Type Here to Get Search Results !

अभ्यासाचे शत्रू मराठी माहिती | Abhyasache Shatru In Marathi Information

 अभ्यासाचे शत्रू मराठी माहिती | Abhyasache  Shatru In Marathi Information


प्रस्तावना


Abhyasache Shatru In Marathi Information मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण बाबतीत ब्लॉगर लेक पोस्ट लिहिणार आहे. अभ्यासाचे शत्रू मराठी माहिती Abhyasache  Shatru In Marathi Information  या विषयावर बहुतेक कोणत्याही ब्लॉगरने माहिती स्पष्टपणे लिहिलेली नाही.SEO keyword generator मध्ये शोध घेतला असता . एकही Key Word सर्च केला असता उपलब्ध झालेला नाही. म्हणून हा ब्लॉग पोस्ट साठी लेख लिहूया. यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया.


आपणास शत्रु कोण आहे ?याबाबत जर आपणास स्पष्ट माहिती प्राप्त नसेल तर मैदानात उतरणे म्हणजे स्वतःचा पराभव करून घेण्यासारखे वैशिष्ट्ये आहेत. अभ्यासाचे शत्रु कोणते आहेत? याची जर आपणास कल्पना नसली अभ्यास करण्यास बसणे म्हणजे अभ्यासातून परावृत होऊन पराभव पदरी पडल्याशिवाय राहत नाही. शत्रू जर समोरचा कोण आहे? याची सुस्पष्टपणे कल्पना असेल तर त्याबाबतीत शत्रूस मैदानामध्ये तोंड देणे सोपे जाते. त्या शत्रूचा पराभव करणे शक्य होते. त्याचप्रमाणे अभ्यासाच्या शत्रू कोण आहे  Abhyasache  Shatru In Marathi Information याची संपूर्ण कल्पना केली तर याबाबत आपणास पूर्व तयारी करून अभ्यासाच्या मैदानात हमखास उतरून शत्रूचा पराभव करणे शक्य होते. 


दररोज नियमित आपण अभ्यास करतो पण अभ्यासाची शत्रू कोण आहे? हे माहीत नसते. त्यामुळे अभ्यास परिपूर्ण होत नाही. अभ्यासाची शत्रू माहीत नसल्यामुळे परीक्षेत सुयश प्राप्त करणे अवघड जाते. हीच कल्पना हाती घेऊन ब्लॉगरने या ब्लॉग पोस्ट लेखांमध्ये अभ्यासाचे शत्रू मराठी माहिती यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद केली आहेत. Abhyasache  Shatru In Marathi Information अभ्यासाचे शत्रू याबाबत खालील प्रमाणे माहिती मित्रांनो, पाहूया.

Abhyasache Shatru In Marathi Information
 Abhyasache Shatru In Marathi Information


Abhyasache Shatru In Marathi Information(toc)

अभ्यासाचे शत्रू    Destraction 



शालेय जीवनात आपण पदार्पण केल्यापासून तर शिक्षण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. शिक्षण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नियमित दररोज अभ्यास करणे. बालवाडी पासून तर उच्चतम पदवीपर्यंत चा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या घटकाबद्दल आपणास माहिती असणे आवश्यक आहे. हा येतो समोर ठेवून लेख लिहिण्यात आला आहे.


अभ्यास प्रक्रियेत अभ्यास चांगला व्यवस्थित करून परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपणास अभ्यासाचे शत्रू माहीत व्हावे हाच मुळात दृष्टिकोन आहे. अभ्यासाचे शत्रू दोन प्रकारचे आहेत. त्या दोन्ही प्रकारच्या अभ्यासाच्या शत्रूचा या लेखात आपण स्पष्टपणे उल्लेख करणार आहोत. अभ्यासाचे दोन शत्रू आहेत. Abhyasache  Shatru In Marathi Information या दोन्ही दोन्ही शत्रू बद्दल खालील प्रकारे माहिती जाणून घ्या.



अभ्यासाच्या शत्रूचे दोन प्रकार


1)अभ्यासाचे अंतर्गत शत्रू  (Internal Destraction)


2)अभ्यासाचे बाह्य शत्रू   ( External Destraction )



उपरोक्तपणे दर्शविलेल्या अभ्यासाच्या शत्रू बाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे मित्रांनो, पाहूया.

अभ्यास करण्याची सवय अगदी लहानपणापासूनच लागली पाहिजे. लहानपणापासूनच अभ्यासाची सवय लागली तर जीवनात विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच संताने असे म्हटले आहे की, "पडले वळण इंद्रिया सकळ"ज्ञानदेव यांच्या हरिपाठ हे वाक्य सर्वांना उद्देशून त्यांनी लिहिले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला अभ्यास करण्याचे आपल्या इंद्रियांना पडणे आवश्यक आहे.'Abhyasache  Shatru In Marathi Information'



विद्यार्थी दिवसभर शालेय वेळा त अध्ययन करी त असतो. केलेल्या अध्ययनाबाबत आणि घेतलेल्या नोट्स बाबत त्याला नियोजन पूर्वक दैनिक अभ्यास करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करणे आवश्यक आहे. अभ्यासाला जर विद्यार्थी बसला तर त्याच्याकडून अभ्यास झालाच पाहिजे. अभ्यास होणेही गरजेचे आहे. काही वेळेस लेखी कामास बसल्यास लेखी काम झालेच पाहिजे. एखाद्या विषयाचे मूलभूत प्रक्रियेचे तोंडी पाठ पाठांतर करत असताना पाठांतर झालेच पाहिजे. याचा स्पष्ट वाक्यात अर्थ असा आहे की, Abhyasache  Shatru In Marathi Information अभ्यासात बसल्यास अभ्यास झालाच पाहिजे.


अभ्यासाबाबत प्रतिक्रिया पाहिली असता विद्यार्थी अभ्यासास बसल्यास त्याला अभ्यास करावा वाटत नाही. अभ्यासापासून विद्यार्थी परारूप्त होतो. फार दूरवर जाऊन पोहोचतो. याचे मुख्य कारण जर कोणते असेल तर ते म्हणजे अभ्यास न करू देणारे महत्त्वपूर्ण अभ्यासाचे शत्रू होय. "Abhyasache  Shatru In Marathi Information" हे शत्रू त्याला अभ्यास करू देत नाही. या लेखातून याच बाबतीत पुढील प्रमाणे मित्रांनो आपण माहिती अभ्यासूया.


1) अभ्यासाचे अंतर्गत शत्रू  (Internal Destraction)


विद्यार्थ्याला अभ्यास न करू देणारे अंतर्गत शत्रू बाबत संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे पाहू या.


क)आळस


विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा शत्रू म्हणजे विद्यार्थ्याच्या अंगातील आळशीपणा किंवा आळस होय. मराठीत म्हण आहे संकल्प आणि सिद्धी यामध्ये आळसाचा डोंगर असतो. आणि हा अर्थाचा डोंगर विद्यार्थ्याला त्याच्या भावी जीवनात यशस्वी होऊ देत नाही. एक दिवस आळस आला की दुसऱ्या दिवशी शंभर टक्के आळस आल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या शत्रू मधील सर्वात मोठा जर कोणता शत्रू  Abhyasache  Shatru In Marathi Information असेल तर तो त्याचा आळस. हा आळस विद्यार्थ्यांनी झटकून टाकून जर अभ्यास करण्याची मनातून प्रक्रिया सुरू केली तरच अभ्यास होईल अन्यथा आळस हा शत्रू तुमचे आयुष्य पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही. आळस या शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी मनाची प्रखर इच्छा हवी. आळस हा कधी दिसून येत नाही पण माणसाच्या मानसिक प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण डोळ्याने न दिसणारी प्रक्रिया ही आळसरूपात शत्रू म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासातून प्रारूप्त करतात. याची कल्पना बाळगून आपले जीवन यशस्वी करण्यासाठी आळसाचा डोंगर झटकून टाका.


ख)निष्काळजीपणा


दुसरा महत्त्वाचा एक विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा शत्रू तो म्हणजे विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा. कोणते काम करावे? अभ्यास केव्हा करावा? याबाबत विद्यार्थ्याजवळ अभ्यास करावा म्हणून काळजीपणा निर्माण होत नाही. कोणत्याही परिस्थितीत अभ्यास याकडे दुर्लक्ष करू नये. ही संकल्पना विद्यार्थ्यांना न समजल्यामुळे स्वतः विद्यार्थी निष्काळजी बनतो. अभ्यासाबाबत निष्काळजी बनला की, विद्यार्थ्याला निष्काळजीपणा हा त्याचाच शत्रू त्याचाच पराभव केल्याशिवाय राहणार नाही. Abhyasache  Shatru In Marathi Information याची जाणीव न होणे म्हणजे निष्काळजीपणा होय.


ग)एकाग्रतेचा अभाव


विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याचा आणखी एक शत्रूAbhyasache  Shatru In Marathi Information त्यांच्यासमोर उभा असतो. तो शत्रू म्हणजे एकाग्रतेचा अभाव. विद्यार्थ्यांचे मन एवढे चंचल असते की एका क्षणात तो घरी काय चालले ते पाहू शकतो तर एका क्षणात मुंबईत काय चालले याचीही जाणीव करून घेतो. याचाच अर्थ अभ्यासात एकाग्रता दिसून येत नाही. मन एकाग्र करून अभ्यासात तल्लीन होणे आजच्या काळाची गरज ठरत आहे. खरे पाहिले तर विद्यार्थी अभ्यासात एकाग्रता मना त उत्पन्न करत नाही. त्याच्या मनाची द्विदा स्थिती झालेली असते. उदाहरणार्थ. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत असताना खोली जवळून लग्नाची वरात चालू असल्याचा आवाजही देखील आला नाही व एकाग्रचित्तेने त्यांनी गणित या विषयाचे सखोल ज्ञान एकाग्रतेमुळेच प्राप्त केले ‌ म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये अनेक अभ्यासाच्या शत्रू पैकी त्याच्या अंगी असणाऱ्या एकाग्रतेचा अभाव दिसून आल्याशिवाय राहत नाही. असा विद्यार्थी उद्या करू असा विचार करतो. उद्या ही कधीच त्याच्या जीवनात उद्या येत नाही कारण त्यांच्यासमोर त्यांचाच मनाचा शत्रू म्हणजे एकाग्रतेचा अभाव हा होय.


घ)नियोजनाचा अभाव


विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या शत्रूचा एक महत्त्वपूर्ण शत्रू म्हणजे नियोजनाचा अभाव. देशातील पंतप्रधानापासून तर घरातील नागरिकापर्यंत नियोजन हे आवश्यक आहे. जीवनातील आपले लक्ष गाठण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. म्हणूनच भारताने कृषी क्षेत्रात अनेक पंचवार्षिक योजनेचे दीर्घकालीन आणि अल्पकालीन योजनेचे नियोजन करून जगात सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास येत आहे . विद्यार्थी दररोज शाळेत जातो. घरी येतो. शाळेत जाणे आणि घरी येणे ही प्रक्रिया दररोज सुरू असते पण या प्रक्रियेमध्ये नियोजन करणे आवश्यक असते. नियोजन केल्याशिवाय अभ्यास होत नसतो. कोणता विषय काठीण्यपातळीवर आहेत तर कोणता विषय सोपा आहे त्याचे नियोजन करून अभ्यास करणे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहेत. नियोजनाचा वेळापत्रक तयार करून आपल्या अभ्यास खोलीत लावणे आवश्यक आहे. खरे पाहता आज आपणास विद्यार्थ्यांमध्ये अशी प्रवृत्ती अजून येत नाही. विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी नियोजन करत नसल्यामुळे त्याला अभ्यासाचा कंटाळा येतो. याचे मुख्य कारण म्हणजे नियोजनाचा अभाव होय. नियोजन न करणारा विद्यार्थी यशस्वी होणे अशक्यप्राय गोष्ट आहे. कदाचित काही गोष्टीला अपवाद असू शकतो. पण नियोजनाचा अभाव हा विद्यार्थ्यांतील बाह्य अभ्यासाचा शत्रू आहे. Abhyasache  Shatru In Marathi Informationयाची जाणीव असावी म्हणूनच मित्रांनो ,आपण या लेखातून विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे बाह्यशत्रू पहात आहोत.


च)हट्टीपणा


विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा शत्रू तो बाहेर शत्रू म्हणजे त्याच्या अंगामध्ये असणारा हट्टीपणा होय. Abhyasache  Shatru In Marathi Information काही विद्यार्थी एवढे हट्टी असतात की, मी आज अभ्यास करणार नाही. मला कितीही मारा. काहीही करा. पण त्याच्या अंगामध्ये आपणास दृष्टीस न पडणारा हत्तीपणा त्याच्या वर्तनातून दिसून येतो. हट्टीपणामुळेच विद्यार्थी अभ्यासापासून परावृत्त फोटो. हट्टीपणा अंगी असणाऱ्या विद्यार्थ्यांना पालक किंवा शिक्षक यांनी सांगितलेली कोणती गोष्ट आवडत नाही. स्वतःच्या हट्टीपणामुळे जो त्याने हट्ट धरला आहे तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हे आज समाजातील जिवंत उदाहरण आहे.


छ)स्मरणशक्ती दुर्बल असणे


विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा यापुढील एक महत्त्वपूर्ण शत्रू म्हणजे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती दुर्बळ असणे हा आहे. खरे पाहता हा एक नैसर्गिक प्रकार आहे. काही विद्यार्थ्यांची स्मरणशक्तीचा मुळात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विक असते. अभ्यास करतात पण स्मरणात राहत नाही. याचा परिणाम विद्यार्थ्याच्या अभ्यासावर होतो. हा विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा शत्रू असला तरी स्मरणशक्ती ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती बाबमहत्वपूर्ण आहेत. अशा विद्यार्थ्यांनी किंवा अतिशय मंद बुद्धीच्या विद्यार्थ्यांनी योग्य डॉक्टरचा सल्ला घेऊन त्यानुसार हा अभ्यासाचा शत्रू काही अंशी नक्कीच कमी करता येईल यात दुमत नाही.Abhyasache  Shatru In Marathi Information पण स्मरणशक्ती दुर्बळ असणे हा तर अभ्यासाचा शत्रूच ठरला आहे.


ज)आजारपणा व शारीरिक दुखणे


विद्यार्थ्याच्या अभ्यासातील आणखी एक नैसर्गिकरीत्या निर्माण झालेला अभ्यासाचा शत्रू म्हणजे विद्यार्थी सतत आजारी पडणे, त्याचे अंग दुखणे, त्यामुळे अशक्त होणे.Abhyasache  Shatru In Marathi Information विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या अशक्त असून नेहमी आजारी पडत असेल तर त्याचे लक्ष अभ्यासाकडे देता येत नाही. कारण इंग्रजीत असे म्हणतात साऊंड माईंड इज साऊंड बॉडी. पण मुळातच विद्यार्थी आजारी असल्यामुळे आजारपण व शारीरिक दुखणे हाच त्याचा अभ्यासाच्या शत्रू ठरत असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार आणि योग्य ट्रीटमेंट घेऊन आपला शत्रू दूर करता येतो म्हणूनच याबाबत पालकांनी कधीही उदासीन राहू नका. आपल्या पाल्यासाठी सतत दुखत राहणे व नेहमी अशक्त राहणे हे आरोग्यदायक घटकातील एक भाग असून तो डॉक्टरच्या सल्ल्याने दूर करू शकता करिता अभ्यासाच्या या शत्रूकडे दुर्लक्ष करू नका.


झ)आहाराची अयोग्य पद्धत


विद्यार्थ्यांच्या जीवनातील अभ्यास प्रक्रियेमध्ये अभ्यासाचा खडतर आणि अडसर शत्रू म्हणजे आहाराची अयोग्य पद्धत ही होय. विद्यार्थ्यांनी आपल्या आहाराची अयोग्य पद्धत अवलंबलेली असते. जेवण कधी करावे. आर कशा प्रकारचा असावा. आहार व्यवस्थित नियोजन पूर्वक जर विद्यार्थ्यांनी घेतला तर त्यामध्ये त्याचाच महत्वपूर्ण फायदा आहे. विद्यार्थ्यांची आहार घेण्याची पद्धत अयोग्य असेल तर ही त्याच्या अभ्यासाच्या जीवनावर परिणाम करून जाणारी असते. म्हणून बालपणापासूनच चांगल्या प्रकारचा आहार योग्य वेळी घेणे फायदेशीर आहे. योग्य वेळी योग्य आहार जर घेतला नाही तर तो विद्यार्थी केव्हाही आजारी पडू शकतो व त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच या घटकाकडे अधिक लक्ष देणे आधुनिक युगात आवश्यक आहे. आजच्या घाई गर्दीच्या वेळे त योग्य आहार मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील तो एक शत्रू म्हणून राक्षसाप्रमाणे तुमचा पराभव करण्यास उभा ठाकलेला असतो.Abhyasache  Shatru In Marathi Information याची जाणीव असावी.


ट)विषयाची भीती


अतिशय महत्त्वपूर्ण अभ्यासातील अभ्यासाचा शत्रू म्हणजे विद्यार्थ्यांना विषयाची भीती वाटते. गणित आणि इंग्रजी या विषयाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाल्यामुळे गोंधळ निर्माण होतो. विद्यार्थ्याला ज्या विषयाची भीती वाटत असेल त्या विषयाच्या बाबतीत अभ्यास करताना विषयाची भीती ही शत्रूच आहे हे समजून चला. आजच्या दैनिक वृत्तपत्रातील बातम्याचा विचार करता अनेक विषयाच्या भीतीपोटी विद्यार्थी त्या विषया पासून दुरावले आहेत. म्हणूनच आजच्या लेखांमधील हाही मुद्दा विद्यार्थ्याच्या जीवनातील अतिशय महत्त्वपूर्ण अभ्यासातील शत्रू असून त्याला तोंड द्या. संघर्षाच्या मैदानामध्ये त्याचा पराभव करा. Abhyasache  Shatru In Marathi Information विषयाची भीती मनातील दूर करा अन्यथा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडणे अशक्यप्राय गोष्ट आहे.


ठ)परीक्षेची भीती


अनेक विद्यार्थ्यांना जशी जशी परीक्षा जवळ येत जाते तशी तशी त्यांना परीक्षेबाबत मनात मानसिक प्रक्रियेतून परीक्षेची भीती वाटते. असे अनेक विद्यार्थी आहेत की, अभ्यास भरपूर केला आहे, घरी पेपरही सोडून पाहिले आहेत, शिक्षणातील प्रगती सुद्धा चांगली आहेत. सर्व विषयात पारंगत आहेत पण त्यांच्या मनात परीक्षेची भीती उत्पन्न होते. हृदयामध्ये भीतीचे ठोके पडतात. परीक्षेची भीती निर्माण झाल्यामुळे परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी गोंधळून जातो. त्याने केलेला संपूर्ण अभ्यास व त्या अभ्यासाचे विस्मरण होते आणि परीक्षेच्या भीतीमुळे त्या विषयात परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती हा घटक समाजातील 30 टक्के विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो हे शास्त्रज्ञाने सिद्ध केलेल्या मानसशास्त्रीय प्रयोगातून सिद्ध झाले आहे.Abhyasache  Shatru In Marathi Information



ड)अवास्तव अपेक्षा


विद्यार्थ्यांचा अभ्यासातील आणखी एक शत्रू म्हणजे अवास्तव अपेक्षा. पालकाकडून किंवा कुटुंबातील अनेक घटकांकडून विद्यार्थ्यांच्या संदर्भात मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. आपला मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे किंवा आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना पालकाच्या मनात निर्माण होते. पालक विद्यार्थ्यांची मानसिक प्रक्रिया आणि इच्छाशक्ती न ओळखता त्याच्याकडून अवास्तव अपेक्षा समोर ठेवतात त्यामुळे विद्यार्थी गोंधळून जातो. आपल्यावर ही एक लाभलेली प्रक्रिया आहेत असे समजून अभ्यास करत नाही. म्हणूनच अवास्तव अपेक्षा न बाळगणे ही काळाची आजची नितांत गरज आहे. म्हणून पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मानसशास्त्रीय कसोट्या घेऊन त्या आधारे मुलाची काय बनण्याची इच्छा आहे? किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी प्रबळ इच्छाशक्ती आणि सुप्त गुणाचा विचार करून त्याला त्याच पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी तशाचप्रकारच्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेणे आवश्यक असते. असे न झाल्यामुळे अवास्तव अपेक्षा विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील आज शत्रू Abhyasache  Shatru In Marathi Information ठरत आहे.


ढ)काळजी व चिंता


विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेतील अभ्यासातील काळजी व चिंता हा अडसर बनत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात त अनेक बाबतीत मनन आणि चिंतन केल्यानंतर एक प्रकारची काळजी निर्माण होते. त्या काळजीतून अनेक प्रश्न समोर उभे राहतात. अनेक प्रश्न समोर उभे राहिल्यानंतर कोणता प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणता प्रश्न महत्त्वाचा नाही याकडे लक्ष न देता सतत चिंता करत राहतात. चिंतेतून कोणतेही स्वरूप विद्यार्थ्यांच्या जीवनात घडू शकते. याकडे पालकांनी लक्ष द्यावे. म्हणून चिंता आणि काळजी पोटी निर्माण होणाऱ्या समस्या विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी जीवनात सोडवल्या जात नाहीत. ते फक्त एखाद्या विषयावर चिंतित होऊन त्याबाबत नेहमी विचाराधीन होतात. काळजी आणि चिंता यातून जर पराधीन  व्यक्तिमत्व निर्माण झाल्यास चिंता व काळजी हा त्याच्या अभ्यासाचा शत्रू Abhyasache  Shatru In Marathi Information ठरू शकतो. हे निर्विवाद सत्य आहे.


त)भावनांवर नियंत्रण नसणे


विद्यार्थ्याच्या जीवनातील अभ्यासातील शत्रू म्हणजे त्याचे त्याच्या भावनेवर नियंत्रण नसते. स्वतःचेच स्वतःवर जर नियंत्रण नसेल तर तो विद्यार्थी अनियंत्रित बनतो. अनियंत्रित बनल्यानंतर कोणत्याही घटकाचे काही ऐकून न घेता आप किंवा सदसद एक बुद्धीचा वापर न करता भावनेवर नियंत्रण ठेवत नाही. त्यामुळे अभ्यास करण्याची भावना त्याची निर्माण होत नाही. अभ्यास करण्याची भावना निर्माण झाली नाही तर तो त्याचा शत्रू Abhyasache  Shatru In Marathi Information ठरू शकतो.


थ)स्वच्छंदीपणा


स्वछंद पणा हा पण महत्वपूर्ण घटक आहे. जगातील जवळजवळ 40 ते 45 टक्के स्वचंदीपणाने वागतात. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या गोष्टीचा छंद लागतो. विद्यार्थ्यांचा स्वचंदीपणा हा त्याच्या अभ्यासातील खडतर शत्रू आहेत याची जाण असणे आवश्यक आहे करिता माहितीचे स्पष्टीकरण Abhyasache  Shatru In Marathi Information या लेखामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.


द)इच्छाशक्ती नसणे


इच्छाशक्ती ही एक जबाबदार युक्त वैशिष्ट्यपूर्ण मानवी अंतर्गत मनाची शैली आहेत. विद्यार्थ्याला अभ्यास करण्याची इच्छाच निर्माण होत नाही. इच्छा निर्माण न झाल्यामुळे तो जीवनातील कोणतेच कार्य करू शकत नाही. कोणतेही कार्यकर्त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. पण जर विद्यार्थ्याला स्वतः शाळेत जाणे आणि घरी येणे एवढेच कार्य करून विद्यार्थी दशा पूर्ण करण्याच्या पाठीमागे असतात. अभ्यास करण्याची इच्छाशक्ती नसल्यामुळे असे विद्यार्थी अयशस्वी होण्याचा प्रकार घडून येतो. म्हणूनच असे म्हटले जाते की विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खडतर शत्रू जर कोण असेल तर तो शत्रू म्हणजे अंतर्गत शत्रू असून इच्छाशक्ती नसणेAbhyasache  Shatru In Marathi Information हा आहेत.


ध)ताण तणावाचे वातावरण


आधुनिक जीवनातील धक्का धक्का वातावरणात घरात आणि बाहेर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास त्या तणावाचा परिणाम विद्यार्थ्यावर होतो. उदाहरणार्थ घरामध्ये दररोज झगडे होऊन पालक विद्यार्थ्याकडे लक्ष न देता नशा पाणी करून घरात वावरत असेल तर त्या पालकाचा तणाव विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतो. विद्यार्थी तणावग्रस्त होतो. तणावग्रस्त झाल्यामुळे त्याचे मन अभ्यासात लागत नाही. सतत घरातील आणि बाहेरील तणावग्रस्त वातावरणामुळे अभ्यासातील प्रमुख अडथळा म्हणून शास्त्रज्ञाने हे सिद्ध केले आहे की, ताण तणाव हा सर्वांच्याच जीवनातील शत्रू आहे. ताण आणि तणाव यामुळे कोणत्या क्षणी कोणती गोष्ट घडेल हे सांगता येत नाही. म्हणूनच विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा हा एक महत्त्वपूर्ण शत्रू असून विद्यार्थ्याने तान तणाव दूर करून अभ्यासात सुरुवात करावी. त्यामुळे तो यशस्वी होऊ शकतो. Abhyasache  Shatru In Marathi Information अन्यथा तान तणावामुळे अभ्यास करू शकत नाही.


न)गाफील पणा


विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अंतर्गत शत्रू म्हणजे गाफिलपणा. कोणत्याही विद्यार्थ्यांनी गाफील राहता कामा नये. जर विद्यार्थी गाफील राहिला तर त्याचा फायदा इतर विद्यार्थी घेऊ शकतात. उदाहरणार्थ परीक्षा जवळ आली विद्यार्थी गाफील राहतात. विद्यार्थ्यांच्या मनातील आणि अंतकरणातील गाफीलपणा हाही सुद्धा अभ्यासाचा आजचा शत्रू Abhyasache  Shatru In Marathi Information ठरला आहे.


प)अपूर्वक झेप 


जे करता येणे शक्य नाही ते करण्यासाठी विद्यार्थी अपूर्व पूर्वक झेप घेतात. अशी झेप घेणे म्हणजे अभ्यासाला तडा जाण्याचे लक्षण आहे. सूर्याला आपण कधीही पकडू शकत नाही ही कल्पना लक्षात असू द्या. अशक्य प्राईज घेऊ नका. आपणास शक्य असेल तेवढेच कार्य करा. पण कार्यकर्त्यांना नियमित नियोजन पूर्वक करा. तुम्ही तुमच्या मनात मोठे कार्य करण्याची झेप घेत असाल तर तो तुमच्या जीवनातील अभ्यासाचा शत्रूAbhyasache  Shatru In Marathi Informationआहेत.


फ)व्यायामाचा अभाव

व्यायाम करणे हे अतिशय जीवनातील आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे कार्य आहेत. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थी व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. शाळेत व्यायामावर आधारित अनेक खेळ आयोजित केलेली असतात. अशा खेळात सहभागी न होता. एकलकोंडेपणा करून वर्गा त थांबतात. व्यायाम भरपूर करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहतो. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्यामुळे तो अभ्यास करू शकतो. पण विद्यार्थी व्यायामच करत नाही. जय विद्यार्थी व्यायाम करतात त्यांच्या दृष्टीने फार चांगले कार्य आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम करण्याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अभ्यासात व्यायामाचा अभाव हा फार मोठा शत्रू आहेत.Abhyasache  Shatru In Marathi Information याची कल्पना विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे.


ब)तुलना करण्याची शक्ती नसणे.


तुलना करणे ही प्रक्रिया आजच्या स्पर्धेच्या युगातील संकल्पना आहे. सर्व क्षेत्रात स्पर्धामुळे वातावरण तयार झाले आहेत. स्पर्धेमध्ये एकाने दुसऱ्याची तुलना केली पाहिजे. आपल्या मित्राबरोबर आपण आपलीच तुलना केली पाहिजे. आपण मित्राला अभ्यासामध्ये मागे टाकून त्याच्यापुढे जाऊन वर्गात चांगले यश परीक्षेत संपादन करू अशी संकल्पना मनात ठेवून एकाने दुसऱ्याशी तुलना करणे आवश्यक आहे. तुलना करण्याची शक्तीच जर विद्यार्थ्यांनी केली नसल्यास अभ्यासाच्या मार्गात तुमचा पराभव करणारा हा शत्रू तुमची वाट पहात आहे. म्हणूनच तुला शक्ती नसणे म्हणजे अभ्यासातील अडसरपणा होय. पूर्ण शक्ती नसणे हा अभ्यासाचा काळानुरूप महत्वपूर्ण घटक ठरत आहेत.Abhyasache  Shatru In Marathi Information



भ)शंका विचारण्याची लाज वाटणे


विद्यार्थी शाळेत जातो. अभ्यास करतो. पण मनामध्ये असंख्य प्रश्न किंवा शंका निर्माण होते. या शंका विचारण्याच्या बाबत त्याच्या शंका विचारण्याची लाज वाटत असते. लाजेपोटी निर्माण झालेली शंका न विचारल्यामुळे ती तशीच कायम राहते. म्हणूनच अभ्यास करताना आणि आपणास निर्माण झालेल्या विविध समस्येवर निराकारण करण्यासाठी लाज वाटू देऊ नये. जर तुम्हाला प्रश्न विचारायला लाज वाटत असेल तर तो तुमच्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू तुमच्यासमोर तुमचा पराभव करण्यास उभा आहे. तुम्ही त्याचा पराभव कधीच करू शकत नाही कारण तुमच्या मनामध्ये लाज निर्माण झालेली असते. याची जाणीव असू द्या.Abhyasache  Shatru In Marathi Information



म)घरातील वातावरण


अंतर्गत  अभ्यासाचे शत्रु अनेक असले तरी सुद्धा घरातील वातावरण हा ही एक शत्रू तुमचा पराभव करण्यासाठी तयार आहे. आपल्या घरातील वातावरण हे योग्य प्रकारचे नसेल तर तुमच्या अभ्यासातील महत्त्वपूर्ण घटकांचा शत्रू म्हणजे घरातील वातावरण होय. घरात दररोज शांतमय वातावरण नसेल सतत वाद-विवाद होत असेल तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावर झाल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम झाल्यास घरातील वातावरण हा त्याचा अभ्यासातील महत्त्वपूर्ण शत्रू आहेत याची कल्पना असू द्या.Abhyasache  Shatru In Marathi Information



उपरोक्त दर्शविण्यात आलेले घटक हे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे अंतर्गत शत्रू आहेत. या अंतर्गत शत्रूच्या बाबत सविस्तर वरील प्रमाणे सविस्तर स्पष्टीकरण केली आहे.

मित्रांनो आता आपण अभ्यासाचे बाह्यशत्रू बाबत सविस्तर माहिती, पुढील प्रमाणे पाहूया.



2) अभ्यासाचे बाह्य शत्रू  (External Destraction )


विद्यार्थी दशेतील प्रक्रियेत विद्यार्थी अभ्यास करत असतात. परंतु काही कारणास्तव विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. प्रगती न होण्याचे मुख्य कारण पाहिले असता अभ्यासाचे  बाह्य शत्रू याबाबत सविस्तर स्पष्टीकरण करणे काळाची गरज आहे म्हणूनच मित्रांनो आपल्या आजच्या या लेखातून आपण अभ्यासाचे बाह्य बाह्य शत्रू याबाबत संपूर्ण माहिती पाहूया.Abhyasache  Shatru In Marathi Information संबंधित माहिती खालील दर्शविल्याप्रमाणे आहे.


A)अभ्यासाची अयोग्य जागा


विद्यार्थ्याच्या अभ्यासातील बाह्य शत्रु म्हणजे अभ्यासाची आयोग्य जागा होय.Abhyasache  Shatru In Marathi Information अभ्यास करण्यासाठी शांतमय व मनाने प्रसन्न वातावरण निर्माण करणारी जागा महत्त्वाची असते. विद्यार्थी ज्या ठिकाणी अभ्यास करतो त्या ठिकाणी मनाला प्रसन्न करणारी आनंदीमय तसेच प्रसन्नमय जागा असणे आवश्यक आहे. म्हणूनच विद्यार्थ्याला जर योग्य जागा अभ्यासासाठी प्राप्त झाली नाही तर अभ्यासाची आयोग्य जागा हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील शत्रू आहेत असे समजून चला.


B)गोंगाटपणा


विद्यार्थी ज्या ठिकाणी अभ्यास करीत असेल त्या ठिकाणी फार मोठा गोंगाटपणा असेल तर त्या ठिकाणी शांत वातावरण अभ्यासासाठी संबंधित विद्यार्थ्याला प्राप्त होत . अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये अभ्यास करताना गोंगाटपणा आढळून आल्याचे दिसून येते तेथे अभ्यास होत नाही. म्हणूनच अभ्यासाचा बाह्य शत्रू म्हणून गौंगाटपणा हा एक पण शत्रू Abhyasache  Shatru In Marathi Information आहे. 


C)अपूर्ण प्रकाश व हवा


विद्यार्थी ज्या ठिकाणी शाळेत किंवा घरात अभ्यास करत असेल त्या ठिकाणी दमट आणि कोंडट वातावरण असेल त्याच्या अभ्यास खोलीमध्ये भरपूर प्रकाश व्यवस्था उपलब्ध नसेल आणि नैसर्गिक दृष्ट्या हवा ही खेळती नसेल तर अपूर्ण प्रकाश व तेथील दमट हवा यामुळे त्याचा अभ्यास व्यवस्थित रित्या होत नसल्याचे दिसून आले आहेत. शास्त्रज्ञाने हे सिद्धही केले आहे. Abhyasache  Shatru In Marathi Information त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा बाह्य शत्रु म्हणजे अपूर्ण प्रकाश व हवा हा आहे.


D)शैक्षणिक साहित्याचा अभाव


भारतातील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार पुरेसे शैक्षणिक साहित्य अभ्यासासाठी आवश्यक असणारे प्राप्त होत नाही. त्यामुळे विद्यार्थी हुशार असूनही सुद्धा अभ्यास करू शकत नाही. अभ्यासासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य त्याला न मिळणे म्हणजे चा अभाव असणे हा एक अभ्यासाचा बाह्य शत्रू Abhyasache  Shatru In Marathi Information समजला जातो.



E)मोबाईल चा अयोग्य व अतिवापर


आजच्या डिजिटल युगातील विद्यार्थ्यांकडे पाहिले असता असे दिसून येते की,प्रत्येक विद्यार्थ्याजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे. अँड्रॉइड मोबाईलचा अभ्यासासाठी वापर न करता इतर शैक्षणिक नसणारी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. रात्रंदिवस बारा ते 24 तास विद्यार्थी मोबाईलचा अयोग्य आणि अतिवापर करत आहे. आजच्या विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा शत्रू म्हणजे मोबाईलचा अयोग्य व अतिवापर हा होय. कितीही आपण विद्यार्थ्यांना याबाबतीत समजावून सांगितले तरी सुद्धा विद्यार्थी अभ्यास सोडून मोबाईल चा वापर करत राहतात.Abhyasache  Shatru In Marathi Information



F)इंटरनेट चा अयोग्य वापर


इंटरनेटच्या मुळे जग अगदी जवळ आले आहे. इंटरनेट हा सर्वात मोठा घातक विद्यार्थ्यांचा बाह्य क्षेत्र आहे. इंटरनेटचा दुरुपयोग करून विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. खेड्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यापासून तर श्रीमंतांच्या कुटुंब तील विद्यार्थ्यांच्या जवळ अँड्रॉइड मोबाईल आणि इंटरनेट सेवा त्यांनी प्राप्त करून घेतली आहे. त्याचा अति अयोग्य वापर विद्यार्थी करत असल्यामुळे अभ्यासातील झपाट्याने वाढणारा अभ्यासातील शत्रू म्हणजे इंटरनेटचे जाळे होय.Abhyasache  Shatru In Marathi Information



G)सतत टीव्ही मालिका किंवा चित्रपट पाहणे


विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून आपल्या घरामध्ये दूरदर्शन च्या माध्यमातून सतत टीव्हीवर मालिका पाहत राहणे आणि चित्रपट पाहत राहणे. या गोष्टीचा वाईट परिणाम त्यांच्या दृष्टीवर ही सुद्धा होतच आहे. टीव्हीवरील कोणत्याही स्वरूपाचे कार्यक्रम पाहत असताना विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ फुकट वाया जातो त्यामुळे त्याचा योग्य वेळी अभ्यास होत नाही त्याच कारणास्तव सतत टीव्ही मालिका व टीव्हीवरील चित्र पण हा फार मोठा विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडसर असून तो एक अभ्यासामधील शत्रूच आहे.Abhyasache  Shatru In Marathi Information



H)सोशल मीडियाचा परिणाम


आज जगात सोशल मीडियाचा भरपूर ठिकाणी उपयोग केला जातो. त्या सोशल मीडियाचा काही अंशी विद्यार्थ्यांच्यावर परिणाम होतो म्हणून त्याच्या अभ्यासातील सोशल मीडियाचा परिणाम हा सुद्धा एक शत्रू म्हणून आपली मान ताठ करून विद्यार्थ्यांना अभ्यासा पासून दूर घेऊन जात आहे.Abhyasache  Shatru In Marathi Information



I)आगंतुक नातेवाईक


विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधील बाह्य शत्रू म्हणून त्याचे सगळे सोयरे आगंतुक नातेवाई नेहमी त्यांच्या घरी येणे जाणे सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ नातेवाईकांना भेटण्यासाठी जास्त वेळ खर्च होतो. घरी नातेवाईक आले म्हणजे विद्यार्थ्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. नातेवाईकांच्या घराला होणाऱ्या भेटी काही अंशी विद्यार्थ्याच्या अभ्यासातील बाह्य शत्रूचं आहेAbhyasache  Shatru In Marathi Information



J)मित्र आणि मैत्रिणी


विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील शेवटचा बाह्य शत्रू म्हणजे विद्यार्थ्यांचे मित्र आणि मैत्रिणी यांचे मंडळ होय. आपल्या घरातील परिवारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या जवळचे मंडळ म्हणून मित्र मंडळ असते. हे मित्र मंडळ विद्यार्थ्याला वाईट वळणाकडे घेऊन जाऊ शकते. विद्यार्थ्याला प्राप्त झालेले मित्र मंडळ कशा प्रकारचे आहे .यावर त्याचे भविष्य सुद्धा अवलंबून असते. मित्रमंडळीचे वाढदिवस साजरे करणे, मित्रमंडळी शाळेला दांडी मारून चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे तसेच अभ्यास न करता फक्त एकमेकांना भेटी देण्यात वेळ खर्च करतात. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मित्राची संगती चांगल्या प्रकारची असणे आवश्यक असते. पण आजची परिस्थिती पाहता विद्यार्थ्याला जे मित्र आणि मैत्रिणी यांचे मंडळ तयार झालेले असते ते सर्व अभ्यासाकडे दुर्लक्ष करून फक्त मौज आणि माझ्या करणे. निरनिराळ्या भोजनाच्या पार्ट्या आयोजित करणे. पार्ट्यांमध्ये असंख्य पैसे खर्च करणे यातच त्यांना आनंद वाटत असतो. म्हणूनच मित्रांनो, आजच्या लेखातील शेवटचा बाह्य अभ्यास करण्याचा बाह्य शत्रू म्हणजे मित्र आणि मैत्रिणी यांचे मंडळ हे होय.Abhyasache  Shatru In Marathi Information



सारांश


उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अंतर्गत व बाह्य घटकांचा अभ्यास करणे ब्लोगरला काळाच्या दृष्टिकोनातून गरज वाटल्यामुळे आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून यशस्वी व्हावे यासाठीच हा लेख लिहिण्याचे प्रयोजन केले आहेत.

आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा भावी नागरिक व जागतिक महासत्तेतील एक महत्त्वपूर्ण घटक असल्यामुळे याबाबत लेख स्वरूपात मार्गदर्शन करण्यासाठी हा लेख लिहिण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील असंख्य असे शत्रू आहे. कदाचित काही मुद्दे विसरले असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट्स करा किंवा या लेखाच्या संदर्भामध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर ब्लॉगर च्या ब्लॉक पोस्ट च्या कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर ब्लॉगरला कळवा. आपल्या सूचना आणि त्रुटी योग्य असल्याचे आढळून आल्यास त्वरित दुरुस्ती करून लेख अद्यावत करण्यात येईल. मित्रांनो, आपणास हा लेख आवडल्यास आपल्या मित्र मंडळींना आवश्यक शेअर करा.


FAQ

1) शत्रू कोण आहे? माहित नसताना मैदानात उतरणे म्हणजे काय?


उत्तर-स्वतःचा पराभव करून घेणे होय.


2) विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे शत्रू चे किती प्रकार आहेत?


उत्तर-विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे शत्रू दोन आहेत.


3) विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पहिला शत्रू से नाव सांगा?


अभ्यासाचे अंतर्गत शत्रू


4) अंतर्गत शत्रूचे एक उदाहरण द्या.


उत्तर-आळस हा विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा अंतर्गत शत्रू आहेत.


5) विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा दुसरा शत्रू कोणता आहे?


उत्तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा दुसरा मुख्य शत्रू म्हणजे बाहेर शत्रू होय.


अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख वाचू शकता.


निबंध लेखन मराठीत

 

 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation