Type Here to Get Search Results !

गणराज्य दिन 26 जानेवारी मराठी माहिती |Republic Day 26 January Information In Marathi Mahiti

 गणराज्य दिन 26 जानेवारी  मराठी माहिती |Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti

प्रस्तावना

मित्रांनो ,आज आपण भारतीय  गणराज्य दिन मराठी माहिती   Republic Day  26 January  Information In Marathi Mahitiबाबत माहिती या लेखातून पाहणार आहोत. या लेखाद्वारे नाविन्यपूर्ण ब्लॉग पोस्ट लेखामध्ये स्पष्ट करणार आहोत. पाहूया. आपणास ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा.

मित्रांनो, आज आपण ' गणराज्य दिन 26 जानेवारी मराठी माहिती ' किंवा ' प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी मराठी माहिती ' ' Republic Day 26 January Information In Marathi Mahiti 'या विषयावर सविस्तर मार्गदर्शनपर लेख मुद्देसूद स्पष्टपणे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहिणार आहोत. भारताच्या इतिहासातील दोन राष्ट्रीय सण अतिशय महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि गणराज्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हे दोन सण राष्ट्रीय सण म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेले आहे. 

स्वातंत्र्य दिन व गणराज्य दिन अथवा प्रजासत्ताक दिन या दोन राष्ट्रीय सणा पैकी आज आपण "गणराज्य दिन 26 जानेवारी" किंवा "प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी" याविषयीची सविस्तर माहिती या लेखात मराठी भाषेत स्पष्टपणे नमूद करणार आहेत. गणराज्य दिनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व भारतीयांसाठी हा राष्ट्रीय सण अतिशय आनंददायक आहेत."Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti"



Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti
Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti


Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti(toc)

लोकशाही राज्य 

Republic Day  26 January  Information In Marathi Mahitiआपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण खऱ्या अर्थाने लोकशाहीयुक्त राज्य म्हणजेच लोकांचे राज्य 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाले. लोकशाही युक्त राज्य म्हणजे लोकांचे राज्य. भारतात लोकशाही खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेप्रमाणे अधिकृतरित्या सुरू झाली.

लोकशाही


अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास" लोकांनी,लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय." अशा प्रकारची लोकशाही आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर अनेक देशांच्या घटनेचा घटनाकारांनी अभ्यास करून लोकशाही अमलात आणली आहेत.Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti

 प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024


मित्रांनो, यावर्षी गणराज्य दिन म्हणजेच प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 रोज शुक्रवारी साजरा करण्यात येणार आहेत. म्हणून आपण आजच्या लेखामध्ये गणराज्य दिनाबाबत सविस्तर माहिती या लेखातून लिहिणार आहोत. "Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti "

गणराज्य दिन माहिती 26 जानेवारी

मित्रांनो, Republic Day  26 January  Information In Marathi Mahitiआपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी खऱ्या अर्थाने भारतीय घटनेप्रमाणे राज्य 26 जानेवारी पासून सुरू झाले आहेत.आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाची प्रक्रिया सुरू झाली म्हणजेच भारतीय राज्यघटना लिहिण्याचे काम सुरू झाले. भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली.Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti


घटना समितीची स्थापना

Republic Day  26 January  Information In Marathi Mahitiआपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. राज्य कसे चालवायचा हा महत्त्वाचा प्रश्न होता? कारण भारतामध्ये लोकशाहीयुक्त राज्य चालवण्यासाठी घटना तयार नव्हती. खरे तर राज्य हे घटनेप्रमाणे चालत असते.

  घटना परिषद स्थापन


 स्वातंत्र्य मिळाले पण घटनाच नाही अशी परिस्थिती आपल्या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्माण झाली. जवळजवळ तब्बल दोन वर्ष पाच महिने ११ दिवस घटनेविना भारतीय राज्यकारभार सुरू होता. परंतु घटनेनुसार आपले राज्य आणि राज्यकारभार लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी घटना आवश्यक होती. म्हणून आपल्या देशासाठी घटना तयार करण्याचे कार्य सुरू करण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली. खरे तर भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी 1946 मध्ये भारतीय घटना परिषद स्थापन करण्यात आली व कामकाजा सुरुवात झाली.

 संविधान सभेची बैठक


  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सरकारकडून संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणून कामकाज सुरू झाले. आणि राज्य हे घटनेप्रमाणे असावे अशी चर्चा आणि अनेक बैठका आयोजित करून भारतीय राज्यघटनेची स्थापना झाली. 9 डिसेंबर 1946 रोजी प्रथम संविधान सभेची बैठक दिल्ली येथे त्यानंतर भारतीय राज्यघटना म्हणजेच भारतीय संविधान तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना 31 डिसेंबर 1947 रोजी करण्यात आली.

 सर्वसमधर्म स्वभाव


 घटना समितीमध्ये सर्व धर्म, पंथ, प्रदेश, जात, लिंग आणि सर्व समधर्म स्वभाव एकत्र बसून जवळ जवळ 299 प्रतिनिधी या सभेस हजार होते. यांची पहिली सभा 31 डिसेंबर 1947 रोजी झाली. आणि सर्वांनी एकत्र एकमताने घटना समिती स्थापन केली. " Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti "

घटना समितीतील सदस्य


भारतीय संविधान निर्मितीसाठी घटना समिती स्थापन झाली. या घटना समितीत एकूण मुख्य सात सदस्य होते.

घटना समितीतील सदस्यांची नावे व पद

१) घटना समितीचे अध्यक्ष-डॉक्टर राजेंद्र प्रसाद

२) मसुदा समितीचे अध्यक्ष-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

३) संघराज्य घटना समिती सदस्य-पंडित जवाहरलाल नेहरू

४) मूलभूत हक्क समितीचे सदस्य-सरदार वल्लभ भाई पटेल

५) प्रांतीय राज्यघटना समिती सदस्य-सरदार वल्लभ भाई पटेल

६) वित्त व स्टाफ समिती-डॉक्टर राजेंद्र प्रसाद

७) सुकाणू समिती सदस्य-डॉक्टर के. एम .मुंशी

८) सदस्य-बी. एन. राव


 संविधानाचा मसुदा


 घटना समिती अस्तित्वात आली आणि संपूर्ण घटना म्हणजेच भारतीय संविधान लिखाण काम म्हणजेच मसुदा संपूर्ण तयार करण्याचे कार्य सर्वांनी एकमताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आले. भारतीय राज्यघटनेचा संपूर्ण संविधानाचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न करून आणि परिश्रमपूर्वक अहोरात्र कार्य करून भारतीय राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान लिखाण केले .


घटना समितीचे शिल्पकार


 आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना "घटना समितीचे शिल्पकार "असे म्हणतोRepublic Day  26 January  Information In Marathi Mahitiभारताला लोकशाही युक्त राज्य बनवण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्त्वाचा वापर करून सर्वधर्मसमभाव म्हणून घटना समितीने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र दोन वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढ्या कालावधीत जगातील सर्वात मोठी राज्यघटना तयार करण्याचे काम केले. कारण जगातील इतर देशाच्या घटनेमधील अनेक चांगल्या कायद्यांचा समावेश भारतीय संविधानात आढळून येतो.Republic Day  26 January  Information In Marathi Mahitiभारतीय राज्यघटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांच्या घटनेचा सखोल अभ्यास अभ्यास केला. जगातील ६० राज्यघटनेचा अभ्यास केला.

उदाहरणार्थ

Republic Day  26 January  Information In Marathi Mahitiइंग्लंड अमेरिका फ्रान्स कॅनडा आयर्लंड जर्मनी ऑस्ट्रेलिया जपान रशिया आणि दक्षिण आफ्रिका या सर्व देशांच्या राज्यघटनेचा सखोल अभ्यास करून घटनेतील चांगले तत्व आपल्या राज्यघटनेत नमूद केले आहे. म्हणूनच जगातील सर्वात महान आणि सर्वात मोठी राज्यघटना आपल्या देशात अर्पण केली आहेत. 

संविधान उद्देश पत्रिका


भारतीय संविधान देशाला अर्पण करताना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत स्पष्टपणे भारत हे राज्य घटनेप्रमाणे संविधानाच्या सरनाम्यात म्हणजेच उद्देश पत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे संविधानाचा सरनामा हा अत्यंत महत्त्वाचा उद्देश पत्रिकेचा एक भाग आहे. आणि म्हणूनच भारतीय उद्देश पत्रिकेच्या सरनाम्यात खालील प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणासाठी भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका सारांश रुपाने पुढील प्रमाणे दर्शविण्यात आला आहे किंवा स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही म्हणून ते शब्द जशाच तसे पुढील प्रमाणे सरनामा नमूद करणे आवश्यक आहे.Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti

भारताचे संविधान उद्देश पत्रिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास:

सामाजिक ,आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार ,अभिव्यक्ती, विश्वास ,श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा

राष्ट्राचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक 26 नोव्हेंबर, 1949 रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.

वरील उद्देशपत्रिकेप्रमाणे भारताची घटना म्हणजे  प्राण आणि आत्मा आहेत.

26 जानेवारी 1949 झाली आपल्या जनतेस अर्पण केले.


 गणराज्य 


Republic Day  26 January  Information In Marathi Mahitiस्वातंत्र्य समता आणि बंधुता यावर आधारित असणारे गणराज्य म्हणजेच प्रजासत्ताक राज्य भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली. आणि आपल्या देशाचा राज्यकारभार 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानानुसार सत्तेचे विकेंद्रीकरण करून भारतीय राज्यघटना अमलात आणली त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने भारत हा लोकशाही युक्त जगातील सर्वात महान देश आहे. आपण 26 जानेवारी ला  प्रजासत्ताक किंवा गणराज्य म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. 

 ध्वजारोहण 



Republic Day  26 January  Information In Marathi Mahitiकारण जनतेचे राज्य सुरू झाले.26 जानेवारी रोजी संपूर्ण भारतभर सकाळी ध्वजारोहण करण्यात येते. 26 जानेवारीला दिल्ली येथे लाल किल्ल्यावर राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वजारोहण होते. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर उंच असा ध्वज फडकविला जातो. देशभरातील सर्व संस्था, शाळा ,महाविद्यालये विद्यालये सार्वजनिक उपक्रम मंडळे मागील दोन वर्षापासून तर प्रत्येक घरावर भारतीयांनी ध्वजारोहण केलेले आहे


 संस्कृतिक कार्यक्रम नियोजन


. भारताच्या पंतप्रधानांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 26 जानेवारी या दिवशी घराघरावर ध्वज उभारण्याचे स्वातंत्र्य व्यक्तींना दिले आहे. भारतात हा राष्ट्रीय सण फार मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. सकाळीच सर्व विधी संपवून सर्व ठिकाणी शासकीय व निमशासकीय येथे संस्थाप्रमुखाच्या हस्ते ध्वजारोहण करून नंतर देशभक्तीपर संस्कृतिक कार्यक्रम नियोजन पूर्वक घेण्यात येतात.

 ध्वजारोहण


 गणराज्य दिन या दिवशी शासकीय कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमात प्रथम ध्वजारोहण संपूर्ण देशभर आयोजित करण्यात येते. दिल्ली येथे राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण गणराज्य दिनी करण्यात येते.ध्वजारोहण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची प्रथा रूढ झाली आहेत त्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांना सलामी दिली जाते तसेच राष्ट्रध्वजालाही सुद्धा प्रणाम करून राष्ट्रगीत व देश गीत गायन केले जाते तसेच भारताची प्रतिज्ञा आणि संविधान उद्देश पत्रिका वाचन घेण्यात येते. Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti

 राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन

 भारतभर 26 जानेवारी ला लोक आनंदाने हा Republic Day  26 January  Information In Marathi Mahitiराष्ट्रीय सण साजरा करतात. सालाबादप्रमाणे दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो त्याचे कारण आपणास उपरोक्तपणे  दर्शविले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय घटना लागू करून भारत हा देश प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला व त्या दिवसाचे भारतीयाच्या मनामध्ये आदर भाव आणि महत्वपूर्ण स्मरण राहावी म्हणून भारतीय जनता 26 जानेवारी गणराज्य दिन म्हणून साजरा करत असतात. 


सत्ता विकेंद्रीकरण


देशाला विशिष्ट पद्धतीने कार्याचे विकेंद्रीकरण करून म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण करून कायदेमंडळ कायदे करते आणि केलेल्या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार करत असते त्याचबरोबर कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली किंवा नाही याचा न्याय निवाडा न्यायमंडळामार्फत होतो म्हणजेच सत्तेचे  विकेंद्रीकरण करून स्वतः कोणत्याही एका माणसाच्या हाती एक उठू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1946 ला मान्यतेसाठी देशाला अर्पण करून ती राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला लागू झाली आणि राज्यघटनेप्रमाणे भारताचा राज्यकारभार सुव्यवस्थेत सुरू झाला म्हणजेच खऱ्या अर्थाने भारताला आता पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त झाले असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti


26 जानेवारी हाच दिवस का निवडला?

भारताने 26 जानेवारी हाच दिवस प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून निवड करण्याच्या पाठीमागचे मुख्य कारण समजावून घेणे आवश्यक आहेत. इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या. ब्रिटिशांचे राज्य भारतावर होते. इंग्लंडमध्ये दोन पक्षी आहेत हुजूर आणि मजूर. हुजूर पक्ष हा श्रीमंत लोकांचा हुकूमशाहीवादी पक्ष होता आणि या पक्षाची दीर्घकाळ सत्ता तेथे होती परंतु 1945 च्या कालावधी मध्ये निवडणुकीत हुजूर पक्षाचे सरकार बहुमतात आले नाही आणि सत्ता मजूर पक्षाच्या हाती गेली. मजूर पक्ष सत्तेवर आला. आणि इंग्लंड मध्ये मधुर पक्षाचा पंतप्रधान बॅरिस्टर अॅटली सत्तेवर आला आणि ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पहिल्यांदा त्यांनी भारताला लवकरात लवकर भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्यात येईल असे जाहीर केले.


हुकूमशाहीला विरोध  26 जानेवारी 1930


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सरकारच्या धोरणाला आणि हुकूमशाहीला विरोध करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य प्राप्त करण्याची घोषणा पहिल्यांदा भारतीयांनी केली तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1930 होता. भारतीयांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रचंड विरोध केल्यामुळे हा दिवस स्मरणात असावा. बरोबर 26 जानेवारी 1949ला घटना समितीकडून भारतीय संविधान भारतीय जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्पण केले.

 26 जानेवारी 1950  प्रजासत्ताक दिन 

 गणराज्य दिन हा भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेला आहे भारतीय जनतेला भारतीय घटनेनुसार राज्यकारभार करण्यासाठी घटना लागू 26 जानेवारी 1950 ला केली म्हणूनच 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून त्याचे कधीही अविस्मरण होणार नाही. म्हणून प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून देशभर 26 जानेवारी साजरी करण्यात येते.Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti


जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहेत. जगात घटनेचे दोन प्रकार आहेत. एक लिखित घटना दोन अलिखित घटना. इंग्लंडची घटना लिखित घटना आहे. परंतु ज्या देशाने दीडशे वर्षे भारतावर गुलामगिरी गाजवली त्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशांनी जगातील सर्वात मोठी लिखित घटना तयार करून त्याप्रमाणे संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालवल्या जातो.

भारतीय मूळ संविधान इंग्रजी भाषेमध्ये असून संविधानामध्ये 22 भाग तसेच 444 कलमे आणि 118 दृष्ट्या आता झाल्या असून एकूण राज्य घटना एक लाख 17 हजार 369 शब्द चा समावेश केलेला असून आता तर भारतीय राज्यघटनेत 25 भाग केले असून बारा वेळापत्रकामध्ये कामाचे विभाजन केलेले आहे. एवढी मोठी राज्यघटना किंवा संविधान जगात कोणत्याच देशाचे सध्या नाहीत सर्वात लहान घटना अमेरिका या देशाची आहे. एवढी मोठी घटना घटना समितीने दिली आहेत.Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti


प्रजासत्ताक दिन कार्यक्रम नियोजन

 भारतभर प्रजासत्ताक दिन या दिवशीRepublic Day  26 January  Information In Marathi Mahiti

 सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली असली तरीही सुद्धा या दिवशी गणराज्य दिन साजरा करण्यासाठी भारतीय लोक सकाळीच पहाटे लवकर उठून ध्वजारोहण करण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी हजर राहतात. भारताचे ध्वजारोहण हे राष्ट्रपतीच्या हस्ते नियमानुसार केले जाते. सैन्याच्या तिन्ही दलांच्या आणि अनेक रेजिमेंटमार्फत तोफाची सलामी दिली जाते व राष्ट्रध्वजाला प्रणाम किंवा सलाम करून राष्ट्रगीत व इतर राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केले जातात.Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti


भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन

इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करण्यात आला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि घटना समितीचे अध्यक्ष यांनी भारतीय संविधान देशाला लोकशाहीयुक्त राज्य चालवण्यासाठी दिल्यामुळे त्यांना हा प्रथम मान त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना प्राप्त झाला. या कार्यक्रमासाठी विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि विविध देशांचे पंतप्रधान प्रामुख्याने पाहुणे म्हणून बनवण्याची परंपरा सुरू करण्यात आली. तेव्हापासून वेगवेगळ्या देशातील राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान यांना आमंत्रण देण्यात येते.Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti


राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार

राष्ट्रपतीच्या हस्ते अनेक व्यक्तींना शौर्यपदकाचे वितरणही केले जाते. अनेकांना आदर्श व्यक्तिमत्त्वपदाने गौरव करण्यात येतो. शिक्षकांनाही सुद्धा राष्ट्रपतीच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून गौरव केला जातो. विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या सर्व विभागातील लोकांना बक्षीसही सुद्धा दिले जातात. स्काऊट गाईड आणि बालवीर यांनाही उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्रदान केले जातात.Republic Day  26 January  Information In Marathi Mahiti


26 जानेवारी 2024 गणराज्य 

मित्रांनो, Republic Day  26 January  Information In Marathi Mahitiयावर्षी 26 जानेवारी 2024 ला 75 वा गणराज्य दिन रोज राष्ट्रीय सण साजरा करण्यात येणार आहेत. आपल्या भारत देशाच्या आत्ता काढत असणाऱ्या द्रौपदी मुर्द यांच्या हस्ते दिल्ली येथे सकाळी साडेनऊ वाजता ध्वजारोहण होणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने प्रमुख उपस्थिती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित राहतील तसेच अनेक देशातील आमंत्रित राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान देखील उपस्थित असतील. सैनिकामार्फत तोफांची सलामी देऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात येईल व मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे संचालन सैनिक रेजिमेंट चे आपणास पाहण्यास मिळतील.

सारांश

मित्रांनो दरवर्षी प्रमाणे यावर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहेत. संपूर्ण देशभरात शासनाने निर्धारित केलेल्या धोरणानुसार विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गणराज्य दिन साजरा करण्यात येणार आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत हा प्रजासत्ताक दिन 75 वा असेल. म्हणून आपण प्रजासत्ताक वर्धापन दिन साजरा करूया. आपण आपल्या लेखातून शक्य तितक्या कमीत कमी शब्दात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

FAQ

1) घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

डॉक्टर राजेंद्र प्रसाद.

2) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

3) 26 जानेवारी हा दिवस गणराज्य दिन म्हणून का साजरा केला जातो?

भारतीय संविधान म्हणजे भारतीय राज्यघटना लागू केली तो दिवस 26 जानेवारी गणराज्य म्हणून साजरा केला जातो.

4) जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे?

भारत.

5) जगातील राज्यघटनेचे प्रकार सांगा?

लिखित राज्यघटना

अलिखित राज्यघटना.

6) जगात सर्वात लहान राज्य घटना कोणत्या देशाची आहे?

अमेरिका.

7) भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती शब्द आहेत?

01 लाख 17 हजार 369.

8) मूळ राज्यघटना कोणत्या भाषेत लिहिली आहे?

इंग्रजी भाषेत लिहिली आहे.

अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा.





Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Atishay chan padhatine sarvana samajel ashya sopya bhashet lihile aahe
    ही सर्व माहिती युवा पिढीला कळावी म्हणून विशेष प्रयत्नहोणे गरजेचे आहे
    तरी चार दिवसआधी याचे पत्रक (zerox) प्रतेकाल द्यावे

    वइतिहास तासाला यावर १० गुणाची

    multipurpose A B C D पर्याय द्यावेत
    छोटी टेस्ट घ्यावी

    वर्गामधे compitition ने हे काम
    विद्यार्थी करतील शिक्षक त्याना help करतील

    हे सर्व २२,२३ २४ जानेवारी या दिवसात करावे

    व २६ तारखेला त्या वर्गाचे विशेष कौतुक करावे

    तरच दिलेले पत्रक विद्यार्थी मनापासून वाचतील योग्य नोंद घेतील असे मला वाटते

    🌿🙏🏼🙏🏼🙏🏼🌿

    ReplyDelete

activeeducation