Type Here to Get Search Results !

मकर संक्रांत मराठी माहिती | Makar Sankrant Marathi Mahiti


मकर संक्रांत मराठी माहिती | Makar Sankrant Marathi Mahiti

प्रस्तावना

मित्रांनो, आज आपण मकर संक्रांत मराठी माहिती या सणाबाबत संपूर्ण माहिती या ब्लॉग पोस्ट लेखाच्या माध्यमातून पाहूया.महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात महत्वपूर्ण सण विशिष्ट मुहूर्तावर साजरे करण्यात येतात. या सणा पैकी मकर संक्रांत हा सण सर्व भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे.आपणास ही माहिती आवडल्यास आपल्या वाचक मित्रांना वाचनासाठी आवश्यक शेअर करा. Makar Sankrant Marathi Mahiti

मित्रांनो, आज आपण ' मकर संक्रांत मराठी माहिती' ( Makar Sankrant Marathi Mahiti ) या भारतीय सणासंबंधी माहिती या लेखातून पाहणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत. भारतामध्ये प्रत्येक वर्षी निरनिराळे सण साजरे केले जातात. "मकर संक्रांत" हा सण जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी येतो. "मकर संक्रांत" हा सण कधी कधी 14 जानेवारीला येतो तर केंव्हा केंव्हा 15 जानेवारीला येतो. 

Makar Sankrant Marathi Mahiti
 Makar Sankrant Marathi Mahiti


मराठी कॅलेंडर प्रमाणे येणाऱ्या अधिक महिन्यावर अवलंबून आहे. यावर्षी अधिक मास आल्यामुळे मकर संक्रांत हा सण 14 जानेवारी 2024 ला येत नसून अधिक महिना आल्यामुळे यावर्षी दिनांक 15 जानेवारी 2024 येत आहेत. म्हणून  मकर संक्रांत सणाविषयी माहिती प्राप्त करणार आहोत. त्यामुळे "मकर संक्रांत मराठी माहिती"( Makar Sankrant Marathi Mahiti )याबाबत सविस्तर माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत. "Makar Sankrant Marathi mahiti"

 

Makar Sankrant Marathi Mahiti
 Makar Sankrant Marathi Mahiti

Makar Sankrant Marathi Mahiti(toc)

मकर संक्रांत मुहूर्त

इंग्रजी कॅलेंडर वर्षाप्रमाणे "मकर संक्रांत"( Makar Sankrant)यावर्षी  2024-2025 मध्ये 15 जानेवारी 1924 रोजी सोमवारी मकर संक्रांत हा सण साजरा करण्यात येणार आहेत. तर मला मराठी कॅलेंडर प्रमाणे मकर संक्रांत हा सण पौष शु. पाच पाच श्री शालिवाहन शके 1945 रोज सोमवारी येत आहेत.Makar Sankrant Marathi Mahiti

 मकर संक्रांतीचा संक्रमण काळ सकाळी सात वाजून 17 मिनिट ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ म्हणून समजल्या जात आहे. या वेळाच्या मध्ये मकर संक्रांत पुण्यकाळात साजरी केली जाते. याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये "मार्लेश्वर यात्रा" मारळ येथे मोठा यात्रा उत्सव रत्नागिरी जिल्ह्यातील मारळ गावी साजरा करण्यात येतो. भारतात विविध भागात मकर संक्रात वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते. "Makar Sankrant Marathi Mahiti"

मकर संक्रात सणाचे धार्मिक महत्त्व

आपल्या भारतातील जे अनेक सण साजरे करण्यात येतात त्यापैकी हा सणही सुद्धा मोठ्या धार्मिक भावनेने साजरा करण्यात येतो. "मकर संक्रांत"मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिना हा पंचांगानुसार मराठी महिन्यातील दहावा महिना आहे तर इंग्रजी कॅलेंडर "Makar Sankrant"जानेवारी 2024 हा पहिलाच महिना आहेत. याचा अर्थ मकर संक्रांत इंग्रजी कॅलेंडरनुसार पहिल्याच महिन्यात साजरी केली जाते." Makar Sankrant Marathi Mahiti"


मकर संक्रांत माहिती.


मकर संक्रांत हा सण शेती व्यवसाय संबंधित सण आहे. आपला देश  हा कृषिप्रधान देश असून आपल्या देशात 75 टक्के लोक शेतकरी आहेत. आपल्या देशात सर्व समाजात मकर संक्रांत साजरी करण्यात येते. विशेष करून सर्वात जास्त हिंदू धर्मात मकर संक्रांत या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेत. हा आपण शेती संबंधी सण असे का म्हणतो तर याचे कारण असे आहे की, या दिवशी शेतीतून उत्पादन झालेल्या अनेक पिकां पैकी काही पिकांचे पूजन केले जाते.Makar Sankrant Marathi Mahiti

उदाहरणार्थ. 


भारतीय स्त्रिया मकर संक्रांतीचे वाण देताना गोव्याच्या ओंब्या, करडी या पिकाचे फुले, हरभरा या पिकाची घटे, या पिकांच्या कांड्या, बोरी या झाडांचे बोरे, गाजर या पिकाचे गाजर, तीळ आणि गूळ तसेच साखर त्याचबरोबर ज्वारी या पिकाचे कनिष अशा कितीतरी पिकांच्या वस्तू एकत्र करून त्यांची सुगडी बनवण्यात येते. मकर संक्रांत या सणाच्या दिवशी स्त्रिया वाण देताना प्रथम देवळात प्रवेश करून देवदर्शन घेतात आणि त्यांनी तयार केलेली मातीच्या मटक्यामध्ये भरलेली सुगडी धार्मिक भावनेने देवांना अर्पण करतात.Makar Sankrant Marathi Mahiti


तीळ आणि गूळ


 Makar Sankrant Marathi Mahitiअनेक स्त्रिया एकत्र येऊन एकमेकींना नवे वस्त्र परिधान करून सगळी रूपाने वाण देतात व तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणून या दिवसापासून आपापले वैरभाव दूर करून एकात्मता निर्माण करते. या दिवशी "तीळ आणि गूळ" यांचे लाडू स्त्रिया तयार करून एकमेकांना प्रसाद म्हणून वाटप करतात आणि म्हणतात" तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला"भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे 75 टक्के लोक आपल्या शेतीमालांचे देवांना वाण देऊन दर्शन घेतात. आणि देवाजवळ साखडे घालतात की, देवा या वर्षी रब्बी हंगामाचे चांगले पीक येऊ दे आणि आम्हाला आयुष्यभर सुखी ठेव अशी देवाजवळ प्रार्थना ही करतात.


मकर संक्रांतीच्या दिवशी पंढरपूर यात्रा


 महाराष्ट्रातील अनेक स्त्रि आणि पुरुष मकर संक्रांतीचे वाण देण्यासाठी पंढरपूर येथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन देवळात वाण देतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पंढरपूर मध्ये या सणाच्या निमित्ताने मोठी यात्रा ही भरवली जाते. असंख्य भाविक पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जातात. संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या नावाने उखाणेही घेतात. भारतात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारा हा एक महत्त्वाचा सण एकमेकातील वैरभावना विसरून एकत्र येतात हे विशेष महत्त्वाचे आहेत .Makar Sankrant Marathi Mahiti

तीळ आणि मुलांचे लाडू


 हा सण जानेवारीत येत असल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये कडाक्याची थंडी पडते. आणि या कडाक्याच्या थंडीपासून मानवाला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून "तीळ आणि मुलांचे लाडू "भारतीय सेवन करतात. त्याचे मुख्य दुसरे कारण असे आहेत की गुळातील गोडीआणि तिळातील कडवटपणा एकत्र आल्यामुळे त्यातून चविष्ट असे लाडू तयार होतात. ते खाल्ल्याने थंडीचे निवारण होते हे एक महत्त्वाचे कारण आहेत म्हणूनच लोक जानेवारी महिन्यामध्ये तिळाचा आणि गुळाचा वापर जास्त करतात. मानवा मधील कडवटपणा दूर करून गोडी निर्माण करणारा हा महत्त्वाचा सण आहे. Makar Sankrant Marathi Mahiti


 भारतात साजरा होणारा मकर संक्रांत सण व निरनिराळ्या सणाचे नावे

भारतात निरनिराळ्या राज्यात वेगळ्या नावाने सण प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगाल मध्ये हा सण. " मोकोर सोनक्रांती", आसाम या घटक राज्यात " माग बाहू", पंजाब मध्ये "माघी", हिमाचल प्रदेशात "माघी साजी", जम्मू-काश्मीरमध्ये "माघी संग्रांद",हरियाणा मध्ये "सक्रत", राजस्थानमध्ये " सकरत", मध्य भारतात "शुकरात",काही राज्यात "पोंगल", तामिळनाडूमध्ये "उत्तरायण", तसेच गुजरात, उत्तराखंड या घटक राज्यांमध्ये "घुघुटी", बिहार या घटक राज्यांमध्ये हा सण दही चुरा, ओरिसा या राज्यांमध्ये "मकर संक्रांती", तसेच महाराष्ट्रासह गोवा आणि पश्चिम बंगालमध्ये या सणाला "पौष संक्राती", उत्तर प्रदेशात" खिचडी संक्राती", उत्तराखंडमध्ये "उत्तरायणी" ,Makar Sankrant Marathi Mahiti आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या प्रदेशांमध्ये "संक्रांति"आणि काश्मीरमध्ये "शिशूर सेनक्राथ "या नांवाने साजरा होणारा सण आहे. 


सूर्य मकर राशीत प्रवेश


भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने साजरा होणारा सण असल्यामुळे सर्व नावांमध्ये जरी वेगवेगळ्या पणा असला तरीही सुद्धा कोठेतरी संक्रमण त्यांच्या नावात दिसून येते याचे मुख्य कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असतो. आणि त्याच वेळेस दक्षिणेकडील सूर्य उत्तरेकडे हळूहळू संक्रमण करत जातो म्हणजेच दक्षिणाय कडून उत्तरायण करत असतो. Makar Sankrant Marathi Mahiti

परकीय देशात संक्रांत साजरी वेगवेगळी नावे

भारत सोडून इतर देशात सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करणारे जगातील काही देश सुद्धा आहेत. या देशातील या सणाबाबत माहिती हवी आहे म्हणून ती माहिती सुद्धा या लेखात स्पष्टपणे नमूद केली आहे. Makar Sankrant Marathi Mahiti

नेपाळमध्ये "संक्राती" म्हणून साजरा करण्यात येतो.

थायलंड मध्ये "सोंगक्रान"म्हणून साजरा करण्यात येतो.

म्यानमार या देशांमध्ये" थिंगयाण "म्हणून साजरा करण्यात येतो.

कंबोडिया या देशांमध्ये "मोहन सोंगक्रोन"या नावाने साजरा करण्यात येतो.


सामाजिक सण


भारतामध्ये मकर संक्रांत या सणाला सामाजिक महत्त्व ही सुद्धा आहेत. या दिवशी भारतातील अनेक लोक घराची सजावट करतात तर ग्रामीण भागातील काही मुले गीत गायन सुद्धा करतात. भागात मुले गीत गायन करताना अनेक लोकांना भेटवस्तू मागतात. अनेक ठिकाणी भारतात वेगवेगळ्या शहरात नृत्य मेळावे सुद्धा आयोजित केले जातात.Makar Sankrant Marathi Mahiti

पतंग उडवण्याची शर्यत

 भारतात लहान मुले या दिवशी आकाशात रंगीबेरंगी पतंगे सुद्धा उडवतात आणि पतंग उडवण्याची शर्यत लागते. या दिवशी सणाचे गोडधोड अन्न म्हणून पुरणपोळी चा नैवेद्य तयार करून देवाला अर्पण केला जातो आणि त्यानंतर एकत्र मिळाल्याने भोजन सुद्धा करतात. महाभारतामध्ये सुद्धा या सणाची नोंद झालेली आहे. हिंदू लोक नद्याच्या त्रिवेणी संगमावर जाऊन पवित्र स्नान करतात आणि सूर्याचे दर्शन घेतात. अनेक सामूहिक धार्मिक ठिकाणी लोक तीर्थयात्राही सुद्धा करतात.Makar Sankrant Marathi Mahiti

 कुंभमेळा

 हिंदू धर्मामध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. या कुंभमेळाला भारतातून लाखो लोक कार्यक्रमाला उपस्थिती लावतात. या ठिकाणी स्नान करतात त्यानंतर सूर्याला प्रार्थना करून नमस्कार करतात. महाभारतात कर्ण यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्धदान  म्हणून दिल्याची आख्यायिका महाभारतात आढळून येते. कर्ण हा सूर्यपुत्र असल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी नियमित दर दिवसाप्रमाणे विशेष प्रकारची प्रार्थना करून सूर्याला नमस्कार करत होता असे सांगितले जाते. काही लोक गंगा यमुना आणि जमुना या नदीच्या त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान करून सूर्यदर्शन सुद्धा घेतात. Makar Sankrant Marathi Mahiti


पुराण शास्त्र


अनेक लोक अनेक तीर्थस्थळावर जाऊन सुद्धा मकर संक्रांत (Makar Sankrant )हा सण आपल्या परंपरेनुसार साजरा करत असतात. पुराण शास्त्राच्या आख्यायिकेमध्ये असे नमूद करण्यात आले आहेत की, आद्य शंकराचार्य यांनी गंगा यमुना आणि प्रयागराज संगमावर जाऊन स्नान करून सूर्यदर्शन घेतले. याचा आधार अनेक ग्रंथामध्ये सांगितला आहे. Makar Sankrant Marathi Mahiti

मकर संक्रांत भौगोलिक माहिती

दरवर्षी दिनांक 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी ला सूर्य "मकर राशी"त प्रवेश करतो. यावर्षी 15 जानेवारी 2024 रोजी" सूर्य मकर राशी"त प्रवेश करणार आहे. याचाच दुसरा अर्थ असा सांगितला जातो की, सूर्य संक्रमण करत असतांना दक्षिणेकडून उत्तरेकडे तिळातिळाप्रमाणे हळूहळू उत्तरायण सुरू करतो. भूगोलाच्या भाषेतून स्पष्ट करायचे असल्यास असे म्हणतात दरवर्षी 21 किंवा 22 डिसेंबरला सूर्याचे किरणे पृथ्वीवर पडत असताना साडे तेवीस दक्षिण या अक्षांश वर लंबरूपात पडतात. म्हणून त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.  Makar Sankrant Marathi Mahiti

मकर राशी 

मकर संक्रांतीच्या दिवशी मकर राशी प्रवेश करताना दिसून येतो त्यामुळे दक्षिण अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणल्या जाते. याचा स्पष्टपणे असा अर्थ होतो की "मकरवृत्त" हे सूर्याच्या संक्रमणाने निश्चित केले आहेत.त्यामुळे सूर्याच्या मकर संक्रमणाची तारीख हळूहळू पुढे सरकून हिंदू धर्माच्या परंपरेनुसार मकर संक्रात या सणाची तारीख ही बदलत जाते. उपरोक्त आपण याची माहिती सुद्धा दिलेली आहे. अजून अनेक भारतीयांनाही सुद्धा माहीत नाही की. सूर्य मकर राशी प्रवेश करतो हे जरी खरे असले तरी मकर राशीत प्रवेश करण्याच्या अगोदर सूर्य कोणत्या राशीत होता याची माहिती नसते. त्यामुळे येथे ही माहिती नमूद करण्यात येते की सूर्य हा "धनु" राशीतून" मकर "राशीत प्रवेश करतो. Makar Sankrant Marathi Mahiti

सूर्याचे संक्रमण दक्षिणेकडून उत्तरेकडे

 सूर्याचे संक्रमण दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असते. यालाच आपण दक्षिणायन व उत्तरायण असे म्हटले जाते. मानवाने किंवा आपण जर पृथ्वीवरून सूर्याकडे दररोज सूर्याचे सकाळी आणि सायंकाळी निरीक्षण केले असता दिवसेंदिवस क्रमशा हळूहळू सूर्य उत्तरे कडे जाताना दिसतो. सूर्याच्या संक्रमणामुळे संक्रात कधी 14 जानेवारीला तर कधी 15 जानेवारीला सुद्धा आल्याचे दिसून येते. Makar Sankrant Marathi Mahiti


मकर संक्रातीचे ग्रंथातील महत्त्व

अति प्राचीन महाभारत ज्या काही घडून आले तो काळी महत्त्वाचा मानला जातो. महाभारतात उत्तरायानाचे महत्व आढळून आलेले आहेत. महाभारताचा मुख्य वंश म्हणजे "कुरू वंश" होय. या करु वंशाचे संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी पितामह भीष्म यांच्यावर होती. ज्यावेळी महाभारतात लढाई झाली त्या लढाईमध्ये अगदी शेवटी पितामह भीष्म हा धनुष्यबाणाच्या शेय्यवर पडून होते त्यावेळी ते आपल्या मरणाची वाट पाहत होते.Makar Sankrant Marathi Mahiti


पितामह भीष्म इच्छा मरण वरदान 


पितामह भीष्म इच्छा मरण वरदान  ईश्वराने इच्छा मरणाचे वरदान दिल्याप्रमाणे प्राण त्याग करणार होते. पितामह भीष्म यांना देवाने इच्छामरण हे वरदान दिल्यामुळे ते त्यांच्या इच्छेनुसार मरणार होते. कुरुक्षेत्राच्या शेवटच्या क्षणी धनुष्यबाणाच्या मृत्यू छायेत बाणावर असताना त्यांनी आपला प्राण सोडला तो दिवस म्हणजे उत्तरायणाची वाट पाहणारा दिवस होता.Makar Sankrant Marathi Mahiti

पितामह भीष्म प्राण त्याग

 सूर्याचे उत्तरायण ज्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवशी महाभारतातील पितामह भीष्म यांनी आपला प्राण त्याग केला. म्हणून त्या काळापासून किंवा त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण हे पवित्र मानले जाते. आणि त्या दिवशी शुभकाळ म्हणून "मकर संक्रांत "या सणाला महत्त्व प्राप्त झाले आहेत. म्हणूनच सूर्याच्या दक्षिणायन पेक्षा उत्तरायण ला महत्त्व प्राप्त झाले आहेत आणि तो दिवस इतिहासात शुभ दिवस म्हणून मानल्या गेला. Makar Sankrant Marathi Mahiti


संक्रात सणाच्या समजुती आणि गैरसमजुती

भारतामध्ये मकर संक्रात या सणाबद्दल अनेक प्रकारच्या समजुती आणि गैरसमजुती पसरवण्यात आल्या आहेत.भारतात अशा प्रकारची समजूत आहे की संक्रांत ही एक अतिशय महान मोठी देवता होऊन गेली. ही देवता दरवर्षी म्हणजेच प्रतिवर्षी पुरातन काळामध्ये निरनिराळ्या किंवा वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत केल्यामुळे त्याप्रमाणे पंचांग व ज्योतिष शास्त्राच्या आधारे कधीही देवता हत्तीवर बसून येते ,तर कधीही देवता घोड्यावर बसून येते ,तर कधीही देवता गाढवावर बसून येते ,तर कधीही देवता डुकरावर बसून येते ,ही देवता ज्यावर बसून आली. तेव्हा म्हणजे वाईट परिणाम करणारे वाहन म्हणून भारतीय समाजात गैरसमज पसरण्यात आला आहे. 

 इतिहासात कोणताही पुरावा उपलब्ध झालेला नाही म्हणून ह्या समजूती आणि गैरसमजुती आणि लोक त्याप्रमाणे वागणे, कपडे परिधान करणे आणि वाहनावर बसणे गैर मानतात. Makar Sankrant Marathi Mahiti

 खेड्यापाड्यातील उदाहरण गैरसमज


Makar Sankrant Marathi Mahitiमकर संक्रांति घोड्यावर बसून आली, काळे कपडे परिधान केलेले आहेत, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते आहेत. याचा गैर अर्थ असे देतात की, यावर्षी घोड्यावर बसू नये, काळे कपडे घालू नये. तसेच पूर्वेकडे जाऊ नये. हा एक फार मोठा गैरसमज समाजात निर्माण झालेला आहे. परंतु परंपरेनुसार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पंचांगाच्या आणि ज्योतिषाच्या आधारे पुढे पुढे संक्रांतीप्रमाणे सरकत आहे. यामध्ये किती तथ्य आहे आणि किती टक्के नाही ही जबाबदारी आपली स्वतःची आहे.

संक्रांतीच्या अगोदरचा दिवस

ज्या दिवशी मकर संक्रांत असेल त्याच्या आदल्या दिवशी जो दिवस येतो ;त्या दिवसाला "भोगी "असे म्हणतात. भोगीच्या दिवशी ज्या प्रकारचे हवामान असेल त्या प्रकारच्या सर्व शेंगा व भाजीपाला जमा करून अनेक भाज्या एकत्र करून त्याची एक उत्कृष्ट प्रकारे मिश्र भाजी तयार केली जाते. भोगीच्या दिवशी बाजराच्या भाकरीला बाजरीच्या भाकरी तयार केल्या जातात. त्याच दिवशी लोणी आणि मुगाची खिचडी एकत्र करून नैवेद्य तयार केला जातो. Makar Sankrant Marathi Mahiti

भोगीच्या दिवशी तीळ आणि गूळ यांचा एकत्र कुट करून त्यापासून पुरण तयार करून पुरणपोळी तयार केली जाते. पुरणपोळी देवाला नैवेद्य म्हणून दिल्यानंतर प्रसाद म्हणून वाटप करतात आणि एकत्र बसून आनंदाने जीवनही करतात हे संपूर्ण कृत्य संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी म्हणून साजरी केली जाते. Makar Sankrant Marathi Mahiti

महाराष्ट्रातील संक्रांत साजरी करण्याची पद्धत

महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत तीन दिवस साजरी केली जाते. प्रथम दिवस "भोगी "म्हणून साजरा केला जातो. दुसरा दिवस" संक्रांत" म्हणून साजरी करण्यात येते. तिसरा दिवस हा" विक्रांत दिवस" म्हणून साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्या तयार केल्या जातात तर संक्रातीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू, वड्या हलवा तयार करून आपल्या आप्तजनांना वाटप करतात आणि म्हणतात. "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला"संक्रांतीच्या दिवशी बाया विशेष करून काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून स्नेहपूर्ण मैत्री वाढावी म्हणून विवाहित स्त्रिया एकमेकींना वाण देतात.Makar Sankrant Marathi Mahiti

हळदी कुंकवाचा कार्यक्रम

  आपापल्या घरी स्त्रिया या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. प्रत्येक घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम संक्रांतीपासून सुरू होतो. आणि हळदीकुंकू चा कार्यक्रमाचा शेवटचा दिवस" रथसप्तमी"असतो. म्हणजेच संक्रातीपासून तर रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू आयोजित करून एकमेकींना शुभकामना देण्याचे काम महाराष्ट्रीयन स्त्रिया करतात. वाणामध्ये काही भेट वस्तूही सुद्धा देण्याची पद्धत महाराष्ट्रात आयोजित करण्यात येते.Makar Sankrant Marathi Mahiti

नववधूच्या विवाह निमित्त हळदी कुंकू विवाह 

नववधूच्या विवाह निमित्त हळदी कुंकू विवाह नंतरच्या प्रथम संक्रांति ला विशिष्ट कार्यक्रम आयोजित करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू कडे वर पक्षाकडील व्यक्ती संक्रांतीचे सर्व साहित्य तिच्या सासर घरी पाठवले जाते. यामध्ये पाठवण्यात येणारी साहित्य काळी साडी म्हणून भेट दिली जाते आणि हलव्याचे दागिने मुलीला व जावयाला देऊन त्यांचे कौतुक करण्यासाठी पहिली संक्रांत साजरी करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे Makar Sankrant Marathi Mahiti

संक्रांतीच्या आहाराचे महत्त्व

हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे कडाक्याची थंडी असते. मी या कडाक्याच्या थंडीमध्ये उष्णता निर्माण करणारे रब्बी हंगामामध्ये येणारे पिके त्यापासून बनवण्यात येणारी पदार्थ खातात कारण शरीराला पौष्टिक आहाराचे महत्व संक्रांतीच्या निमित्ताने तयार केलेल्या पदार्थात उष्णता निर्माण करणारे जीवनसत्वे असतात आणि ती पोषक आहे म्हणून "तीळ आणि गूळ" हे दोन्ही पदार्थ आवर्जून खाणे आवश्यक आहे. Makar Sankrant Marathi Mahiti

सारांश

भारत हा कृषिप्रधान देश असून आपल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रकारची सण आणि समारंभ साजरी केली जाते त्यापैकी उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे भारतभर आणि जगभर मकर संक्रांत साजरी करण्याची पद्धत आहे. ही पद्धत साजरी करण्याची कारण ग्रह व तारे यांचे भौगोलिक महत्त्व आणि हिवाळ्यातील उष्णतेचे पदार्थ त्याचबरोबर सर्वांनी एकत्र येऊन आपापसातील वैरभावना सोडून एकत्र येऊन एकमेकास तीळ आणि गुळ देतात आणि एकमेकास म्हणतात 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला'भारतीय मधील स्त्री आणि पुरुष यांच्यामार्फत या सणाच्या निमित्ताने साजरा करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारा महत्त्वाचा सण म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. आतापर्यंत याच पद्धतीने साजरा झाला आहे आणि यापुढेही येणाऱ्या वेळेस असाच साजरा होत राहणार आहे .ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हळूहळू मकर संक्रांति प्रमाणे संक्रमण करणार आहेत.या ब्लॉग पोस्ट लेखांमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली असल्यास किंवा आपणास त्रुटी आढळून आली असल्यास आपण ब्लॉगच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या त्रुटी ,प्रतिक्रिया आणि सूचना ब्लॉगरला जरूर कळवा. आपल्या सूचना व त्रुटी योग्य असल्यास या लेखांमध्ये त्वरित दुरुस्ती करून लेख अद्यावत करण्यात येईल

FAQ

1) मकर संक्रांत हा सण कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

कधी 14 जानेवारी तर कधी 15 जानेवारीला साजरा केला जातो.

3) मराठी कॅलेंडर प्रमाणे हा सण कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?

पौष महिन्यात साजरा केला जातो.

3) संक्रात महाराष्ट्रात किती दिवस साजरा केला जातो?

महाराष्ट्रात तीन दिवस साजरा केला जातो.

4) मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करतो?

मकर राशीत प्रवेश करतो.

5) जानेवारी 2024 या महिन्यात मकर संक्रात कोणत्या दिवशी येते?

15 जानेवारी 1924 वार मंगळवार या दिवशी येते.

अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation