Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मराठी माहिती | Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मराठी माहिती | Mukhymantri Majhi Shala Sundar  Marati Mahiti


प्रस्तावना


 Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahitiमित्रांनो, आज आपण महत्वपूर्ण शासन निर्णया बाबत चे स्पष्टीकरण करणार आहे. शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे नाव मुख्यमंत्री माजी शाळा ,सुंदर शाळा हेआहेत. स्पष्टीकरण आवडल्यास आपल्या मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर्स करा.

मित्रांनो, आज आपण ' मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा मराठी माहिती ' ' Mukhymantri Majhi ,Shala Sundar Marati Mahiti ' अभियान राबवण्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई या विभागांनी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे सविस्तर स्पष्टीकरण या लेखातून स्पष्टपणे नमूद करत आहे. ह्या अभियानाबाबत शासन निर्णय दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला म्हणून त्या संदर्भात या अभियाना अंतर्गत सुस्पष्ट कल्पना महाराष्ट्रातील संपूर्ण शाळेला मार्गदर्शक ठरेल. म्हणून हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे.

मित्रांनो, Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahitiआज आपण महत्वपूर्ण शासन निर्णया बाबत चे स्पष्टीकरण करणार आहे. शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे नाव मुख्यमंत्री माजी शाळा ,सुंदर शाळा हे. आहेत स्पष्टीकरण आवडल्यास आपल्या मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर्स करा.


| Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti
| Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti



Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti(toc)


शासन निर्णयाची प्रस्तावना

" Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti " सर्व माध्यमाच्या तसेच सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करिता हा शासन निर्णय निर्गमित केला असून. आजच्या स्पर्धात्मक उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी स्पर्धात्मक युगात "आनंददायी आणि प्रेरणादायी"वातावरण निर्मिती करता शासनाने हे अभियान राबवण्याचे निश्चित केले आहेत.

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मराठी माहिती या अभियानासाठी विद्यार्थी , माजी विद्यार्थी, समाजातील सर्व पालक आणि शिक्षक यांच्या यांच्यामध्ये उत्तरदायित्व भावना निर्माण करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या योजनेअंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हे अभियान महाराष्ट्रात राबवण्याचे निश्चित केले आहेत. या योजनेचा मुख्य हेतू शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, प्रशासकीय विविध बाबी सुधारणा करणे आणि शाळेला भौतिक सुविधा प्राप्त करून देणे हा आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 478 शाळांचा समावेश करण्यात आला असून ह्या शाळा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आस्थापनेमार्फत चालवण्यात येत आहेत."Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti "

शासन निर्णयाचा उद्देश


मित्रांनो सर्व शाळा भौतिक दृष्टीने तसेच गुणात्मक दृष्टीने विकसित करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण शासनाद्वारे राबवण्यासाठी सर्व शाळांना प्रकल्पाबाबत मार्गदर्शन करून माझी शाळा सुंदर शाळा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहू या"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा मराठी माहिती 'Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti 'या योजनेअंतर्गत खालील घटक विकसित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. घटक खालील प्रमाणे दर्शविले आहेत.

प्रभावी अंमलबजावणीसाठी घटक

१) शाळेच्या भौतिक सुविधा साठी निधी उपलब्ध करून देणे.

२) प्रभावीपणे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे.

3) अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.

४) विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन बाबत जाणीव निर्माण करणे.

६) सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतेचे धडे देणे.

७) चांगल्या आरोग्य बाबत माहिती देणे.

८) राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे.

९) व्यावसायिक शिक्षणाची तोंड ओळख करून देणे.

१०) क्रीडा कला सुप्त गुणाचा विकास करणे

११) उपरोक्त घटकाद्वारे शाळेचा सर्वांगीण विकास निश्चित करणे.

Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahitiवरील प्रमाणे दर्शविण्यात आलेले घटक ०१ते ११ घटक अमलात आणून शाळा सर्वोत्तम करण्यासाठी स्पर्धात्मक योजना अमलात आणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना मार्फत "मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा " हा प्रकल्प स्पर्धात्मक अभियान राबवण्यासाठी शासनाने विचार करून त्या संदर्भाने शासन निर्णय निर्गमित करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.

शासन निर्णयाचे स्पष्टीकरण.

मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मराठी माहिती चे स्पष्टीकरण या शासन निर्णयाद्वारे पुढील प्रमाणे पाहू या.मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा मराठी माहिती "Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti "या योजनेत शासन निर्णयाची व्याप्ती दर्शविण्यात आली आहेत.


संपूर्णपणे आपल्या माहितीसाठी शासन निर्णयाचे स्वरूप आपण खालील लिंकच्या साह्याने डाऊनलोड करून अभ्यास करू शकता त्यासाठी पुढील प्रमाणे लिंक देण्यात आली आहेत त्या लिंक ला क्लिक करणे व संपूर्ण कार्यक्रमाचे स्वरूप जाणून घेणे.Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti

शासन निर्णयाचे स्वरूप लिंक

शासन निर्णयाची व्याप्ती

Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahitiसंबंधित शासन निर्णयाची व्याप्ती पुढील प्रमाणे शासन निर्णयात निश्चित करण्यात आली आहे. या शासन निर्णयाची व्याप्ती आपण मित्रांनो पुढील प्रमाणे अभ्यासू या.

अ) सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळा यांचा समावेश.

आ ) शाळेचे वर्गीकरण

१ )शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा

२ )इतर शिल्लक राहिलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा

Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahitiप्राथमिक स्तरापासून तर राज्यस्तरापर्यंत सर्व व्यवस्थापनांच्या शाळेमध्ये व माध्यमांमध्ये विविध स्तरावर शाळेची स्पर्धा नाहीत. ज्या शाळा या प्रकल्पासाठी निर्धारित केल्या त्याच शाळेमध्ये प्रत्येक स्तरावरील विजेत्या या दोन्ही वर्गवारी साठी स्वतंत्रपणे निवड करण्यात येईल

बहन्मुंबईतील शाळा

१ ) प्रकल्पात बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील शाळा.

२) महानगरपालिका क्षेत्रातील वर्ग अ आणि वर्ग ब कार्यक्षेत्रातील शाळा

३) शिल्लक राहिलेल्या उर्वरित महाराष्ट्रातील शाळा

 स्तर तयार केले असून विभागानुसार योग्य स्पर्धा घेऊन अंतिम विजय शाळा घोषित करणे. 

अभियानाची उद्दिष्टे

 "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा "अभियानाची उद्दिष्टे

अ) अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या साह्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे.

आ) विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पर्यावरण पूरक आनंददायी वातावरण निर्मिती

इ) शाळा व आपला परिसर स्वच्छता अभियान व कचरा निर्मूलन सवय लावणे.

ई) विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे.

उ) विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाची ओळख करून व्यावसायिक शिक्षण पटवून देणे. विविध कौशल्य विकसित करणे.

ऊ) जगातील विविध घटकांकडून शाळेविषयी कृतज्ञेची व उत्तरदायित्व भावना विकसित करणे.

ए) विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणे.

अभियान राबवण्याचा कालावधी

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा मराठी माहिती "Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahitiहा कार्यक्रम औपचारिक स्वरूपाचा असून शिक्षण आयुक्त यांनी निश्चित करतील तेव्हा सुरू होणारया अभियानाचा कालावधी 45 दिवसाचा आहे.ज्या दिनांकाला हा कार्यक्रम सुरुवात होईल त्या दिनांक पासून 45 दिवस संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थित नियोजन करून राबवणे . म्हणजे 45 दिवसाचा कालावधी आहे.

 "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"योजनेचे स्वरूप

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"योजनेचे स्वरूपया अभियाना अंतर्गत शाळेने सहभागी होऊन स्पर्धा करणाऱ्या शाळेंना गुणांक देण्यात येईल तसेच विद्यार्थी उपक्रमाचे आयोजन व त्यांचा सहभाग यासाठी सुद्धा गुणांक देण्यात येईल त्याच बरोबर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आयोजित केलेल्या विविध उपक्रमांनाही सुद्धा गुणदान देण्यात येईल.Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti

मूल्यमापन प्रक्रिया

LINK

गुणदानाचे स्वरूप

अ)विद्यार्थी केंद्रित सहभागी विद्यार्थ्यांचे एकूण गुण-६० गुण

ब) शाळा व्यवस्थापन उपक्रम घटकाचा सहभाग-४०गुण

एकूण गुण-100 गुण

 Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahitiएकूण या अभियानासाठी 100 गुण निश्चित करण्यात आले आहेत. सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या घटकास विजयी घटक म्हणून घोषित केले जाईल.भियानातील उपक्रमाचे किंवा गुणाचे वर्गीकरण या शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे अ विभागासाठी विद्यार्थ्यांची गुण असेल तर ब विभागासाठी शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित केलेल्या उपक्रम व त्यातील घटकांच्या सहभागासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahitiसंपूर्ण गुणाची उपवर्गीकरण जर येथे नमूद करायची म्हटली तर लेख फार मोठा होईल आणि आपणास म्हणजेच वाचकास बराच वेळ लागेल त्यासाठी गुणवर्गीकरण तक्ता या शासन निर्णयाच्या खालील लिंक वरून आपण डाऊनलोड करून पीडीएफ स्वरूपात शासन निर्णयाची प्रत प्राप्त करू शकता करिता लिंक खालील प्रमाणे देण्यात आली आहेत. त्या लिंक ला क्लिक करून संपूर्ण माहिती आपण प्राप्त करणे.

शासन निर्णयामधील उर्वरित शिल्लक राहिलेला फार मोठा भाग गुणदान आणि समित्यानिहाय वर्गीकरण हे स्पष्टपणे शासन निर्णयात दर्शविण्यात आले आहेत म्हणूनच आपण उर्वरित शासन निर्णय अभ्यासण्यासाठी खालील प्रमाणे या शासन निर्णयाची लिंक डाऊनलोड करण्यासाठी देत आहे. या शासन निर्णयाचे संपूर्ण अवलोकन करून राज्यातील निश्चित केलेल्या शाळेंनी संपूर्णपणे शासन निर्णयाचा अभ्यास करून आपला सहभाग नोंदवणे आणि कार्यक्रम यशस्वी करणे व राज्यातील विजयी पदक स्पर्धेतून प्राप्त करणे.Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahiti

शासन निर्णय लिंक

शासन निर्णय

" मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा"

अभियानाची कार्य पत्रिका सोबत देत आहे. कार्यक्रमाची कालदर्शिका म्हणजेच पत्रिका खालील लिंक च्या साह्याने डाऊनलोड करून त्याप्रमाणे कार्यक्रम निश्चित करणे

कार्यक्रमाची कालदर्शिका

Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Marati Mahitiआपली जबाबदारी समजून आपल्या शाळेला सन्मान प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे असल्यामुळे शासनाने खरोखरच अत्यंत महत्त्वपूर्ण शाळेची गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी निर्गमित केलेला शासन निर्णय म्हणजे नवी दिशा नवे वारे आणि नवीन शैक्षणिक धोरण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा आणि कौशल्याचा विकास करून समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याने यशस्वी करू या.सविस्तर माहितीसाठी मुख्याध्यापक मॅन्युअल मार्गदर्शन होण्यासाठी खालील प्रमाणे लिंक देत आहे. त्या लिंक ला क्लिक करून मुख्याध्यापक मॅन्युअल चा संपूर्ण सविस्तर अभ्यास करून व्यवस्थित कार्यक्रम राबवणे.

मुख्याध्यापक मॅन्युअल

School portal वर शाळेच्या लॉगिन ने लॉगिन करा

लॉगिन केल्यानंतर लॉगिन मध्ये

User ID-शाळेचा यु डायस क्रमांक टाका

Password-शाळेचा पासवर्ड वापरा School/mdn

Captcha code टाकून लॉगिन व्हा.

वरील प्रमाणे दर्शविण्यात आलेले घटक ०१ते ११ घटक अमलात आणून शाळा सर्वोत्तम करण्यासाठी स्पर्धात्मक योजना अमलात आणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना मार्फत "मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा " हा प्रकल्प स्पर्धात्मक अभियान राबवण्यासाठी शासनाने विचार करून त्या संदर्भाने शासन निर्णय निर्गमित करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.

म्हणजेच एकूण या अभियानासाठी 100 गुण निश्चित करण्यात आले आहेत. सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या घटकास विजयी घटक म्हणून घोषित केले जाईल.

अभियानातील उपक्रमाचे किंवा गुणाचे वर्गीकरण या शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे अ विभागासाठी विद्यार्थ्यांची गुण असेल तर ब विभागासाठी शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित केलेल्या उपक्रम व त्यातील घटकांच्या सहभागासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

संपूर्ण गुणाची उपवर्गीकरण जर येथे नमूद करायची म्हटली तर लेख फार मोठा होईल आणि आपणास म्हणजेच वाचकास बराच वेळ लागेल त्यासाठी गुणवर्गीकरण तक्ता या शासन निर्णयाच्या खालील लिंक वरून आपण डाऊनलोड करून पीडीएफ स्वरूपात शासन निर्णयाची प्रत प्राप्त करू शकता करिता लिंक खालील प्रमाणे देण्यात आली आहेत. त्या लिंक ला क्लिक करून संपूर्ण माहिती आपण प्राप्त करणे.

या शासन निर्णयामधील उर्वरित शिल्लक राहिलेला फार मोठा भाग गुणदान आणि समित्यानिहाय वर्गीकरण हे स्पष्टपणे शासन निर्णयात दर्शविण्यात आले आहेत म्हणूनच आपण उर्वरित शासन निर्णय अभ्यासण्यासाठी खालील प्रमाणे या शासन निर्णयाची लिंक डाऊनलोड करण्यासाठी देत आहे. या शासन निर्णयाचे संपूर्ण अवलोकन करून राज्यातील निश्चित केलेल्या शाळेंनी संपूर्णपणे शासन निर्णयाचा अभ्यास करून आपला सहभाग नोंदवणे आणि कार्यक्रम यशस्वी करणे व राज्यातील विजयी पदक स्पर्धेतून प्राप्त करणे.

शासन निर्णय लिंक

शासन निर्णय

" मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा"

अभियानाची कार्य पत्रिका सोबत देत आहे. कार्यक्रमाची कालदर्शिका म्हणजेच पत्रिका खालील लिंक च्या साह्याने डाऊनलोड करून त्याप्रमाणे कार्यक्रम निश्चित करणे



सारांश 


महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांचा विकास करून सुंदर शाळा बनवण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने शासन स्तरावरून महाराष्ट्र शासनाने सुंदर शाळा हा प्रकल्प शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याचबरोबर शाळेच्या सर्व भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रकल्पाचा हेतू आहे. 
महाराष्ट्रातील शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी सरकारची भूमिका असून या योजनेमध्ये महाराष्ट्रातील निवडक शाळा निवडण्यात आल्या असून त्या शाळेमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आणि शाळेच्या विकासासाठी पायाभूत सुधारणा चे समर्थन देऊन योजनेचा विकास करणे हा हेतू असून या हेतूने प्रेरित होऊन विद्यार्थी शाळांमध्ये सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे शिक्षण माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत प्राप्त करतील. 


संबंधित लेखांमध्ये वाचकांना काही त्रुटी आढळल्यास त्या त्रुटी ब्लोगरला ब्लॉक पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा .जर आपल्या सूचना, त्रुटी आणि प्रतिक्रिया योग्य असेल तर त्वरित लेख अद्यावत करून पुन्हा पोस्ट करण्यात येईल व या संदर्भाने आपल्या सूचनेचे पालन करून आपणापर्यंत वाचण्यासाठी लेक पोस्ट करण्यात येईल. हा लेख आपणास मित्रांनो, आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करा.

FRQ

1) "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा"हे अभियान राबवण्याचा निर्णय कोणत्या विभागाने घेतला?

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

2) पहिल्या टप्प्यामध्ये किती शाळा निश्चित केल्या आहे?

महाराष्ट्रातील 478 शाळा निश्चित केल्या आहेत.

3) विद्यार्थी स्तरावर एकूणकिती गुण निर्धारित केले आहेत?

एकूण ६०गुण निर्धारित केले आहेत

4) संस्था स्तरावर एकूण किती गुण निर्धारित केले आहेत?

एकूण 40 गुण निर्धारित केले आहेत.

5) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेसाठी महाराष्ट्रातील किती विभागाचा अंतर्भाव शासन निर्णयात केला आहे?

तीन स्तरांचा अंतर्भाव केला आहे.

अधिक माहितीसाठी आपण आमचे आवश्यक खाली लेख वाचू शकता.


महाराष्ट्र कर्मचारीखाजगी शाळांतील रजा नियम



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation