Type Here to Get Search Results !

कठीण शब्दांचा अर्थ मराठी माहिती | The Meaning Of Difficult Words In Marathi Information

 कठीण शब्दांचा अर्थ मराठी माहिती  | The Meaning Of Difficult Words In  Marathi Information


प्रस्तावना


The Meaning Of Difficult Words In  Marathi Information मित्रांनो, आज आपण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण विषयांवर माहिती या लेखा मार्फत स्पष्टपणे नमूद करूया. आजच्या लेखाचा मुख्य विषय म्हणजे कठीण शब्दांचा अर्थ मराठी माहिती हा असून याबाबत सविस्तर माहितीThe Meaning Of Difficult Words In  Marathi Information  या लेखातून अभ्यास करूया.


"कठीण शब्दांचा  अर्थ मराठी माहितीThe Meaning Of Difficult Words In  Marathi Information  या मुख्य विषयाबाबत माहिती अभ्यासताना या संदर्भातील  Key Word महत्त्वपूर्ण आहे. आपण ज्या विषयावर माहिती लिहित आहे त्या संदर्भात Key Word पुढील प्रमाणे आहे. 'The meaning of Difficult Words in Marathi Information. ' हा  की वर्ड SEO करतांना Key Generator या Search App  वर सर्च केला असता असे दिसून आले की, या विषयावर एकही Key Word अजून आला नाही.


आपल्या लेखामध्ये उपरोक्त दर्शविलेल्या शीर्षकावर एकाही ब्लॉगरने कोणत्याही प्रकारची माहिती त्यांच्या ब्लॉक पोस्टमध्ये लिहिलेली दिसून आली नाही. म्हणून मित्रांनो ,आज आपण  नाविन्यपूर्ण माहिती शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून असल्यामुळे लेख लिहिण्यासाठी आजचा महत्वपूर्ण विषय" कठीण शब्दांचा  अर्थ मराठी माहिती " The Meaning Of Difficult Words In  Marathi Information या  ब्लॉक पोस्ट लेख लिहिणार आहोत.

The Meaning Of Difficult Words In  Marathi Information
 The Meaning Of Difficult Words In  Marathi Information


 The Meaning Of Difficult Words In  Marathi Information(toc)

कठीण शब्दाचा नेमका अचूक अर्थ


विद्यार्थी शालेय अभ्यास करताना मला अमुक एक विषय कठीण जातो. असे नेहमी विद्यार्थी म्हणतात. काही विद्यार्थ्यांना गणित कठीण वाटतो. तर काही विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय कठीण वाटतो. तर काही विद्यार्थ्यांना विज्ञान विषय कठीण वाटतो. नेमका येथे हाच प्रश्न ब्लोगर ला केलेल्या निष्कर्षाच्या आधारे ब्लॉगर च्या समोर आला. कठीण म्हणजे नेमके काय? The Meaning Of Difficult Words In  Marathi Information याच प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या या ब्लॉग पोस्ट लेखाच्या मार्फत मित्रांनो स्पष्ट करणार आहोत.


विद्यार्थ्यांना जे समजत नाही, जे जमत नाही आणि हे करता येत नाही. अशी अशा प्रकारची भीती मनात निर्माण होते. त्या भीतीपोटी खूप मोठा विचार करावा लागतो. विषय कठीण वाटतो म्हणून विद्यार्थी त्या विषयाला अभ्यासासाठी जास्त वेळ देत नसल्यामुळे तो विषय विद्यार्थ्याला कठीण जातो.The Meaning Of Difficult Words In  Marathi Information 


कठीण या शब्दाची व्याख्या


विषय कठीण असतात असा गैरसमज करून त्या विषयाकडे विद्यार्थी दुर्लक्ष करून अभ्यास करत नाही असे त्यांचे मत असते. The Meaning Of Difficult Words In  Marathi Information म्हणूनच या ठिकाणी आपणास सांगावं असे वाटते की, विद्यार्थी अभ्यास करत नाही म्हणून विषय कठीण वाटतात. एका वाक्यात कठीण या शब्दाची व्याख्या अतिशय सोपी आहे. विद्यार्थी जे करत नाही ते कठीण होय.


" विषय कठीण असतात म्हणून विद्यार्थी अभ्यास करत नाही असे नाही, तर विद्यार्थी अभ्यास करत नाही म्हणूनच ते विषय त्याला कठीण वाटतात. "हीच कठीण या शब्दाची नेमकी अचूक शब्दात दिलेली व्याख्या होय. The Meaning Of Difficult Words In  Marathi Information मराठीत म्हण आहे की,"नाचता येईना ,अंगण मोठे"या म्हणीनुसार विद्यार्थी जे करत नाही ते सर्व कठीण होय.


कठीण या शब्दाबद्दल विद्यार्थ्यांचे कारणे



1)विषयाचा सखोल अभ्यास न करणे.

2)विषय कठीण आहे म्हणून विषयाबद्दल गैरसमज निर्माण करणे.

3) विषय जर कठीण असेल तर जगातील सर्व विद्यार्थ्यांना तो विषय कठीण वाटला असता ही संकल्पना विद्यार्थी समजून घेत नाही.

4) जगातील सर्वच विषय सखोल ज्ञानावर आधारित असतात. हा विचार विद्यार्थी कधीच करत नाही.

5) फक्त कठीण म्हणून अभ्यास न करण्याचे मुख्य लक्षण म्हणजे त्याबाबत मनामध्ये भीतीपोटी निरनिराळे गैरसमज करून अभ्यास न करणे. ही मुख्य कारणे आहे.


विद्यार्थ्यांचा निर्धार


वर दर्शविल्याप्रमाणे विद्यार्थी अनेक कारणे समोर करून एखाद्या विषयाला "कठीण विषय" म्हणून शिक्कामोर्तब करून मोकळा होतो. मुळातच कोणताही विषय कठीण नसतोच. जर विषय कठीण असता तर तू विषय जगातील सर्वच विद्यार्थ्यांना कठीण झाला असता. जगातील सर्वच विद्यार्थ्यांनी कठीण असतात तर तो विषय सोडून दिला असता. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. विषय मुळातच कोणताच कठीण नसतो. विद्यार्थी स्वतः तो विषय कठीण आहे असा त्यांच्या मनात कठीणतेचा समज निर्माण करून विद्यार्थी त्या विषयाकडे दुर्लक्ष करून मोकळा होतो. त्याचा परिणाम असा होतो की, वर्गात शिक्षक अध्यापन करताना त्या विषयाकडे काही विद्यार्थी की जे विषय कठीण समजून त्या तासात त्या विषयाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतात. खरे तर या विषयावर संशोधन करण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.


 विषय कठीण आहे हे मत दुसरे तिसरे कोणाचेही नसते तर ते मत फक्त जे विद्यार्थी त्या विषयात अभ्यास न केल्यामुळे व संबंधित विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्वतःचे मत बनवत असतो.The Meaning Of Difficult Words In  Marathi Information  उदाहरणार्थ. इंग्रजी, गणित  आणि विज्ञान या विषयाबाबत स्वतःचे मत प्रतिपादन करतो की, हे विषय फार कठीण आहे. एकदा त्याने स्वतःचे मत विषय कठीण असल्याचे व्यक्त केल्यानंतर त्या विषयाचा अभ्यास करताना दिसून येत नाही. ही मुख्य समस्या विद्यार्थ्यांनी स्वतःच स्वतःच्या समोर उभी केली आहे. या गोष्टीत दुसरे कोणीही जबाबदार नाही तर विद्यार्थीच खुद जबाबदार आहेत.


 विषय कठीण असल्याचा समज निर्माण झाल्यामुळे त्या विषयात तो विद्यार्थी मन लावून अभ्यास करत नाही. त्याचा परिणाम त्याच्या मनावर झालेला असतो.त्या विषयाचा सखोल अभ्यास न केल्यामुळे त्याला त्या विषयात कमी गुण प्राप्त होतात. मग मनापासून सातत्याने त्या विषयाचा मन लावून अभ्यास न केल्यामुळे गुण त्या विषयात नेहमी कमीच प्राप्त होतात. म्हणूनच विद्यार्थ्यांनी सर्व विषय सारखेच असतात असे आपले मत बनवावे आणि सर्व विषयाचा सखोल अभ्यास करावा.The Meaning Of Difficult Words In  Marathi Information 


सकारात्मक विचार


सर्वच विषयात चांगले गुण मिळतील असे नाही. काही विषयात चांगले गुण प्राप्त होतात. तर काही विषयात इतर विषयाच्या तुलनेत कमी गुण प्राप्त होतात. परंतु त्या सर्व विषयावर विद्यार्थी सखोल चांगला अभ्यास करून प्रत्येक विषयात चांगली कामगिरी करू शकतो असे स्वतःचे मत विद्यार्थ्यांनी बनवणे आवश्यक आहे. मनात सकारात्मक विचार ठेवा. विषय कठीण आहे ही संकल्पना मनातून प्रथम काढून टाका ."तो विषय कठीण आहे." असे कधी मानू नका.  मी प्रयत्न करीन हा विचार समोर ठेवून अभ्यासाला सुरुवात करा. मनात पक्के ठरवा की,"जगात अशक्यप्राय काहीच नाही."असा सकारात्मक विचार करून अभ्यास करण्यास सुरुवात करा.The Meaning Of Difficult Words In  Marathi Information  सकारात्मक विचार भावनेतून  अभ्यासास सुरुवात केल्यास  विषय  सोपे जाईल.


अभ्यासासाठी आत्मविश्वास हवा


सकारात्मक भावनेने अभ्यास करण्यास सुरुवात केल्यास आत्मविश्वासाने आपले पाऊल पुढे पडू द्या किंवा आत्मविश्वासाने अभ्यास करायला लागा. यश तुमचेच आहे. एखाद्या वेळेस कदाचित विद्यार्थ्यांनो तुम्ही अयशस्वी झाला तर मनाशी ठरवा. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अभ्यासाच्या मैदानामध्ये तुम्ही उतरला तर कधी यश प्राप्त होईल तर कधी अयशस्वी होईल. अशा वेळेस घाबरून जाण्याची गरज नाही. त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत रहा. शेवटी यश तुमचेच आहे. हे चांगली लक्षात असू द्या. यश आणि अपयश ही विद्यार्थी जीवनातील खडतर आव्हाने विद्यार्थ्यांच्या समोर उभे आहेत. "The Meaning Of Difficult Words In  Marathi Information "त्या आव्हानांना सामोरे जा. मागे फिरून पाहू नका. 


अभ्यास करण्याची जिद्द मनात ठेवा. काही अडथळे आले तर भीती वाटण्याची गरज नाही. अशा अडथळ्यांना सामोरे जाऊन मात करा. अडथळे येणारच आहे. त्या अडथळ्यावर जो मात करतो तो विद्यार्थी 100% यशस्वी होतो. अडथळ्यावर मात करण्यास जरूर शिका. सातत्याने अभ्यास करून सतत सर्व विषयांचा अभ्यासयुक्त सराव सुरूच ठेवा. सतत सातत्यपूर्ण सरावामुळे सर्व विषय सोपे जाईल. कोणताही विषय कठीण नाही The Meaning Of Difficult Words In  Marathi Information हा आत्मविश्वास तुमच्या मनात निर्माण होऊ द्या. आत्मविश्वासाने अभ्यासाला लागा. यातच खरे यश समाविष्ट आहेत. आत्मविश्वास असेल तर जगातील कोणती गोष्ट तुम्ही करू शकता असे ब्लॉगर चे ठाम मत आहे.


तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन


जर तुम्हाला खरंच एखादा विषय सोपा असून अवघड वाटत असेल The Meaning Of Difficult Words In  Marathi Information  किंवा कठीण वाटत असेल तर तो विषय कठीण का वाटतो आहेत याचे स्वतः स्वतःचे आत्मनिरीक्षण करून कठीण वाटण्याचे कारण शोधा. योग्य कारण शोधल्यानंतर त्या कारणाच्या संदर्भात इतर तज्ञ व्यक्तीचे आवश्यक मार्गदर्शन त्या विषयाच्या संदर्भात घ्या. तज्ञ व्यक्तीचे योग्य मार्गदर्शन घेतल्यानंतर त्या विषयाच्या अभ्यासाला बेसिक मूलभूत प्रक्रियेचा सुरुवातीपासून ए टू झेड अभ्यास करा. जोपर्यंत तो विषय तुम्हाला संपूर्ण आत्मसात होत नाही तोपर्यंत त्या विषयाचा इच्छा सोडून दूर जाऊ नका . तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करण्याकडे दुर्लक्ष केले तर आयुष्यभर तो विषय तुम्हाला सतत सतावेल आणि तुमचा पिच्छा सोडणार नाहीत. म्हणूनच आपणास एक महत्त्वपूर्ण बाबीचे स्पष्टीकरण फक्त एका वाक्यात सांगतो की,"जे आवडते तेच नव्हे तर जे आवश्यक आहे, ते सुद्धा आपल्याला आले पाहिजे." हीच जगाची रीत आहे.


परिणामकारकता


मित्रांनो, आपण आतापर्यंत या लेखाच्या मार्फत जे ज्ञान आतापर्यंत जे तुम्हाला मिळालं नाही किंवा तुम्हाला जे जमलं नाही त्यापेक्षा जास्त समजलं नाही याचा विचार करणे आता सोडून द्या. विषय कठीण का आहेत? "The Meaning Of Difficult Words In  Marathi Information "त्या विषयातील कठीण भाग आवश्यक अभ्यास करून शोधा. त्यासाठी विद्यार्थ्यांनो आणि मित्रांनो अभ्यास करताना विषयातील कठीण भाग शोधून काढा. त्यासाठी जास्त वेळ अभ्यास करण्याची गरज पडली तर आवश्यक जास्तीत जास्त त्या विषयावर अभ्यास करा. जोपर्यंत तुम्हास तो विषय जमत नाही तोपर्यंत त्या विषयाचा पिच्छा करणे सोडू नका. सातत्याने आणि वारंवार सतत अभ्यास केल्यानंतर 100% आत्मविश्वासाने अभ्यासांती निसर्ग नियमानुसार केलेली नेहमी सराव कधीही विसरत नाही. एखादी विषयातील माहिती आत्मसात होत नसेल तर त्यासाठी योग्य पूरक साधनाचा वापर करून ती गोष्ट पूर्ण करा. उदाहरणार्थ. एका परीक्षेत मी नापास झालो म्हणजे परीक्षा द्यायची नाही काय? असा प्रश्न निर्माण होतो? या प्रश्नातून उत्तर शोधले जाते. पास होणे ही गरज असल्यामुळे नेहमी नेहमी सराव करून पास होण्याची गरज पूर्ण करा. मराठीत एक अशी म्हण आहे की,"गरज ही शोधाची जननी आहे."गरजे पोटी आत्मविश्वास निर्माण होऊन अनेक अयशस्वी झाले


ले महापुरुष शेवटी जीवनात यशस्वी झाले आहेत. हे सत्य त्रिकाळ बाधित आहे. याची जाणीव ठेवून. जगात कठीण काहीच नाही.The Meaning Of Difficult Words In  Marathi Information तर त्याला आपण स्वतः कठीण करतो. आपल्या हुशार मित्रांच्या साह्याने किंवा आपल्या विषय शिक्षकाच्या मदतीने ज्या संकल्पना तुम्हास अवगत झाल्या नसेल तर त्यांच्याकडून अवगत करून घ्या. मेहनत केल्यास कोणताही विषय कठीण नाही. पण मेहनत करण्याची तयारी तर स्वतःलाच करावी लागेल ना. मराठीत म्हण आहे की, घोड्याला पाणी पिण्यासाठी नदीवर घेऊन जाणे हे आपण करू शकतो पण घोड्याने पाणी प्यायचे किंवा नाही हे त्या घोड्यावर अवलंबून असते. म्हणूनच आपले शिक्षक आपणास योग्य मार्ग दाखवतात. पण त्या योग्य मार्गाने तुम्हाला जावयाचे किंवा नाही हे तुम्ही ठरवा.


निष्कर्ष


मित्रांनो, आवडत्या वेळामध्ये नावडत्या विषयाचा अभ्यास करा. म्हणजेच आवडत्या वेळा आपणास कठीण वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास करा. The Meaning Of Difficult Words In  Marathi Information त्याचबरोबर न आवडत्या वेळात आपल्याला आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करा. याचाच अर्थ असा आहे की, न आवडत्या वेळात सोप्या विषयाचा अभ्यास करा. हे मूलभूत निष्कर्ष आहेत. यामुळेच अभ्यासाची परिणामकारकता वाढीस लागते. त्यामुळे विद्यार्थी भावी आयुष्यात यशस्वी होत असतो.

याबाबत हिंदी लेखकाने एक त्याचे मत व्यक्त केले आहे. "यदि किसी रहा पर चलते हुए आपके सामने एक भी समस्या ना आये तो समजलेला की आप गलत रहा पर चल रहे है |"


दुर्लक्ष करायला शिका 


The Meaning Of Difficult Words In  Marathi Information दुर्लक्ष करता येणे हा सर्वात मोठा गुण असून विद्यार्थ्यांनी या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात त्यांच्या मनाप्रमाणे बऱ्याचदा अनेक चांगल्या गोष्टी घडतील असे होतच असते असे नाही. कधी कठीण संकटांनाही सुद्धा तोंड देण्याची क्षमता असणे आवश्यक असून त्याप्रमाणे आव्हाने स्वीकारणे. अनेक गोष्टी मनाप्रमाणे होत नसल्यामुळे प्रचंड त्रास होऊन स्वतःचे नुकसान सुद्धा होण्यासारखे असते. म्हणूनच मानसिक शांतता विद्यार्थ्यांना लाभत नाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार करता घरात शाळा कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही कामाच्या ठिकाणी आपल्याला अशांतता निर्माण होत असेल तर आपल्यातील क्षमता ओळखून अनेक ठिकाणी मिळणारे अपयश स्वीकार करून त्या बाबीकडे "दुर्लक्ष" करून आपल्या पूर्ण क्षमतेनुसार पुन्हा कामात सुरुवात करा." दुर्लक्ष "करणे हा एक महत्त्वपूर्ण गुण विद्यार्थ्याजवळ असणे आवश्यक आहे.


सारांश


विद्यार्थ्यांच्या संदर्भात या लेखात महत्वपूर्ण बाबीची नोंद घेण्यासाठी आवश्यक मुद्दे लक्षात ठेवून कार्य करत राहणे आवश्यक आहे. कोणताही विषय कठीण किंवा अवघड नसतो. त्याला आपण कठीण असल्याचे स्वरूप देतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात सर्वांगीण विकास करण्यासाठी कठीण परिश्रम करण्याची तयारी असावी लागते. कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही. मराठीतील एक म्हणी प्रमाणे "देरे हरी पलंगावरी"याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, कोणतेही काम न करता देव तुम्हाला तुमच्या पलंगावर कोणती गोष्ट आणून देणार नाही. त्यासाठी आपले हात व पाय चालवणे आवश्यक असते. आपल्या मानसिक क्षमतेप्रमाणे बौद्धिक क्षमतेमध्ये विकास करा. सर्व गुण संपन्न व्हा. केवळ काही बाबतीत अभ्यासात मन लागत नाही. याबाबत मुख्य कारण म्हणजे मित्र आणि मैत्रिणी सोबत वादविवाद होणे घरात झालेला वाद आणि राग मनात खदखद तो आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या बाबीपासून सावध रहा. सर्व गोष्टीवर एकच जालीम उपाय म्हणजेच रामबाण उपाय म्हणजे सतत सातत्यपूर्ण अभ्यास करत राहणे. यामुळे विद्यार्थी कोणतेही विषय कठीण न समजता अभ्यासाला लागून जीवनात संपादन करीत असतात ही मुख्य बाब लक्षात असू द्या. म्हणूनच या संदर्भाने ब्लोगर ने ब्लॉक पोस्ट साठी हा लेख लिहिला आहे. हा लेख जरूर वाचा. लेख वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या दोस्त मित्रांना आणि वाचक प्रेमी वाचकांना आवश्यक शेअर करा. जर या लेखांमध्ये आपणास काही तांत्रिक समस्या निर्माण झाली असेल किंवा काही त्रुटी आढळून आल्यास आपण ब्लॉगच्या कॉमेंट बॉक्स मध्ये तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया त्याचबरोबर त्रुटी आवश्यक ब्लॉगरला कळवा. आपल्या प्रतिक्रिया किंवा त्रुटी योग्य असल्यास त्वरित दुरुस्त करून लेख अद्यावत सुसज्ज करण्यात येईल. येथे लेख लिहिण्यास पूर्णविराम देतो आहे.

FAQ

1) विद्यार्थ्यांना एखादा विषय कठीण का वाटतो?

उत्तर-विद्यार्थी कठीण वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास करत नसल्यामुळे तो विषय त्याला कठीण वाटतो.

2) कठीण शब्दाचा नेमका अर्थ सांगा?

उत्तर-आपण जे करत नाही ते कठीण असते.

3) अभ्यास करताना नेमका कोणता दृष्टिकोन असणे आवश्यक आहे?

उत्तर-अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असते.

4) अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा कोणता गुण आवश्यक विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक आहे?

उत्तर-अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास हा महत्त्वपूर्ण गुण अंगी असणे आवश्यक आहे.

5) विद्यार्थ्यांनी नेमका कोणत्या विषयाचा अभ्यास कर

णे आवश्यक आहे?

उत्तर-विद्यार्थ्याला जो विषय आवडत नसेल त्याच विषयाचा सातत्यपूर्ण अहोरात्र अभ्यास करणे आवश्यक आहे.


अधिक माहितीसाठी आवश्यक आमचे महत्त्वपूर्ण खालील लेख आवश्यक वाचा.


विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे शत्रू मराठी माहिती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation