Type Here to Get Search Results !

वर्ग व्यवस्थापन सविस्तर मराठी माहिती |Class Management All Information In Marathi.

 वर्ग व्यवस्थापन सविस्तर मराठी माहिती |Class Management All Information In Marathi.

प्रस्तावना


Class Management All Information In Marathi  मित्रांनो ,आज आपण "वर्ग व्यवस्थापन " या विषयावर लेख लिहिणार आहे. "वर्ग व्यवस्थापन "ही एक महत्त्वाची बाब असून आजच्या आधुनिक युगात वर्ग व्यवस्थापनाची समस्या संपूर्ण महाराष्ट्रातील शाळेला भेडसावणारी यक्ष समस्या आहे. Class Management All Information In Marathi.दरवर्षी प्रत्येक वर्गात विद्यार्थ्या संख्या मुळे या समस्येत आणखी भर पडत आहे. 'वर्ग व्यवस्थापन' ही विद्यार्थ्यांची समस्या नसून शिक्षकांची सुद्धा एक समस्या बनली आहे. "वर्ग व्यवस्थापन" ही केवळ शिक्षकाची वैयक्तिक जबाबदारी आहे असे म्हणून मुख्याध्यापक तटस्थता दाखवतात आणि या जबाबदारीतून आपले अंग काढून घेतात म्हणून या समस्या मुळे लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. व याबाबत संपूर्ण सविस्तर मराठी माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.



आजच्या आधुनिक काळात  वर्ग व्यवस्थापन ही समस्या अत्यंत जटील होत चालली आहेत. वर्ग व्यवस्थापन करताना वर्गातील विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने वर्तन करून विषय शिक्षक वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचे पालन वर्गातील विद्यार्थ्यांनी पालन करणे आवश्यक आहेClass Management All Information In Marathi .  म्हणून वर्ग व्यवस्थापन या संदर्भाने निर्माण झालेल्या समस्येच्या संदर्भात विचार व्यक्त करण्यासाठी ब्लॉगर ने ब्लॉक पोस्ट साठी हा लेख लिहिला आहेत.



वर्गाचे संपूर्ण व्यवस्थापन करताना विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवून स्वयं अध्ययन करत राहणे आवश्यक आहे. आपल्याकडून वर्गाची शिस्त आणि व्यवस्थापन बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वर्ग व्यवस्थापनाचे वर्गातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्व घटकांनी नियोजन करण्याची आवश्यकता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वर्गात शिस्त चांगली असेल तर वर्ग व्यवस्थापन चांगले होते. वर्ग व्यवस्थापन व्यवस्थित असल्यास शिक्षक अध्यापन करताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये वर्ग व्यवस्थापनाच्या संदर्भात सहभाग घेऊन शाळेतील इतर वर्गापेक्षा आपल्या वर्गाची व्यवस्थापन चांगले आहे असे शाळेतील प्रत्येक घटकाला वाटले पाहिजे.' Class Management All Information In Marathi' म्हणूनच आज आपण हा लेख लिहीत आहे.


Class Management All Information In Marathi.
Class Management All Information In Marathi.

Class Management All Information In Marathi(toc)


वर्ग व्यवस्थापनाची समस्या

महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील वर्ग व्यवस्थापनाची समस्या आजच्या डिजिटल युगात महत्त्वाची समस्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. विद्यार्थ्याचे पालक कधी फोनवरून तर कधी प्रत्यक्ष भेटून तर कधी शिक्षक पालक संघाच्या मीटिंगमध्ये या वर्ग व्यवस्थापनाबाबत मुख्याध्यापक कडे अनेक बाबतीत तक्रार करतात. आमच्या मुलाला फळा बरोबर दिसत नाही. वर्गात फळा बरोबर लावलेला नाही. तो ब्लॅक बोर्ड चमकत असल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना दिसत नाही. डिजिटल बोर्ड असला तरीही सुद्धा तो योग्य प्रकारे हाताळल्या जात नसून शिक्षकांना डिजिटल बोर्ड बाबत विशेष माहिती नाही. तर कधी माझ्या मुलाला मागे बसवले आहेत. माझ्या मुलाची वर्गातील जागा शिक्षकाने बदलली आहे. त्याला मुद्दाम जाणीवपूर्वक मागे बसवले आहेत. आमच्या मुलांसाठी वर्ग खोल्या तील वातावरण आरोग्यास हानिकारक आहे.Class Management All Information In Marathi 


वर्ग व्यवस्थापन समस्येचा परिणाम


 मुख्याध्यापका स पालक वर्गाकडून सांगण्यात येतात. या प्रकारच्या कित्येक तक्रारीबाबत मुख्याध्यापक कानाडोळा करतात आणि शिक्षकही सुद्धा या समस्येकडे लक्ष देत नाहीत. वर्ग व्यवस्थापन हे सोपे तंत्र असूनही सुद्धा तरी मूळ हा प्रश्न कधीच सुटणार नाही .अशा प्रकारचे पालकास सांगण्यात येते. म्हणूनच या समस्येमुळे याचा परिणाम विद्यार्थी संख्या घटनेवर होत आज पालकाची वृत्ती बदललेली आहे. Class Management All Information In Marathi.ज्या शाळेत उत्कृष्ट 'वर्ग व्यवस्थापन' आहे तिथे आपल्या पाल्यास प्रवेश देण्यास पालक इच्छुक असतात .या अनेक प्रश्नातून च "वर्ग व्यवस्थापन "ही एक महत्त्वाची समस्या तयार झाली आहे. म्हणूनच आपण स्पष्टपणे माहिती या लेखाच्या आधारे लेखातून स्पष्ट करणार आहेत.


शाळेची वास्तू व संरचना 

"Class Management All Information In Marathi.शाळेची वास्तू किंवा संरचना"हा एक स्वतंत्र विषय असून. या विषयाचा संबंध अगदी निकटचा संबंध वर्ग व्यवस्थापनाशी सहज येऊन जातो. बालकाच्या मोफत व सक्तीच्या अधिनियम 2009 नुसार शाळेची इमारत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापक खाजगी शाळेच्या बाबत कार्यकारी मंडळाची असते तर शंभर टक्के अनुदानित अथवा अंशतः अनुदानित किंवा टप्प्यावरील अनुदानित शासनमान्य सरकारी शाळेत ही व्यवस्था निर्माण करून देण्याची जबाबदारी शासनाची असते. म्हणजेच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नियमानुसार वर्ग व्यवस्थापन व इमारत याबाबत शासनाचे सुद्धा अनेक शाळेमध्ये दुर्लक्ष दिसून येते."Class Management All Information In Marathi " म्हणून सर्वच शाळेत वर्ग व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.


RTE Act नुसार व्यवस्थापन


शाळेची इमारत म्हणजेच वस्तू बांधताना वर्ग व्यवस्थापनाचा व  RTE   बालकांचा मोफत शक्तीचा अधिनियम 2009 चा सविस्तर विचार करून व्यवस्थापक मंडळांनी वर्ग खोल्या ची रचना, आकार ,उजेड किंवा प्रकाश, वारा स्वच्छतागृहे मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे स्वच्छतागृह ,पिण्याच्या पाण्याची तसेच वापरण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शाळेसाठी वीजपुरवठा त्याचबरोबर विविध विषय कक्ष आणि क्रिडांगणाची किमान तरतूद विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या वाढती संख्या लक्षात घेऊन व अपुऱ्या वर्ग खोल्यांची संख्या व सत्र पद्धती याबाबत महत्त्वाचे धोरण आरटीई नुसार शाळेने दहा माणके पूर्ण करणे. आवश्यक असलेला महत्त्वाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून इमारत बांधकाम करण्यात आले तर वर्ग व्यवस्थापनाचा प्रश्न कमी प्रमाणात निर्माण होईल. Class Management All Information In Marathi याकडे लक्ष देण्याची गरज आज शासनाची आहेत.

 वर्ग व्यवस्थापनाचा प्रश्न हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन तो प्रश्न सोडवण्यासाठी खालील प्रमाणे विशिष्ट बाबीचा विचार करता येईल. वर्ग व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी खालील मुद्दे विचारात घेऊन 'वर्ग व्यवस्थापन' चांगल्या प्रकारे करता येईल.Class Management All Information In Marathi 


दुबार शाळा आणि वर्ग वाटप


Class Management All Information In Marathi वर्ग व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी शाळा प्रमुखाने पुढील दोन प्रकारांमध्ये वापर करून हा प्रश्न व प्रश्नाची तीव्रता कमी करता येईल. पहिला प्रकार म्हणजे उभ्या स्वरूपात तुकड्याची व वाटप करण्यात यावी. या प्रकारच्या प्रकारात प्रत्येक इयत्ते च्या काही तुकड्या दोन्ही सत्रांत ठेवणे. दुसरा प्रकार म्हणजे आडव्या स्वरूपात तुकड्यांची वाटप करणे. 


Class Management All Information In Marathi सर्वसामान्य यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी वर्ग एका संत्रा त भरवणे तर आठवी आणि दहावी चे वर्ग दुपारच्या सत्रात शाळा भरून नियोजन करणे. जिथे एक ते बारा वर्ग आहेत तेथे सुद्धा दोन सत्रांमध्ये शाळा प्रमुखा स योग्य प्रकारे नियोजन करता येईल. एक ते सात चे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये शाळा सुरू ठेवणे व दुपारच्या सत्रामध्ये आठ ते बारा चे वर्ग सुरू ठेवणे. म्हणजे शाळा प्रमुखाने सकाळ आणि दुपार दुबार पद्धतीत वर्ग वाटप करून व्यवस्थित शाळेचे नियोजन करावे म्हणजे वर्ग व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होणार नाही.


शिक्षकांचे वर्ग वाटप


वर्ग व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवताना शाळा प्रमुखांनी शिक्षकांचे वाटप तसेच वर्ग आणि विषयाच्या अनुषंगाने शिक्षक वाटप यांचे व्यवस्थित नियोजन करून देणे आवश्यक आहे. यावेळी शिक्षकांची असणारी त्यांच्याकडे किती शिक्षक उपलब्ध आहेत व त्या शिक्षकांची क्षमता आणि उपयुक्तता यांचा साकल्याने विचार करून नियोजन करताना योग्य प्रकारचे नियोजन करावे. Class Management All Information In Marathi निर्णय घेताना शाळेची सोय ही महत्त्वाची बाब म्हणून शाळेच्या कार्यक्षमतेचा विचार करून शाळा प्रमुखांनी निप:क्षपाती पणे निर्णय घेणे आवश्यक आहे आणि असते.


 शाळा प्रमुखांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत शाळा चालवताना  चालकांच्या ( कार्यकारी मंडळ किंवा शासन) दडपणाखाली बळी न पडता पारदर्शक पद्धतीने शिक्षकाचे वाटप विषय वर्ग आणि नियोजन याबाबतीत अनेक समस्यांना तोंड देऊन अडीअडचणींना सामोरे जावे लागते. शाळेच्या हिताच्या दृष्टीने क्वचित प्रसंगी अतिशय अवघड निर्णय असले तरी ते अशक्य नसते. अशक्य तून शक्यता निर्माण करण्याचे कौशल्य वर्ग व्यवस्थापन समस्ये तील एक कुशल कामगिरी होय.

शैक्षणिक साहित्याची उपलब्धता

वर्ग व्यवस्थापनातील हा तिसऱ्या प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा असून यामध्ये 'वर्ग व्यवस्थापन' करताना अनेक साहित्याची उपलब्धता कशा प्रमाणात आहे त्या प्रमाणात नियोजन करणे. शाळेकडे उपलब्ध असलेली पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ तसेच इतर शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक उपयुक्त साहित्य शाळा प्रमुखांनी सर्व शिक्षकास वेळेवर उपलब्ध करून देणे हे कौशल्य शाळा प्रमुखांनी व्यवस्थित रित्या हाताळले पाहिजे. 


आपल्या शाळेतील हुशार आणि गुणी शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्या सहकार्याने हे नियोजन व्यवस्थितपणे शाळा प्रमुखां स यशस्वी करता येते. शाळेतील प्रत्येक घटकाने साहित्य वापरल्यामुळे त्याची जीवा मोडतोड होणे असते. तेव्हा साहित्याची देखभाल व पर्यायी तरतूद यासाठी एक विशिष्ट पद्धतीचे ठराविक प्रमाणे नियोजन ठरवणे व त्याप्रमाणे कार्यवाही होणे गरजेचे असते त्यामुळे वर्ग व्यवस्थापनाचा प्रश्न सहजरीत्या कमी होतो.


वर्ग व्यवस्थापनात वर्ग खोल्यांचे वाटप


काही शाळेतील अतिशय कल्पक बुद्धी वापरून मुख्याध्यापक आपल्या नियोजनात अनुरूप असे काही विशिष्ट निकष वापरून अतिशय व्यवस्थित पद्धतीने वर्ग वाटप करतात . Class Management All Information In Marathi शिक्षकांचे आणि वर्गांचे ही सुद्धा वाटप झाल्यानंतर वर्ग शिक्षकांच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांच्या सहाय्याने वर्गातील स्वच्छता, बसण्याची व्यवस्था तसेच वर्ग सजावट इत्यादी गोष्टीच्या कृती पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांचे नियोजनबद्ध सहकारी घेऊन अतिशय चांगल्या प्रकारच्या सजावट असलेल्या खोल्या तयार करण्यात येतात. 


Class Management All Information In Marathi वर्गाच्या दर्शनी वर्ग नाव बोधवाक्य त्याचबरोबर ठीक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण तक्ते वेळापत्रक गृहपाठ तरंग चित्रे भिंतीवर लावता येईल. डेक्स बेंच साफ करण्यासाठी वर्गात कापडाचा तुकडा ठेवून विद्यार्थ्याकडूनच साफ करून घेता येते याचेही सुद्धा नियोजन करता येईल यासाठी कल्पक शिक्षक आणि कल्पक मुख्याध्यापक यांचे नेतृत्व गुण 'वर्ग व्यवस्थापन' व्यवस्थित ठेवण्यासाठी करू शकतात.


वर्ग व्यवस्थापनातील विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था


वर्ग व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाची ही बाब आहे. यासाठी मुलांची बैठक व्यवस्था ही आजची महत्त्वाची असलेली समस्या समोर आल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था ती कशी केली जावी याबाबत वर्ग शिक्षक यांनी काय एक सभा आयोजित करून आसन व्यवस्थेची नियमावली आणि नियोजन करून संपूर्ण विद्यार्थ्याला बैठक व्यवस्था ठरवण्याची जबाबदारी प्रथम वर्ग शिक्षकावर सोपवणे. Class Management All Information In Marathi मुलांच्या उंचीनुसार बैठक व्यवस्था करण्याचा प्रघात असतो.


 वर्गातील काही धडधाकट व अधिक उंची असलेले अधिक विद्यार्थी यांना विद्यार्थ्यांच्या शेवटच्या रांगेत बसण्याची पाळी येते. असे संशोधनातून सिद्ध झाले आहेत. काही शिक्षक वर्गातील विशिष्ट विद्यार्थ्याकडे लक्ष देतात तर काही विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतात ही बाब संशोधनातून पुढे आली आहे. त्यामुळे बैठक व्यवस्थेची म्हणजेच आसन व्यवस्थेची व्यवस्था करताना संपूर्णपणे नियोजन करून सर्वांना योग्य होईल .Class Management All Information In Marathi अशीच व्यवस्था वर्ग शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या असण्याची करणे गरज आहे. 


पॅरामिड पद्धती 


पॅरामिड पद्धती सुद्धा वापरली जाते. पॅरामिड पद्धतीमध्ये वर्गामध्ये चित्रपट टॉकीज मध्ये जशी  आसन व्यवस्था केली जाते. अशी व्यवस्था बहुतेक शहराच्या ठिकाणी दिसून येते. म्हणून वर्ग व्यवस्थापन करताना विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था नियोजनबद्ध रीतीने करणे. Class Management All Information In Marathi आज काळाची गरज ठरली आहे.


शिस्तबद्ध पद्धतीत बैठक व्यवस्था


विद्यार्थ्यांच्या शारीरिक उंची व या घटकांबरोबर शेतीला बाधा आणणारी विद्यार्थी किंवा विद्यार्थी गट यांची बैठक व्यवस्थेच्या वेळी शिक्षकाने विचार केला पाहिजे. वर्ग व्यवस्थापनाची समस्या निर्माण करणारे विद्यार्थी वर्गातील क्रियाशील क्षेत्रात असतील असेच बैठक व्यवस्थेत पाहिले पाहिजे.

विद्यार्थी गट

  विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेत  बाधा आणणारे विद्यार्थी गट ओळखून त्यांना विशिष्ट शिक्षकांच्या बाबतीत वर्ग व्यवस्थापनाची समस्या निर्माण करतात. तर काही शिक्षकांना वर्ग व्यवस्थापनाची समस्या मुळीच जाणवत नाही Class Management All Information In Marathi .तर काही शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन बैठक व्यवस्था पण मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण करणारी जाणवते. हे का होते हे शिक्षकाच्या लक्षात आले पाहिजे. बहुतेक नवीन शिक्षकांच्या बाबतीत असा प्रकार दिसून येतो. 


 वर्तनवादाचे नियम


 शिक्षकाला विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र ओळखून त्या विद्यार्थ्यांना योग्य वर्तनवादाचे नियम स्पष्ट करून सांगणे. शिस्त हाच आमचा बाणा ह्या म्हणीप्रमाणे वर्गात शिस्त निर्माण करून व्यवस्थित विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वर्ग व्यवस्थापनात महत्त्वाची आहे. Class Management All Information In Marathi वर्ग व्यवस्थापन ही एक समस्या शाळा प्रमुख आणि शिक्षक यांच्यासाठी आव्हान ठरली आहेत.

सारांश

सर्वसाधारणतः 'वर्ग व्यवस्थापन नसणे 'हे व्यावसायिक दृष्ट्या शाळेसाठी कमीपणाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे या कमीपणाबद्दल शिक्षक आपल्या सहकार्याबरोबर मनमोकळेपणाने चर्चा करताना दिसून येत नाही त्यामुळे ही समस्या वाढत जाते. यासाठी सर्व शिक्षकांनी एकत्र बसून आपल्या अनुभवाच्या आदान प्रदान प्रक्रियेतून अनुभवी शिक्षकाकडून वर्ग व्यवस्थापन कसे असावे? हे अवगत करणे आवश्यक आहे. यासाठी मुख्याध्यापकांना महत्त्वपूर्ण भूमिका बदलता आली पाहिजे आणि सर्व शिक्षकांची एकत्र बैठक घेऊन 'वर्ग व्यवस्थापन' प्रश्न म्हणजे काय या विषयावर चर्चा घडवून आणून स्पष्ट करून सांगणे गरज आहे. आणि अडचणीतून मार्ग काढणे हे स्वतःचे स्वतःला जमले पाहिजे. स्वतः मदतीचा हात पुढे केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सातत्याने शिस्त बाह्य वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांची दखल घेऊन त्यांच्या पालकांशी संपर्क साधला पाहिजे. 


आपल्या आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांशी वैयक्तिक चर्चा सहभाग आवाहन किंवा कठोर उपाय योजना इत्यादी उपाय केले पाहिजे. वर्ग व्यवस्थापन ही एक समस्या असून ही समस्या सोडवण्यासाठी शालेय शिस्त ही सामूहिक जबाबदारी कार्यकारी मंडळ शाळा प्रमुख शिक्षक यांची मुख्य जबाबदारी आहे. हे लक्षात असू देणे म्हणजे आपल्या शाळेतील 'वर्ग व्यवस्थापन' चांगले होईल यात मात्र शंका नाही.


वर्ग व्यवस्थापन बाबत या लेखातून सविस्तर माहिती स्पष्ट करण्यात आली असून ह्या माहितीच्या बाबत आपणास जर काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास किंवा काही त्रुटी आढळल्यास या ब्लॉग च्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना त्रुटी आणि प्रतिक्रिया जरूर नोंदवा. आपल्या त्रुटी तपासणी अंती अचूक असल्यास ब्लोगर या ब्लॉग पोस्ट लेखांमध्ये त्वरित दुरुस्ती करून लेख अद्यावत करण्यात येईल. जर आपणास हा लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी अवश्य शेअर करा.


FAQ

1) "वर्ग व्यवस्थापन" हा प्रश्न मुख्य कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे?

शाळेशी संबंधित आहे.


2) वर्ग व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी वर्ग वाटपाचे किती प्रकार आहेत?

दोन प्रकार आहेत.


3) वर्गातील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था प्रामुख्याने ही जबाबदारी कोणाची आहे?

शिक्षक आणि मुख्याध्यापक.


4) वर्ग व्यवस्थापन शाळेत व्यवस्थित नसेल तर त्याचा काय परिणाम होईल?

शाळेची शिस्त बिघडेल आणि त्याचा परिणाम शाळेची पटसंख्या कमी होईल.


5) शाळा दोन संत्रात का घेतली जाते?

शाळेचे व्यवस्थापन चांगले होण्या साठी त्याचबरोबर वर्ग व्यवस्थापन व्यवस्थित होण्यासाठी दोन संत्रात घेतली जाते.


अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा.


शाळा मुख्याध्यापकाचे वार्षिक कामकाज नियोजन







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation