आयकर मराठी माहिती |Income tax Marathi Information
प्रस्तावना
Income tax Marathi Information मित्रांनो, आज आपण 'आयकर मराठी माहिती ' ' Income tax Marathi Information ' याबाबत सविस्तर माहिती या लेखातून पुढील प्रमाणे स्पष्टपणे नमूद करणार आहे. आयकर हा भारतीयांसाठी कर प्रणालीचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच या विषयावर लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहेत. Income tax Marathi Information मित्रांनो, जानेवारी महिना सुरू होताच अनेक कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्याचबरोबर अनेक व्यक्तींना वेगवेगळ्या वेद लागतात.
Income tax Marathi Information सरकारला ते कर भरणे आवश्यक असते. म्हणून आपणास कर पद्धतीचा अभ्यास करताना प्रथम कराचे प्रकार किती आहेत त्यानंतर आयकर हा महत्त्वाचा कर सर्व कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची निगडित असून त्याची कपात पगारातून केली जाते म्हणून त्याबाबत या लेखात माहिती देण्यात आली आहेत. प्रथम आपण कराचे प्रकार अभ्यासू त्यानंतर आयकर याबाबत सविस्तर माहिती या लेखातून प्राप्त करणार आहोत. " Income tax Marathi Information"
मित्रांनो, मार्च व एप्रिल महिन्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यासह सर्वांना आयकराचे वेध लागलेले असतात. ज्या कर्मचाऱ्यांचे नियमानुसार उत्पन्न जास्त आहे त्यांना नियमानुसार आयकर भरावा लागतो. मित्रांनो, हा लेख आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक वाचण्यासाठी शेअर करावा. Income tax Marathi Information
![]() |
Income tax Marathi Information |
Income tax Marathi Information(toc)
भारतीय कराचे प्रकार
भारतात शासन कर प्रणाली वसूल करताना दोन प्रकारच्या करामार्फत कर जमा करीत असते. याचाच अर्थ भारतात दोन प्रकारचे कर आहेत.Income tax Marathi Information
१)प्रत्यक्ष कर
२) अप्रत्यक्ष कर
प्रत्यक्ष कराची व्याख्या
जे कर व्यक्ति मार्फत प्रत्यक्षपणे शासन वसूल करते. म्हणजेच शासनाच्या विविध कर विभागामध्ये व्यक्तीला स्वतः जे कर शासनाकडे जमा करावे लागते त्या करायला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. प्रत्यक्ष करा मध्ये अनेक अनेक प्रकारच्या कराचा समावेश केलेला असतो. प्रत्यक्ष कर हे हस्तांतरित कर नाहीत. प्रत्यक्ष कर हे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळा मार्फत वसूल करून शासन खात्याच्या कर विभागात जमा केले जातात. प्रत्यक्ष करांचे अनेक उपकर आहेत. त्या त्या उपकरांची नावे खाली दर्शविल्याप्रमाणे आहेत. "Income tax Marathi Information"
A)आयकर
B)भेटकर
C)संपत्ती कर
D)भांडवली नफा
E)दीर्घकालीन भांडवली नफा
F)अल्पकालीन भांडवली नफा
G)वस्तू आणि सेवा कर
H)एकात्मिक वस्तू आणि सेवा कर GST
I)राज्य वस्तू आणि सेवा कर SGST
J)केंद्रीय वस्तू आणि सेवा कर CGST
K)केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर UTGST
L) सिक्युरिटीज व्यवहार कर
M) कार्पोरेट कर
अप्रत्यक्ष कराची व्याख्या
Income tax Marathi Information जो कर एखाद्या विशिष्ट माध्यमाच्या द्वारे वसूल केला जातो आणि सरकारला भरण्यात येतो तसेच प्रत्यक्ष या कराचा भारा हा व्यक्तीवर लागला जात नाही. वस्तू आणि सेवा वर आकारण्यात येतो त्या करायला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात म्हणजेच स्पष्टपणे हा कर व्यक्ति प्रत्यक्ष भरत नसून एखाद्या विशिष्ट माध्यमाद्वारे कर आकारून त्या माध्यमाद्वारे व्यक्तीकडून वसूल होतो त्या कराला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात.
अप्रत्यक्ष कराचे प्रकार
A)विक्रीकर
B)सेवा कर
C)मूल्यवर्धित कर VAT
D)सीमा शुल्क कर
E)टोल टॅक्स
उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे कराचे दोन प्रकार असून त्यांची नावे पाहिली आहेत. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वाटचाल करणार आहोत. आजच्या आपल्या लेखाचा मुख्य विषय प्रत्यक्ष कर या विभागातील कर असून तो कर म्हणजे आयकर होय. मित्रांनो आज आपण आयकर याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे स्पष्टपणे या लेखात नमूद करणार आहे."आयकर मराठी माहिती" "Income Tax In Marathi Information"
आयकर मराठी माहिती
Income tax Marathi Information आयकर या करायला मराठी मध्ये प्राप्ती कर असे सुद्धा म्हटले जाते. तर इंग्रजीमध्ये इन्कम टॅक्स अशे म्हटले जाते. आयकर प्रत्यक्ष कराचा एक मुख्य उपकर आहेत. हा कर व्यक्तीला आपल्या संपत्तीच्या आधारे डायरेक्ट भरावा लागतो किंवा प्रत्यक्षपणे भरावा लागतो. हा कर व्यक्ती किंवा संस्थेच्या संपत्तीवर दरवर्षी प्राप्त होणाऱ्या वार्षिक उत्पन्नावर लावण्यात येणारा कर असून या कराची सुरुवात इंग्रज सत्तेच्या काळात ब्रिटिशांनी सुरुवात केली. तेव्हापासून हा कर भारतात दरवर्षी आर्थिक वर्षात म्हणजेच 01 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षात आकारल्या जातो.
प्राप्ती कराची गणना
व्यक्तीने आ् आर्थिक वर्षात जे वार्षिक उत्पन्न कमावलेली असते किंवा प्राप्त केलेले असते किंवा एखाद्या संस्थेला किंवा व्यक्तीला नफा प्राप्त झाला असेल तर त्या संदर्भामध्ये हा कर कर्मचारी व्यक्ती, संस्था, सार्वजनिक उपक्रम मंडळे, सरकार मान्य विविध अनुदानित संस्था किंवा निरनिराळे शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या पगारातून वसूल केला जातो त्या करायला आयकर असे म्हणतात. हा कर व्यक्तीवर संपत्तीच्या आधारे लाभलेला असतो. प्राप्ती करा मध्ये सामान्यतः व्यक्तीचे करपात्र उत्पन्न करासाठी आधार प्राप्त असते. प्राप्ती कराची गणना ही उत्पन्नाच्या करदराच्या गुणाकाराने केली जाते. कर आकारणीचे दर, कर प्रणालीचा प्रकार त्याचबरोबर उत्पन्नाच्या प्रकारानुसार वैशिष्ट्यानुसार दरवर्षी बदलत असतो.Income tax Marathi Information म्हणून व्यक्तीला दरवर्षी आयकर गणना करून करपात्र उत्पन्न निश्चित केले जाते आणि त्या उत्पन्नावर शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे कर आकारणी केली जाते. जर व्यक्तीचे करपात्र उत्पन्न वाढले तर दरवर्षी कर बदलू शकतो.
कॉर्पोरेट कर
आपल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत त्या कंपन्यांना दरवर्षी प्राप्त होणाऱ्या नफ्यावर आधारित करपात्र उत्पन्न निश्चित करून ते कंपन्यांना सुद्धा भरावे लागतात. कंपन्याच्या या करास कॉर्पोरेट कर असे म्हणतात.
आयकर हा व्यक्तीच्या उत्पन्नावर प्रगतशील दराने आकारण्याची पद्धत आहे. आजचा लेखात आपण फक्त सरकारी व निमसरकारी कार्यालयातील अधिकारी पदाधिकारी किंवा कर्मचारी यांच्या बाबतच माहिती या लेखात नमूद करू.Income tax Marathi Information
आयकर आकारण्याची पद्धत
कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी त्यांनी प्राप्त केलेल्या पगारी उत्पन्नाच्या आधारावर प्रगतशील दराने आयकर आकारणी केली जाते. आयकर प्रणाली कशी आकारली जाते त्याबाबत खालील प्रमाणे माहिती पाहूयाIncome tax Marathi Information
सुधारित आयकर विवरण
आर्थिक वर्ष 2023 24 वर्षाचा सुधारित आयकर आकारणी तक्ता
वार्षिक उत्पन्न. सुधारित आयकर दर
1)रू. 300000 उत्पन्न शून्य आयकर
2) रु.3,000000 तीन लाख पेक्षा जास्त
रु.6,000000 उत्पन्नावर 5टक्के
पर्यंत वार्षिक उत्पन्न आयकर
3) सहा लाख रुपये. रुपये सहा लाख पेक्षा
ते नऊ लाख रुपये रुपये 15000रू+10%
वार्षिक उत्पन्न. आयकर
4)रू.9,00000 ते. नऊ लाख पेक्षा जास्त
रू 1200000. उत्पन्नावर45000रू+
वार्षिक उत्पन्न. 15% आयकर
5)12,00000 रुपये. रु.12,00000 पेक्षा जास्त
ते15,00000 पर्यंत उत्पन्नावर कर
उत्पन्नावर. रू.90,0000+20%
आयकर
6) रु.15,00000. रू.15,00000 पेक्षा जास्त
च्या वर किंवा त्यापेक्षा. उत्पन्नावर आयकर
अधिक उत्पन्नावर. रु.150,000+30%
आयकर. आयकर
कर आकारणी
वरील प्रमाणे आयकर आकारणी ही करदात्याला भारतीय आयकराच्या आकारणीच्या नियमानुसार आकारणी केलेली आहेत. Income tax Marathi Information यामध्ये व्यक्तीला मिळणारे विविध उत्पन्न विविध श्रेणीत वेगवेगळे असल्यामुळे तयार केल्या असून करदात्याला त्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे कर आकारणी केली जाते. हा कक्कर आकारणीच्या संदर्भातील उपरोक्तपणे दर्शविलेले दर हे वार्षिक अर्थसंकल्पामध्ये मंजूर केल्याप्रमाणे त्यावर आधारित आहेत. कर आकारणी मध्ये तीन प्रकारच्या वैयक्तिक स्वरूपात खालील दर्शविल्याप्रमाणे व्यक्तींचे वर्गीकरण केले आहे.
1) साठ वर्षापेक्षा कमी वय असलेले भारतीय नागरिक
2)60 वर्ष ते 80 वर्ष वय निवासी ज्येष्ठ भारतीय नागरिक
3) 80 वर्षापेक्षा वय जास्त सुपर जेष्ठ भारतीय नागरिक
उपरोक्तपणे दर्शवण्यात आल्यानुसार ही आयकर प्रणाली 2023- 24 या वर्षात आकारणी दर करून या आकारणीचे मूल्यमापन वर्ष 2023 -24 हे असणार आहे.
आर्थिक वर्ष 2023 24 या वर्षात नवीन मूल्यांकन वर्ष म्हणून 2023 24 हे निर्धारित केले असून ही कर प्रणाली नवीन स्वरूपाची कर प्रणाली आहेत. आपण या कर प्रणालीप्रमाणे आयकर भरू शकतो तसेच ही कर प्रणाली ऐच्छिक आहे का? असाही प्रश्न निर्माण होतो.Income tax Marathi Information
आयकर रचनेचे पर्याय
आयकर भरणाऱ्या करदात्यांना कर रचनेत दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला प्रकार जुनी कर प्रणाली तर दुसरा प्रकार नवीन कर प्रणाली. या दोन्ही कर प्रणालीतील करदात्यांना जी कर आकारणीची प्रणाली योग्य वाटते तिचा पर्याय निवडून त्याप्रमाणे त्याकरदात्याने आयकर वार्षिक आकारणी करून आयकर सरकारी खात्यात जमा करण्यास शासनाची परवानगी प्राप्त आहेत. पगारदार कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून आयकर भरावा लागतो.Income tax Marathi Information
आयकर आकारणी प्रणाली
Income tax Marathi Information आयकर आकारणी प्रणाली मध्ये करदात्यांना निवडक सवलती शासनाने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नव्या आयकर प्रणाली मध्ये कपात साडेतीन या अटीवरून त्यांना नवीन कर प्रणालीनुसार कमी दराने आयकर भरता येईल अशा प्रकारचे चे नवीन कर प्रणाली स्विकारले जाऊ शकतात. किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या करप्रणालीनुसार किंवा जुन्या कर रचनेत राहून कर भरल्याचे करदात्याला फायदे प्राप्त होऊ शकतात आणि काही सूट मिळू शकते. म्हणून आयकर एक तर जुन्या कर आकारणी पद्धतीने भरणे किंवा नवीन पद्धतीने सरकारने निर्धारित केलेल्या आयकर प्रणाली आकारणी प्रमाणे शकतो. करदात्याला म्हणूनच आयकर भरताना दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
1) जुनी आयकर आकारणी प्रणाली
2) नवीन आयकर आकारणी प्रणाली
आर्थिक वर्ष 2022 24 या वर्षांची मूल्यांकन 2023 24 साठी आयकर आकारणी दर नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प अंतर्गत आयकर आकारणी प्रणाली
साठ वर्षापेक्षा कमी वय आयकर आकारणी
नवीन कर प्रणाली. नवीन कर व्यवस्था
अर्थसंकल्प पूर्वी. अर्थसंकल्पानंतर.
आकारणी. 31 मार्च 2023 01 एप्रिल 2023
पर्यंत पासून
आयकर. आयकर कर आकारणी टक्केवारी
1). रु.2.5
लाखापर्यंत. 00% शून्य टक्के
2)रू2.5 लाख
ते 5 लाख. 05 %
3) रुपये 5लाख
ते 10 लाख 20 %
रुपयांपर्यंत
4) रुपये 10 लाख
पेक्षा जास्त 30 %
वार्षिक उत्पन्न
वरील कर आकारणी प्रणालीनुसार कर आकारणी निश्चित करण्यात आलेली आहे. वरील कर आकारणी प्रणालीनुसार महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे दर्शविण्यात येत आहे.Income tax Marathi Information
कर आकारणी प्रणाली सूचना
1)साठ वर्षाखालील अनिवासी व्यक्तीसाठी अडीच लाख पर्यंत कर सवलत देण्यात आली आहे म्हणजेच व्यक्तीचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांना आयकर भरण्याची गरज नाही.
2) वरील प्रमाणे करण्यात आलेल्या कर आकारणीनुसार शिक्षण व अधिभार कर चार टक्के निश्चित करण्यात आला आहे.
3) ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयापेक्षा जास्त असून ते उत्पन्न एक करोड पर्यंत असेल तर अशा व्यक्तींना दहा टक्के अधिभार आयकर आकारण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
4) ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एक करोड पेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींना पंधरा टक्के अधिभार आयकर आकारला जाईलIncome tax Marathi Information
नवीन आयकर प्रणाली स्विकारण्याच्या अटी
अर्थसंकल्पामध्ये शासनाने नवीन कर पद्धती सवलत दर स्वीकारणाऱ्यांना उपलब्ध असलेले फायदे व मिळणाऱ्या सूट लक्षात घेणे आवश्यक आहे. जवळ जवळ 70 फायदे आणि सूट आहेत. नवीन आयकर पद्धतीने नुसार नियमानुसार सामान्य सवलती व कपातीची अनुमती नसलेली यादी पुढीलप्रमाणे या लेखात नमूद करण्यात येत आहे.Income tax Marathi Information
प्रवास भत्ता, वाहतूक भत्ता, नोकरीच्या निमित्ताने होणारा रोजचा खर्च ,बदली भत्ता, सहाय्यक भत्ता, मुलाच्या शिक्षणाचा खर्च, इतर विशेष आयकर नियमानुसार कलम क्रमांक दहा मधील पोट कलम 14 प्रमाणे., पगारांमधील कपात, व्यावसायिक कर, आयकर कलम 24 नुसार घर कर्जावरील व्याज, चाप्टर,VA अंतर्गत असलेल्या सवलती ज्यामध्ये आपण असा उल्लेख करतो की, 80C ,80B 80CCD अंतर्गत सूट मिळू शकते.Income tax Marathi Information
उपरोक्त दर्शवलेल्या अटी वगळता नवीन कर नियमानुसार अनुमती अंतर्गत सवलतीची यादी पुढील प्रमाणे यादी दर्शविण्यात आली आहे .Income tax Marathi Information
कर नियमानुसार अनुमती अंतर्गत सवलतीची यादी
1)विशेष अपंगासाठी वाहतूक भत्ता
2)नोकरीच्या निमित्ताने होणाऱ्या वाहतूक चा भत्ता
3)कलम 80 सीसीडी( 2) अंतर्गत अधिसूचित निवृत्ती वेतन योजनेत गुंतवणूक केली असल्यास
4)कलम ए टी जे जे अंतर्गत नवीन कर्मचाऱ्यांच्या रोजगारीसाठी सवलत
5 )काय करा मध्ये कलम 32 पर्यंत जास्तीत जास्त घसरण आगाऊ अवमूल्यन वगळता मिळणारी सवलत
6 )कर्मचाऱ्यांच्या नोकरी किंवा बदलीसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी कोणताही भत्ता सवलत
सारांश
उपरोक्त लिखित लेखांमध्ये दर्शविल्याप्रमाणे व आयकर आकारणी आणि त्यावरील सूट याबाबत सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून नमूद करण्याचा प्रयत्न केलेला आहेत. आयकर आकारणी जुनी व नवी पद्धत याबाबत वैशिष्ट्यपूर्ण माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद केली आहेत. वाचकाला जर यामध्ये काही अडचण आल्यास किंवा काही त्रुटी आढळून आल्यास त्यांनी लेखकाशी संपर्क साधने व आपल्या कल्पना सविस्तर सांगणे. भविष्यात यामध्ये आपणास सुधारणा करता येईल . या लेखात प्राप्ती कराच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा विस्तृत प्रयत्न केला आहे.या ब्लॉग पोस्ट लेखांमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली असल्यास किंवा आपणास त्रुटी आढळून आली असल्यास आपण ब्लॉगच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या त्रुटी ,प्रतिक्रिया आणि सूचना ब्लॉगरला जरूर कळवा. आपल्या सूचना व त्रुटी योग्य असल्यास या लेखांमध्ये त्वरित दुरुस्ती करून लेख अद्यावत करण्यात येईल.
FAQ
1) भारतीय कर पद्धतीचे किती प्रकार आहेत?
भारतीय कर पद्धतीचे दोन प्रकार आहेत.
2) कर पद्धतीच्या प्रकारांची नावे सांगा?
प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर.
3) आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे?
आयकर हा प्रत्यक्ष स्वरूपाचा कर आहे.
4) अडीच लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला किती आयकर आकारण्यात येतो?
शून्य टक्के आयकर करण्यात येतो.
5) भारतीय अर्थसंकल्पामध्ये आयकर प्रणालीमध्ये कोणते दोन पर्याय दिले आहेत?
आयकर प्रणालीमध्ये दोन पर्याय दिलेले आहेत
जुनी आयकर प्रणाली आणि नवीन आयकर प्रणाली.
अधिक माहितीसाठी आवश्यक आमचे खालील लेख वाचा.