सदुपयोग करून जीवनात यशस्वी होण्यासाठी जे उद्दिष्टे किंवा ध्येय निर्धारित केलेले असते. यशस्वी जीवनासाठी आपल्या जीवनातील ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजन वेळेचे करणे आजच्या धावत्या युगात काळाची नितांत गरज आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी या संदर्भात सखोल विचार करून आपणास जो वेळ प्राप्त झाला आहे त्या वेळेला महत्त्व द्या आणि वेळेचे नियोजन करून अभ्यास करा.' Management Of Time In Marathi Mahiti 'कारण वेळ ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे पुढे पुढे धावत असते. मित्रांनो तुम्ही जर घड्याळाच्या काट्या प्रमाणे धावले नाही तर कोठेतरी थांबल्यासारखे होईल म्हणूनच जो "थांबला तो संपला "ही महत्वपूर्ण बाब आपल्या लक्षात असू द्या.
व्यवस्थापन वेळेचे स्पष्टीकरणात्मक उदाहरण
विद्यार्थी मित्रांनो आपण या संदर्भात एक उदाहरण देऊन व्यवस्थापन वेळेचे करणे गरजेचे का आहेत हे या उदाहरणावरून स्पष्ट होईल. चला तर मग स्पष्टीकरण करूया.Management Of Time In Marathi Mahiti
एक प्रसिद्ध उद्योगपती असतो. त्याच्या व्यवसायात त्याला वेळ अपुरा पडतो. म्हणून व्यापारी व्यवस्थापन वेळेचे करत असतो. तो प्रसिद्ध व्यापारी किंवा उद्योगपती घरातून बाहेर पडताना नेहमी एक पुस्तक ठेवत असतो. रिकाम्या वेळामध्ये आपल्या गाडीत बसलेला असताना तो उद्योगपती याला रिकामा वेळ प्राप्त होतो. या वेळेचे तो नियोजन करून सोबत आणलेले पुस्तक प्रत्येक क्षणाला वाचन करत असतो. समय का सदुपयोग घेत असतो. पुस्तक न वाचता गाडीत बसून प्रवास करणे म्हणजे आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळेचे अपव्यय करणे . गाडीत बसून प्रवास करताना उद्योगपतीने नियोजन वेळेचे केलेले असते. या रिकाम्या वेळामध्ये तो जीवनात असंख्य पुस्तकांचे वाचन करतो. त्याला खरे नियोजन आणि वेळ याचे महत्त्व कळाले असल्यामुळे तो व्यापारी किंवा उद्योगपती यशस्वी होतो. यशस्वी होण्याचा महान मार्ग म्हणजे रिकाम्या वेळात व्यवस्थापन वेळेचे करणे आवश्यक आहे. त्याच उद्योगपतीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला प्राप्त झालेला प्रत्येक वेळा चा क्षण अतिशय महत्त्वपूर्ण असून त्याचा सदुपयोग केल्यास विद्यार्थी उद्योगपतीप्रमाणे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. करिता या उदाहरणाचे वरील प्रमाणे स्पष्टीकरण केले आहे.Management Of Time In Marathi Mahiti
व्यवस्थापन वेळेचे यासंदर्भात देशाचे भविष्य
संपूर्ण देशाचे भविष्य हे व्यवस्थापन वेळेच्या नियोजनावर अवलंबून असते. देशातील नागरिक किंवा विद्यार्थी आपल्या व्यवस्थापन वेळेचे करून संपूर्ण दिवसभरातील वेळेचा उपयोग चांगल्या कामासाठी करत असतो. देशाचे भविष्य हे मुळातच व्यवस्थापन वेळेच्या नियोजनावर आधारित असते. म्हणूनच आजचा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक असल्यामुळे देशाचे भवितव्य अशा विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. आपला भारत देश जगातील महासत्ता संपूर्ण विकसित करण्यासाठी आणि सत्ता बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. 2030 मध्ये भारत हा जगातील महासत्ता म्हणून निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आजच व्यवस्थापन वेळेचे करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यावर आहे. Management Of Time In Marathi Mahitiविद्यार्थी मोकळ्या वेळात काय करतात यावरूनच त्यांच्या देशाचे भवितव्य काय असेल हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
विद्यार्थी परीक्षा तोंडावर आली तेव्हा अभ्यास करतात. वर्षभर आपला वेळ विनाकारण नियोजन न करता नियमित शिस्तीचे पालन न करता वेळेचा उपयोग कसा करावा याचा विचार न करता वर्षभर अभ्यास करत नाही.Management Of Time In Marathi Mahiti असे विद्यार्थी परीक्षा तोंडावर आली तेव्हाच अभ्यास करीत असेल तर त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असेल? याची कल्पना करण्याची बाब समोर येते.
वेळ वाचवण्यासाठी व्यवस्थापन वेळेचे
विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी व भावी आयुष्य उज्वल करण्यासाठी त्याला व्यवस्थापन वेळेचे करणे हे त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपयुक्त आहेत. म्हणूनचव्यवस्थापन वेळेचे करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळ वाचवण्यासाठी किंवा वेळेचा सदुपयोग करण्यासाठी पुढील घटकाच्या संदर्भाने आपले भावी आयुष्य यशस्वी करून भारताला उज्वल स्थान प्राप्त करून द्यावे. याकरिता आपण विद्यार्थी मित्रांनो यासंदर्भातील, महत्वपूर्ण घटकांचा अभ्यास या लेखामार्फत करणार आहोत. Management Of Time In Marathi Mahitiविद्यार्थ्यांनी वेळ वाचवण्यासाठी खाली दर्शविण्यात आलेल्या मुद्द्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या. यासंदर्भात महत्वपूर्ण सहा घटक आहे. या सर्व घटकाचे वर्णन किंवा स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहू या.
ध्येयनिश्चिती
विद्यार्थ्याने जर आपले जीवन यशस्वी करण्याची इच्छा असेल तर ध्येय निश्चित केलेले असणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित केले तर अभ्यासाला आणि जीवनाला खऱ्या अर्थाने एक विशिष्ट प्रकारचा मार्ग उपलब्ध होतो. जीवन जगण्याची पद्धती त्याचबरोबर जीवनाची दिशा दर्शक त्याच्या प्रयत्नाला मार्ग सापडतो. आणि या मार्गाने ध्येय निश्चित करून व्यवस्थापन वेळेचे केले तरच हे साध्य होणार आहेत. असे काही विद्यार्थी असतात की, ते ध्येयही नसतात. त्यांच्यासमोर कोणतेही ध्येय नसल्यामुळे त्यांचा वेळ विनाकारण ध्येय शोधण्यासाठी शोधा शोध करण्यात केव्हाच निघून गेलेला असतो "Management Of Time In Marathi Mahiti. "मराठीत या संदर्भात एक म्हण आहे, "वराती मागून घोडे". म्हणूनच विद्यार्थ्यांना, मित्रांनो, तुम्ही ध्येय वेडे व्हा. आयुष्य यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
नियोजन
नियोजन हा शब्द तर एवढा परिचित झाला आहे की, कोणतेही कार्य करण्यासाठी कार्य करण्याअगोदर नियोजन करावेच लागते. मग ते कार्य कोणत्याही स्वरूपाचे असो. अभ्यासाच्या संदर्भात असो की देशाच्या विकासासंदर्भात असो . नियोजनाशिवाय निश्चित केलेले ध्येय पूर्ण करू शकत नाही. इंजिनीयर अगोदर घर बांधताना घराचा नकाशा तयार करतो. हे त्याचे नियोजन असते. घराच्या केलेल्या नकाशाच्या आराखड्याप्रमाणे घर बांधणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो . घर बांधण्यात यशस्वी होतो. Management Of Time In Marathi Mahiti नियोजनामुळे अर्धे काम अगोदरच पूर्ण होते. नियोजन असेल तर वेळ वाया जात नाही.
विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्यासाठी व जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्ही नियोजन करण्याची नितांत गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन व्यवस्थापन वेळेचे अगोदर करा म्हणजेच वेळेचे नियोजन करा. नियोजनामुळे अभ्यासा वेळ वाया न जाता वेगात कुशलतेने अभ्यास होतो. संपूर्ण आयुष्यात नियोजनाशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होणार नाही हे संपूर्ण जगातील नागरिकांना माहित आहे.Management Of Time In Marathi Mahiti ध्येय वेडे होणारे विद्यार्थी ध्येयाने प्रेरित होऊन नियोजन करतात. केलेल्या अभ्यासाच्या नियोजनाप्रमाणे अभ्यास करून यशस्वी होतात.
सिंहावलोकन
सिंहालोकल म्हणजे काय याबाबत थोडक्यात माहिती सांगतो. सिंह जंगलात फिरत असताना काही अंतर चालून जातो. काही अंतर गेल्यानंतर एका ठिकाणी थोडा वेळ उभा राहून त्याच्या दृष्टीने संपूर्ण आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव करून परत मार्गस्थ होतो. पुन्हा थोड्या वेळानंतर थांबून आपल्या सभोवतालचे संपूर्ण निरीक्षण करून मार्गस्थ होतो यालाच सिंहावलोकन म्हणतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीचे सिंहाप्रमाणे सिंहलोकन करणे गरजेचे आहे. आज दिवसभरात मी शंभर टक्के काम पूर्ण केले. काम पूर्ण कसे केले हे रात्रीच्या वेळी थोडे दिवसभरातील केलेल्या कामाचे क्षण आठवतो. आजचे काम पूर्ण नियोजनानुसार झाले किंवा नाही हे विद्यार्थी पाहत असतो. संपूर्ण दिवसभरात केलेल्या कार्याचे निरीक्षण करणे म्हणजे विद्यार्थ्यांचे सिंहलोकन होय. आपण कोणती गोष्ट चूक केली? काय चूक झाली? केलेली चूक दुसऱ्या दिवशी होणार नाही याकडे लक्ष देऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागतो. Management Of Time In Marathi Mahiti यातच त्याचे भविष्य तोच घडवीत असतो.
अभ्यास कौशल्याचा उपयोग
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर खरोखर अभ्यास कौशल्य आत्मसात केले असेल तर तुम्ही केलेल्या व्यवस्थापन वेळेचे महत्व आपोआप कळल्याशिवाय राहणार नाही. अभ्यासाचे आणि कौशल्याचे योग्य प्रकारे आकलन झाल्यास कमी वेळा जास्तीत जास्त अभ्यास करून अतिशय कमी श्रमात संपूर्ण कार्य तुम्ही करू शकता. म्हणूनच अभ्यासाच्या कौशल्याचा उपयोग तुमच्या व्यवस्थापन वेळेच्या संदर्भात अत्यंत भावी आयुष्यात उपयोगी पडणार आहेत .Management Of Time In Marathi Mahiti हे लक्षात असू द्या.
शिस्त
विद्यार्थी मित्रांनो, मराठीत एक म्हण आहे की,"शिस्त आमुचा बाणा."या म्हणी प्रमाणे कार्य करण्याची गरज आहे. कोणती वस्तू कोठे होती? तुम्ही ठेवलेली वस्तू जेथे कुठे ठेवली? असता त्याच ठिकाणी जशास तशी आणि योग्यवेळी सापडणे म्हणजेच शिस्त होय. आपण ठेवलेली वस्तू एका मिनिटात शोधता येणे यालाच शिस्त असेच म्हणतात. जर शिस्त असेल तर विद्यार्थी शिस्तीने ध्येय वेडा होऊन कामाला लागतो. नियोजन करतो. वेळेचा सदुपयोग करतो. शिस्त हा विद्यार्थ्यांचा एक गुणधर्म आहे. विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी ऐनवेळी परीक्षेत हा गुणधर्म उपयोगी पडतो. केलेला अभ्यास आणि त्यातून आलेले परीक्षेतील प्रश्नांचे अचूक उत्तर लिहिणे हे शिस्तीवर अवलंबून आहेत. म्हणजे उत्तर शोधण्यामध्ये परीक्षेचा काळ वाया जात नाही. परीक्षेसाठी निर्धारित वेळ निश्चित केलेला असतो. Management Of Time In Marathi Mahitiत्या वेळा त जेवढे प्रश्न प्रश्नपत्रिकेत दिलेले असतील तेवढे प्रश्न तेवढ्या अचूक वेळेत म्हणजे शिस्त. शिस्तीकडे विद्यार्थ्यांनी कधीही दुर्लक्ष करू नका. ज्या विद्यार्थ्याला शिस्त नसेल तर तो विद्यार्थी भावी जीवनात यशस्वी होईलच असे सांगता येत नाही.
निर्णय क्षमता
Management Of Time In Marathi Mahitiव्यवस्थापन वेळेचे याबाबतीतील निर्णय क्षमता हा घटक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. निर्णय घेण्याची क्षमता वेळ वाचून यश प्राप्त करून देते. आयुष्यातील महत्त्वाचा प्रत्यक्ष वाचवण्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता हा सिंहाचा वाटा आहे. उदाहरणार्थ आपण टू व्हीलर ने रस्त्याने टू व्हीलर घेऊन चालतो. जर टू व्हीलर च्या ड्रायव्हरला कोणत्या बाजूला वळायचे याची निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याजवळ नसेल तर शंभर टक्के एक्सीडेंट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांना स्वतः कोणत्या वेळी कोणता आणि कसा? निर्णय घ्यावा हे लक्षात असणे गरजेचे काम आहेत. कधी कधी तर रागाच्या भरात निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर रागाच्या भरात आपल्या हातातून कोणतेही कृत्य होऊ शकते. या कृत्याला सीमा नाही.
प्रत्येक विद्यार्थ्याला अनेक महत्त्वाचे अनेक विषयाबाबत निर्णय घ्यावे लागत असतात. ध्येयनिश्चित करण्यासाठी निर्णय क्षमता असणे आवश्यक आहे. निर्णय क्षमतेने ध्येयनिश्चित केल्यानंतर अभ्यासाचे नियोजन करावे लागेल. नियोजन केल्यानंतर अभ्यास करण्यासाठी व्यवस्थापन वेळेचे करून आपले ध्येय साध्य करता येईल. वर्षभर विद्यार्थ्यांना त्याच बरोबर समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना निर्णय क्षमता असणे आवश्यक आहे. विद्यार्थी शेकडो लहान आणि मोठे निर्णय वर्षभरात घेण्यासाठी त्याच्याजवळ निर्णय क्षमता हा महत्त्वपूर्ण घटक असेल तर त्या घटकानुसार परीक्षेतील विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात कोणता प्रश्न केव्हा आणि कधी सोडवा याबाबत अवघ्या दोन तासात निर्णय क्षमता विद्यार्थ्यांच्या कामे पडते.Management Of Time In Marathi Mahiti
वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्त्व
Management Of Time In Marathi Mahiti वेळ ही अशी कल्पना आहे की ती एक फार मोठी संकल्पना आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. कुणाची वाट पाहत नाही. वेळ येते आणि वेळ निघून जाते. मग विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापनाचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे काम आहे. विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन वेळेचे महत्व मुद्द्याच्या संदर्भात खालील प्रमाणे मित्रांनो, पाहूया
1 ) विद्यार्थ्यांचा ताण कमी होऊन त्याला योग्य वेळी आराम मिळू शकतो.
2 ) व्यवस्थापन वेळेचे केल्यास त्याला कमी वेळात आधी अभ्यास करता येतो.
3 )व्यवस्थापन वेळेच्या संकल्पनेमुळे जीवनात अनेक प्रकारच्या यशस्वी होण्यासाठी त्याच्यासमोर अनेक समस्याचे अचूक आकलन होऊ शकते. त्यामुळे त्याला अनेक प्रकारची संधी उपलब्ध होऊ शकते.
4 ) वेळेचा सदुपयोग केल्यामुळे विद्यार्थ्याला निर्णय क्षमता लक्षात घेऊन योग्य वेळी योग्य प्रकारचा निर्णय घेता येतो.
5) वेळेच्या नियोजनामुळे त्याच बरोबर व्यवस्थापन वेळेचे केल्यामुळे हे काम आपण उद्या करू असे कधीच म्हणत नाही. त्याच्या जीवनात उद्या हा शब्दच नसतो. उद्याही कधीच उगवत नसते. ती मावळलेली असते. म्हणूनच कल करे सो आज, आज करे सो अभी. याप्रमाणे त्वरित काम करतो.
6} व्यवस्थापन वेळेच्या केल्यामुळे विद्यार्थी स्वप्नरंजन स्वप्न पहात नसतो तर ते स्वप्न अक्षरशः त्याच्या जीवनात खरे करून दाखवतो.
7) नियोजन पूर्वक वेळेच्या व्यवस्थापनानुसार अभ्यास निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे करत असतो.
8 ) हल्लीच्या काळात पालकांना याबाबत फार मोठी चिंता निर्माण झाली आहेत. तुम्ही म्हणणार कोणती चिंता? विद्यार्थी आजारी पडतात. अनेक प्रकारचे व्यसन लागतात. आपला वेळ खेळ आणि गप्पा मध्ये खर्च करतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यास करू, परीक्षेची चिंता आणि काळजी कशासाठी करायची, याप्रमाणे विचार करून बेफिकीरपणे आपला अमूल्य वेळ वाया घालतात. नदीचा प्रवाह कोणासाठी थांबलेला नाही. याचा विचार करण्याची पालकांना आता गरज भासत आहे. पालकांचा विद्यार्थ्यांसमोरील महत्त्वपूर्ण समस्यायुक्त प्रश्न उद्भवत आहे. त्याला मुख्य एकच कारण जबाबदार आहे ते म्हणजे व्यवस्थापन वेळेचे केलेले नसून नियोजन न करता फक्त विना Management Of Time In Marathi Mahiti कारण वेळ वाया घालतात. हा पालकाचा मुख्य प्रश्न आहे. म्हणूनच या मुद्द्यावर समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी तर ब्लोगर ने या ब्लॉग पोस्ट लेखाच्या मार्फत विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी लेख लिहिण्याचे प्रयोजन केले आहेत.
वेळ कुठे मिळतो?
Management Of Time In Marathi Mahiti हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. या प्रश्नाचे आपण उत्तर विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी पुढील प्रमाणे मित्रांनो स्पष्ट करूया, जेवढा विद्यार्थी लवकर उठतो तेवढा त्याला अभ्यासासाठी वेळ मिळतो. शाळेतील रिकाम्या तासामध्ये म्हणजेच ऑफ पिरेड मध्ये अभ्यास करण्यास संधी प्राप्त होऊ शकते. कधी कधी दोन पिरेड मध्ये मधले अंतर हे सुद्धा महत्त्वाचे आहे. येथे सुद्धा विद्यार्थ्यांना वेळ उपलब्ध होतो. शाळेतील मधल्या सुट्टीच्या दरम्यान जेवण झाल्यानंतर काही काळ किंवा वेळ त्याच्याजवळ शिल्लक असतो. एखाद्या वेळेस एखादा शिक्षक महत्त्वाच्या कामामुळे आपल्या तासावर उशिरा येत असतो. तास सुरू झाल्यापासून शिक्षक वर्गात उशिरा येईपर्यंत मिळणारा वेळ हा ही सुद्धा वेळ विद्यार्थ्यास उपयुक्त ठरतो. बस ची किंवा आपल्या मित्राची वाट बघताना एका ठिकाणी भरपूर वेळेस थांबलेलो असतो त्यावेळेसही सुद्धा विद्यार्थ्यांना वेळ मिळत असतो. बसने प्रवास करत असताना प्रवासात सुद्धा विद्यार्थ्यांना वेळ मिळत असतो. असे कितीतरी वेळ वाचून नियोजन करून अभ्यास केला तर भरपूर वेळ विद्यार्थ्या जवळ उपलब्ध असतो.
आजचा दिवस
एक नवीन संकल्पना आपणासाठी स्पष्ट करूया. मित्रांनो "आज"हा असा दिवस आहे की ज्यामुळे विद्यार्थी त्यांचे भावी जीवनातील भविष्य बनवत असतो. आजच्या दिवशी आत्ताच्या क्षणी असा एक महत्वपूर्ण क्षण आजच्या दिवसात त्याच्यासमोर येतो आणि तो क्षण विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून टाकतो. याकडे कोणीही कधीही विचारपूर्वक म्हणून आणि चिंतन केलेले दिसून येत नाही. ज्यांनी याबाबत आजच्या दिवसाच्या बाबत विचार केला तर उद्याच्या भविष्यात तुमच्या उज्वल यशाची आणि प्रत्येक निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला आजच घडवता येते. Management Of Time In Marathi Mahiti म्हणून प्रत्येक गोष्ट आजच करा. "आज "या दिवसाला जर महत्त्व दिले तर ते शक्य आहे.
सारांश
कामाचे प्राथमिक स्वरूप लक्षात विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. खेळाच्या वेळेस खेळ खेळा. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. त्यातच वेळेचे व्यवस्थापन होऊन नियोजन पूर्वक कार्य संपन्न होत असते. प्रत्येक दिवस हा महत्त्वपूर्ण असतो. प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यातील उज्वल भवितव्य घडवणारा असतो. 24 तासांमध्ये अंघोळ करणे, कपडे परिधान करणे. इतर तयारी करणे. त्याचबरोबर नाश्ता करणे, जेवण करणे, चहा आणि दूध घेणे, यात वेळ खर्च करणे. शाळा, कॉलेज, शिकवणी वर्गात जाणे. बसणे प्रवास करणे. टीव्हीवर मालिका पाहणे. मित्रमंडळी बरोबर खेळ आणि गप्पा करणे. काही वेळ कुटुंबासाठी वेळ खर्च करणे. मग विचार केला तर अभ्यासासाठी किती? वेळ शिल्लक राहतो याचा विचार करा.
बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या नियोजनाप्रमाणे व वेळा पत्रकाप्रमाणे जेवढा वेळ घरच्या कामासाठी काढल्या जातो तेवढाच वेळ तुमच्याकडे अभ्यासासाठी शिल्लक नसतो. 24 तासांपैकी अभ्यासासाठी फक्त दिवसभरात एक तास आणि रात्री दोन तास एवढाच वेळ अभ्यासासाठी शिल्लक असतो. यावेळी व्यवस्थापन वेळेचे नियोजन न केल्यास गंभीर समस्येला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. याकडे लक्ष देणे काळाची नितांत गरज ठरली आहे.
अभ्यास आवश्यक करा. नियोजन करा. व्यायाम करा. वर्तमानपत्रेही वाचा. आवश्यक वेळा त आरामही सुद्धा करा. काही वेळ विश्रांती घेतली तरी चालेल पण नियोजन पूर्वक ह्या गोष्टी होणे आवश्यक आहे. व्यवस्थापन वेळेचे वेळीच व्यवस्थित तयार केल्यास विद्यार्थी मित्रांनो तुमचे भवितव्य यशस्वी आणि उज्वल होईल. याबाबत कोणती शंका घेण्याचे कारण नाही. म्हणूनच ब्लोगर ने ब्लॉक पोस्ट साठी हा लेख लिहिला असून मित्रांनो आपणास या लेखाच्या संदर्भाने काही समस्या निर्माण झाल्यास किंवा आपणास काही त्रुटी उद्भवल्यास तर ब्लॉगच्या ब्लॉग पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि त्रुटी ब्लोगरला आवश्यक कळवा, आपल्या त्रुटी खरोखर अचूक असेल तर त्वरित त्रुटीचे निराकरण करून दुरुस्त करण्यात येईल व लेख अद्यावत करण्यात येईल. येथे हा लेख लिहिण्यास पूर्णविराम देतो आहे.
FAQ
1) व्यवस्थापन वेळेचे करण्याची का गरज आहे?
उत्तर-निश्चित उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजन पूर्व क अभ्यास करण्यासाठी व्यवस्थापन वेळेचे करण्याची नितांत गरज आहे.
2) विद्यार्थ्यांमध्ये शिस्त का असावी?
उत्तर-विद्यार्थ्याने ठेवलेली एखादी वस्तू त्वरित शोधता येण्यासाठी त्याच्याजवळ शिस्त हवी आहेत.
3) सिंहालोकल म्हणजे काय?
दैनिक कामाचे अवलोकन करून आपला मार्ग मार्गस्थ करणे म्हणजे सिंहालोकन होय.
4) निर्णय क्षमतेचा उपयोग कोठे होतो?
परीक्षा कालावधीत परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिकातील प्रश्नाचे नेमके उत्तर शोधून कोणते प्रश्न अगोदर सोडवावे? आणि कोणते प्रश्न नंतर सोडावे? यासाठी निर्णय क्षमतेची गरज असते.
5) कमी वेळात जास्त काम केंव्हा होते?
अभ्यास कौशल्याचा नियोजन पूर्वक उपयोग करून व्यवस्थापन वेळेचे केले तर कमी वेळा त जास्त काम होते.
अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा