लोकसभा निवडणूक आचारसंहिता 2024 मराठी माहिती |Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti
1)प्रस्तावना
Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti मित्रांनो,
आपण लोकसभा आचारसंहिता 2024 मराठी माहिती याबाबत संपूर्ण माहिती या लेखातू पाहूया.आपल्या देशातील लोकसभा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला. भारतीय संसदेतील कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा होय. या लोकसभेचा कार्यकाल पूर्ण पाच वर्ष झाल्यानंतर आता संपला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक कार्यक्रम मार्च 2024 चा जाहीर झाला. Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi
![]() |
|Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi |
लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर संपूर्ण देशात आचारसंहिता 16 मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता लागू केली आहेत. ही आचारसंहिता 16 मार्च 2024 पासून तर संपूर्ण निवडणुका संपल्यानंतर नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल तोपर्यंत लागू असणार आहे. या लेखाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक आचारसंहिता 2024 याबाबत सविस्तर माहिती ' Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi ' या ब्लॉगर ने या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून स्पष्टपणे खाली दर्शविल्याप्रमाणे नमूद केली आहे.
Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi(toc)
2)आचारसंहिता ची व्याख्या The Definition Of Achaar Sanhita
निवडणुकीच्या संदर्भात ,निवडणूक आयोगाकडून निवडणूक घेण्यासाठी ,कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडू नये म्हणून शांततेच्या मार्गाने निवडणूक पार पाडण्यासाठी, निवडणूक संदर्भातील नियमाचा संपूर्ण नियमावली म्हणजे आचारसंहिता "Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi "होय.
3)आचारसंहितेचा इतिहास TLok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti he History Of Aachaar Sanhita
आचारसंहितेची सुरुवात 1960 मध्ये केरळ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रथम सुरुवात होऊन त्या निवडणुकीत आचारसंहिता लागू करण्यात आली होती. यावेळी आचारसंहिता म्हणजे सर्व राजकीय पक्षाने एकत्र बसून सल्लामसलत करून निवडणुकीविषयी महत्वपूर्ण नियम तयार केले व या नियमानुसार निवडणूक झाली पाहिजे असे ठरवून निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर मित्रांनो, भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 1962 मध्ये आचारसंहिता अस्तित्वात येऊन आचारसंहितेच्या नियमानुसार निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली त्यापुढे जाऊन 1967 च्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीही ग्रहांच्या बाबत आचारसंहितेची नवनवीन तयार करून चांगले नियम तयार झाले Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathiव या नियमाच्या मध्ये अनेक गोष्टी समाविष्ट करण्यात आले होते. मात्र निवडणूक आचारसंहिता ही कुठल्याही विशिष्ट करण्याच्या आधारे किंवा कोणत्याही कायद्याचा भाग म्हणून ठरवण्यात आली नव्हती. पण या आचारसंहितेत काही कलमे समाविष्ट आयपीसी च्या कलमाच्या आधारे लागू करण्यात निवडणुका झाल्या पाहिजे असे सर्वांचे मत झाले. त्यामुळे अनेक पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटीच्या बाबतीत कधीच गांभीर्याने ही बाब विचारात घेत नव्हते. म्हणजेच आचारसंहिता नावापूर्तीचे लागू होत असे.Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti आचारसंहितेचा भंग झाला तरीसुद्धा कोणत्याही कायद्याने कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला शिक्षा देण्याची तरतूद नसल्यामुळे कोणता न कोणता पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेचा भंग करताना लक्षात येत होत
4)आचारसंहिता नियमावलीची आवश्यकता.Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti
आपल्या संपूर्ण देशभरात दिनांक 16 मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता आचारसंहिता निवडणूक आयोगाकडून लागू करण्यात आली असून या आचारसंहितेची आवश्यकता पाणीही आवश्यक आहे. संपूर्ण आपल्या देशात लोकसभा निवडणूक 2024 ही शांततामय मार्गाने आणि निःपक्ष पणे पारदर्शक रीतीने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाने नियमावलीचा संच लागू केला आहे
या नियमाचे पालन भारतातील सर्व नागरिकांना बंधनकारक आहे मग तो राजकीय नेता असो की, नेता असो किंवा एखाद्या पक्षाचा मोठा प्रवक्ता असो किंवा भारत सरकार च्या अधिकार कक्षात येणाऱ्या सर्व कार्यालया अधिकाऱ्यापासून तर शेवटच्या स्थानावर असणारा कोणताही कर्मचारी असो त्याला निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti नियमाचे पालन न करणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते.
आपल्या भारत देशाच्या राज्यघटनेतील कलम क्रमांक 3 24 नुसार निवडणूक आयोगाकडून लागू केली जाते. या कलमानुसार घटनात्मक रित्या निवडणूक आयोगाला आपले कर्तव्य पार पाडताना योग्य प्रकारे आणि योग्य दिशेने पारदर्शकपणे कार्य करण्यासाठी कोणत्याही नियमाचा भंग किंवा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. आचार संहिता ही एक निवडणुकीतील प्रणाली आहेत. ही निवडणूक प्रणाली म्हणजे आचारसंहिता असून भारतातील प्रत्येक घटकाला आणि नोकरशाहीला त्याचप्रमाणे राजकीय पक्षाला किंवा सरकारला ही आचारसंहिता पाळावीच लागते म्हणूनच निवडणूक आयोगाने आवश्यक दृष्टीने आवश्यकतेसाठी तयार केलेली आचारसंहिता Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti होय.
लोकसभा निवडणूक 2024 ची प्रभाव युक्त आचारसंहिता निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून ज्या दिवसापासून ह्या तारखा जाहीर झाल्या तेव्हापासून तर निवडणूक संपेपर्यंत आणि नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत भारतातील सर्व नागरिकांना आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे. ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया संपूर्ण संपेल आणि नवीन सरकार येईल तोपर्यंत ही आचारसंहिता सुरू असणार आहे म्हणूनच आपण निवडणूक पारदर्शक रीतीने निपक्षपातीपणे होण्याच्या दृष्टीने आचारसंहितेची Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti आवश्यकता आहे.
5)आचारसंहितेचा भंग झाल्यास होणार कारवाई
आचारसंहिता भंग झाल्यास किंवा आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास आचारसंहितेच्या नियमाचा आधार उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाणार आहेत.
उदाहरणार्थ :-तुम्ही जर सामान्य नागरिक असाल किंवा सरकारी नोकर असाल तर तुम्हाला अतिशय जागृतीने राहावे लागेल. तुम्ही जर एखाद्या राजकीय पक्षाचा नोकर असून प्रचार करत असाल तर तुमच्याकडून नियमाचा भंग होईल आणि तुम्ही निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमावली प्रमाणे वर्तणूक केली नसून गैरवर्तणूक या सदराखाली आचारसंहितेची नियमावली पायदळी तुडवली असे समजून तुम्हाला कठोर कार्यवाही सामोरे जावे लागेल. कदाचित फार मोठी शिक्षाही सुद्धा होऊ शकते. म्हणून आपण दिनांक 16 मार्च 2024 पासून तर निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आपण जागृत असावे याकरिता ही पोस्ट लिहिण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ब्लॉगरने ही पोस्ट लिहिण्यासाठी घेऊन या लेखातून आचारसंहितेबाबत संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास होणारी कारवाई आचारसंहितेचे " Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti " उल्लंघन केल्यास आपणास अटकही होऊ शकते.
6)आचारसंहितेच्या बाबतीतील मुख्य मुद्दे
1) सर्व भारतीय नागरिकांना आचारसंहिता चे पालन करणे आवश्यक आहे.
2) निवडणुकीतील गुन्हेगारी थांबवणे.
3) निवडणुकीमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास आळा घालणे.
4) निवडणुकीतील भ्रष्टाचार थांबवणे.
5) मतदारास कोणत्याही प्रकारची धमकी देता येत नाही.
6) लाच खोरी थांबवणे.
7) राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रचार आणि प्रसार करणे .
8) एखादा व्यक्ती किंवा राजकीय पक्ष निवडणूक आचार संहिता चे पालन करत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे व संबंधित विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून एफ आय आर दाखल करून खरंच दोषी ठरला तर तुरुंगवासात पाठवणे.
9) राजकीय दबाव थांबवणे.
10) शांततामय वातावरणात निवडणुका पार पाडणे.
7)लोकसभा निवडणूक मार्च 2024 आचारसंहितेचे स्वरूप The Nature Of Lok Sabha Election March 2024
Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी कोणत्या प्रकारचे आचरण करावे त्या संबंधाने त्यांना काही नियम लागू केले आहेत. आचारसंहिते द्वारे, निवडणूक प्रक्रिया निवडणुकीतील सभा ,मिरवणुका मतदान कामाची सुरू त्याचबरोबर मंत्र्यांचे अधिकृत प्रचारांचे दौरे या कामाच्या संदर्भामध्ये कोणत्याही सरकारी यंत्रणेचा वापर निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करून घेतला जाणार नाही आणि कोणतीही त्यांना सूट देण्यात येणार नाही. त्याचबरोबर सरकारी कामे पक्षाच्या हितासाठी किंवा निवडणुकीसाठी सरकारी कोणत्याही वाहनाचाही वापर करू नयेत असेही बंधन घालण्यात आले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने सरकारी यंत्रणेचा वापर न करता स्वबळावर निवडणूक प्रचार आणि लढा उभारावा व त्या संबंधित दैनिक खर्च शासकीय कार्यालयास अहवाल रूपानेही सुद्धा सादर करावा असेही त्यांच्यावर बंधन घालण्यात आलेLok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti आहेत.
8)आचारसंहितेतील बंधनकारक कार्य
1) सरकारी वाहने वापरण्यास बंदी
2) सरकारी विमान वापरण्यास बंदी
3) सरकारी बंगल्याचा वापर निवडणुकीसाठी करण्यास बंदी.
4) उमेदवाराने सरकारी मशीनरी वापरू नये.
5) कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या आधारे किंवा वस्तू देणगीच्या आधारे मतदान प्राप्त करण्यासाठी प्रलोभन दाखवू नये.
6) मतदान प्रचार करताना रॅली काढण्यापूर्वी पोलीसाची पूर्व परवानगी घेणे उमेदवाराला बंधनकारक असेल.
7) कोणत्याही नेत्याला किंवा राजकीय पक्षाला सार्वजनिक धनाचा किंवा पैशाचा वापर करता येणार नाही.
8) आचारसंहितेच्या काळात कोणत्याही प्रकारच्या सरकारी पदाच्या नियुक्ती किंवा बदल्या किंवा पदस्थापना करता येणार नाहीत. अतिशय कठीण परिस्थितीत नियुक्ती करण्याची गरज भासल्यास किंवा पदस्थापना करण्याची गरज भासल्यास प्रथम निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने परवानगी दिली तरच नियुक्ती किंवा बदली करता येईल अन्यथा बदली करता येणार नाही.
9) निवडणूक काळा त सरकारी खर्चाने कोणतीही छापाई करता येणार नाही प्रचारासाठी.
10) सरकारी खर्चाने कोणतेही बॅनर छापता येणार नाही.
11) प्रचाराची जाहिरात सरकारी खर्चाने करता येणार नाही.
12) प्रचारासाठी सरकारी तिजोरीतील पैसा खर्च करता येणार नाही.
13) नव्याने सरकारी कोणतेही कार्य सुरू करता येणार नाही.
14) सार्वजनिक कामाचे उद्घाटन व भूमिपूजन बंद.
15) नव्या कामाचा स्वीकार बंद.
16) सरकारी कामाची बॅनर लावले जाणार नाहीत.
17) मतदार संघात राजकीय दौरे घेता येणार नाही.
18) सरकारी वाहनावर सायरन नाही.
19) सरकारी भावनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा राजकीय व्यक्तीचे फोटो चालणार नाही.
20) वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक आणि इतर मीडिया च्या मार्फत कोणत्याही सरकारी कामाची जाहिरात देता येणार नाही.
21 कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी विचार करा. तुमची एक पोस्ट तुम्हाला तुरुंगापर्यंत पोहोचू शकते
22) कुठल्याही लाज कोरी पासून स्वतःला बाजूला ठेवा. लाच देऊ नका आणि लाजशच घेऊही नका.
9)लोकसभा निवडणूक मार्च 2024 मध्ये सुरू असणारे कामे
1) पेन्शनचे काम सुरू राहणार आहे.
2) आधार कार्ड बनवणे सुरू राहणार आहे.
3) वीज व पाण्यासंबंधीचे कामे सुरू राहणार आहे.
4) साफसफाई संबंधीचे कामे सुरू राहणार आहेत.
5) वैद्यकीय उपचारासंबंधीची मदत घेणे हे कार्य सुरू राहणार आहे.
6) आचार संहिता लागू होण्याअगोदर जीआरस्त्यांची किंवा इतर सरकारी कामाची सुरुवात झाली असेल ती कामे सुरू राहतील बंद करता येणार नाही किंवा थांबवता येणार नाही.
7) आचारसंहिता अगोदर सुरू असलेल्या सर्व प्रकल्पाचे काम सुरूच राहणार आहे ते बंद करता येणार नाहीत.
8) सुरू झालेल्या प्रकल्पही थांबवता येणार नाही तुमचे कोणतेही काम काढू शकत नाही
9) आचारसंहितेचे कारण पुढे करून अधिकारी तुमची कोणतीही कामे टाळू शकणार नाहीत.
10) ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आचारसंहिता अगोदरच घरात चा आराखडा आवेदन दिले असेल आणि ते आराखडे पास झालेल्या असतील किंवा पास होतील ते काम सुरू राहणार पण नवीन आवेदन स्वीकारली जाणार नाहीत. फक्त आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर सुरू असणारे कामे कोणतेही बंद होणार नाही.
10)लोकसभा निवडणूक मार्च 2024 मतदानाचे टप्पे
संपूर्ण भारतात मार्च 2024 पासून लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली Lok Sabha Election Aachaar Sanhita In Marathi Mahiti असून या आचारसंहितेच्या काळात त निवडणुकीतील भारतात तील मतदान खालील सात टप्प्यात घेण्यात येणार आहेत.
मतदान टप्पा क्रमांक एक -19 एप्रिल 2024
मतदान टप्पा क्रमांक दोन-26 एप्रिल 2024
मतदान टप्पा क्रमांक तीन- 07 मे 2024
मतदान टप्पा क्रमांक चार-13 मे 2024
मतदान टप्पा क्रमांक पाच-20 मे 2024
मतदान टप्पा क्रमांक सहा-25 मे 2024
मतदान टप्पा क्रमांक सात-01 जून 2024
1)महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मार्च 224 मतदान टप्पे
पहिला टप्पा 19 एप्रिल 2024
पहिल्या टप्प्यामध्ये खालील जिल्ह्यात मतदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा ,गोंदिया ,गडचिरोली , चिमूर आणि चंद्रपूर
2) दुसऱ्या टप्प्यामध्ये खालील जिल्ह्या त मतदान होणार आहेत. 26 एप्रिल 2024 ला खालील जिल्ह्यात महाराष्ट्रात मतदान होईल.
बुलढाणा, अकोला ,अमरावती ,वर्धा ,यवतमाळ, वाशिम हिंगोली ,नांदेड आणि परभणी.
3) महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 7 मे 2024 रोजी खालील जिल्ह्यात मतदान होणार आहे.
रायगड ,बारामती, लातूर, सोलापूर ,माढा ,सांगली, सातारा रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,कोल्हापूर आणि हातकणंगले.
4) महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 13 मे 2024 रोजी खालील जिल्ह्यात मतदान होणार आहे.
नंदुरबार, जळगाव, जालना ,छत्रपती संभाजी ,नगर मावळ, पुणे ,शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड.
5) महाराष्ट्रात शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी खालील जिल्ह्यात मतदान होणार आहेत.
धुळे, दिंडोरी ,नासिक ,पालघर ,भिवंडी ,कल्याण ,ठाणे आणि मुंबईतील सहा मतदार संघ.
11))सारांश.
मित्रांनो, आपण या ब्लॉग पोस्ट पेज मध्ये लोकसभा निवडणूक मार्च 2024 च्या संदर्भाने सखोल विचार करून आचारसंहिते बाबत व्यवस्थित माहिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखामार्फत करण्यात आला आहेत. आचारसंहितेचा अर्थ सांगून सुस्पष्ट शब्दात व्याख्या करून आचारसंहितेची आवश्यकता काय आहे. आचारसंहितेची नियमावली नियमावलीच्या संदर्भाने निवडणूक कालावधीत करावयाची कोणती कार्य करावी कोणती कार्य करू नये याबाबत विवेचन करून महाराष्ट्रातील मतदानाचे पाच टप्पे त्याचबरोबर संपूर्ण भारतातील पाच टप्प्याचे वेळापत्रक या लेखामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहेत. जर कोणास याबाबत तांत्रिक दृष्ट्या त्रुटी आढळून आल्यास ब्लॉगरला या ब्लॉगच्या मधील त्रुटी बाबत कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा. आपली कॉमेंट तपासून पाहिली जाईल. आपली कॉमेंट योग्य असल्यास त्वरित दुरुस्त करून सुधारित माहिती अद्यावत करण्यात येईल. मित्रांनो आपणास हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना सुद्धा वाचण्यासाठी शेअर करा. मित्रांनो आता या लेखात आपण पूर्णविराम देऊया. धन्यवाद.
FAQ
1) लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता निवडणूक आयोगाने केव्हा लागू केली?
उत्तर-लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी 16 मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता लागू केली.
2) लोकसभा निवडणूक 2024 चे किती टप्पे आहेत?
उत्तर-एकूण सात टप्पे आहेत
3) लोकसभा निवडणूक 2024 ही भारतातील किती मतदार संघात घेण्यात येणार आहे?
उत्तर-लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये 5 43 मतदार संघात निवडणूक घेण्यात येणार आहे.
4) महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक मार्च 2024 किती टप्प्यात घेण्यात येणार आहे?
उत्तर-महाराष्ट्र या घटक राज्यामध्ये लोकसभा निवडणूक मार्च 2024 शी पाच टप्प्यात घेण्यात येणार आहे
5) लोकसभा निवडणूक मार्च 2024 चा निकाल केव्हा जाहीर करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणूक मार्च 2024 चा निकाल 04 जून 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.
अधिक माहितीसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चा खालील व्हिडिओ आवश्यक पहा.