ह .भ.प. बाबा महाराज सातारकर बाबत सविस्तर मराठी माहिती | H.B.P. Baba Maharaj Satarkar All About Information In Marathi.
प्रस्तावना
मित्रांनो, "वैकुंठवासी ह.भ. प. बाबा महाराज सातारकर बाबत सविस्तर मराठी माहिती" (H.B.P. Baba Maharaj Satarkar All About Information In Marathi)आज आपण आपल्या लेखातून स्पष्ट करणार आहेत.महाराष्ट्रातील ह .भ. प. बाबा महाराज सातारकर प्रसिद्ध पुरोगामी विचाराचे जेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार तसेच सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार आणि धार्मिक तत्त्वज्ञान स्पष्टपणे अतिशय गोड आवाजात आपल्या वाणीतून किर्तनाच्या माध्यमा तून विचार व्यक्त करणारे कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. नुकतेच त्यांचे निधन वयाच्या 89 व्या वर्षी जीवनातील अखेरचा श्वास घेत झाले आहेत. H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti
संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या कार्याबद्दल सलाम करून ईश्वरचरणी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बाबत कार्याची सविस्तर माहिती स्पष्टपणे नमूद करण्यासाठी हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. आजच्या या लेखातून 'वैकुंठवासी ह .भ .प. बाबा महाराज सातारकर' यांच्या कार्याचा आढावा जन्मापासून तर निधनापर्यंत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे लिहीत आहे. " H.B.P. Baba Maharaj Satarkar All About Information In Marathi."
![]() |
H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti |
H.B.P. Baba Maharaj Satarkar All About Information In Marathi(toc)
वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर बाबत सविस्तर माहिती
जीवन परिचय
" वैकुंठवासी ह भ प बाबा महाराज सातारकर" " H.B.P. Baba Maharaj Satarkar All About Information In Marathi." यांचा जन्म सातारा जिल्ह्यात सातारा मध्ये दिनांक 5 फेब्रुवारी 1936 मध्ये झाला. म्हणजेच त्यांचा जन्म इंग्रज राजवटीत झाला हे सिद्ध होते. ते साताऱ्याचे असल्यामुळे त्यांना सातारकर असे म्हणत होते. कीर्तनकार असल्यामुळे पुढे त्यांना लोक बाबा म्हणू लागले. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र त्यांना बाबा महाराज सातारकर म्हणून त्यांचे नाव अलौकिक झाले. परंतु त्यांचे मूळ नांव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे होते. H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahitiत्यांच्या वडिलांचे नांव ज्ञानेश्वर होते. आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते.आडनांव गोरे हे होते.
बाबा महाराज सातारकर यांचे संपूर्ण कुटुंब धार्मिक विचाराचे होते. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज म्हणून प्रसिद्ध साताऱ्यातील एक व्यक्तिमत्व कार्याने प्रसिद्ध झाले होते. वडील उत्कृष्ट मृदुंग वादक होते. प्रत्येक धार्मिक कार्यात आणि किर्तनाच्या ठिकाणी मृदुंग वाजवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असत. त्यांची आई लक्ष्मीबाई यांना संत व देवपूजा करण्याची आवड होती. तसेच लक्ष्मीबाई यांना संत वाङ्मयाची सुद्धा आवड होती. H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahitiम्हणजेच याचा अर्थ स्पष्ट होतो बाबा महाराज सातारकर यांचे संपूर्ण कौटुंबिक जीवन धार्मिक घडवण्यात आई-वडिलांचा वाटा होता.
बाबा महाराज सातारकर यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणारे आणखी दोन महत्त्वाचे घटक म्हणजे त्यांचे चुलते किंवा काका होय. त्यांना दोन काका होते. पहिल्या काका चे नाव आप्पा महाराज आणि दुसऱ्या काकांचे नाव अण्णा महाराज असे होते. एकंदरीत कुटुंबाचा अभ्यास करता त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक घटकांना महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यात सहभाग केल्यामुळे महाराज म्हणण्यात आले आहेत. ह. भ. प .वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांना घडवण्यासाठी सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो त्यांचे चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांचा होता." H.B.P. Baba Maharaj Satarkar All About Information In Marathi."
शिक्षणाबाबत माहिती
"ह .भ .प. बाबा महाराज सातारकर" " H.B.P. Baba Maharaj Satarkar All About Information In Marathi."यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून दहावीपर्यंत झाले कारण त्यावेळेस मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत्या आणि इंग्रज असल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा जास्त होत्या. म्हणून त्यांनी इयत्ता पहिली पासून तर दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. त्यांच्या घराण्यामध्ये तीन ते चार पिढ्यापासून वारकरी संप्रदाय व धार्मिक कार्य तसेच परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत गेली त्यामुळे लहानपणापासून बाबा महाराज सातारकर यांना अभंग गाणे, प्रवचन ऐकणे तसेच किर्तन ऐकणे. H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahitiत्यामुळे त्यांना धार्मिक कार्याची आवड निर्माण होऊन किर्तन व प्रवचन यांच्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.
हरी विजय आणि भक्ती विजय या ग्रंथाचे वाचन केले .कारण दादा महाराज सातारकर यांनी किर्तन व प्रवचन करत होते. दादा महाराज सातारकर यांनी कीर्तनाची सुरुवात केली. हरिविजय आणि भक्ती विजय या ग्रंथावर आधारित त्यांनी कीर्तन केले. तसेच प्रवचनाची सुद्धा सुरुवात केली. पुढे ती परंपरा त्यांचे दुसरे पुत्र आप्पा महाराज सातारकर यांनी वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळली. H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahitiदादा महाराज सातारकर वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे दादा महाराज सातारकर यांनी अनेक कीर्तने आणि प्रवचने सुद्धा केली.
दादा महाराज सातारकर यांच्यानंतर वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र आप्पा महाराज सातारकर यांनी वारकरी संप्रदायाचा फड सांभाळला. आप्पा महाराज सातारकर यांनी त्यांच्या दुसऱ्या पिढीत मोठे कीर्तनकार म्हणून गौरवशाली वैभव प्राप्त केले. व ती परंपरा पुढे तशी सुरू राहत गेली. आप्पा महाराज सातारकर यांचे निधन 1962 मध्ये झाले. आप्पा महाराज सातारकर यांच्यानंतर म्हणजे निधनानंतर निधन झाल्यावर त्यांचे पुतणे यांनी वयाच्या आठ वर्षापासून आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक कार्यात व्याकुळ टाकले शिक्षण घेत असताना त्यांनी प्रवचन व गायन याकडे विशेष लक्ष दिलेH.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti. कारण त्यांच्या घराण्याची वंश परंपरा त्यांनी पुढे चालू केली. आप्पा महाराज यांचे पुतणे म्हणजेच निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे होय.
निळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजे अर्थात बाबा बाबा महाराज सातारकर यांनीही परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी पासून तर भक्ती विजय हरी विजय आणि तुकाराम गाथा यांचा सखोल अभ्यास करून त्यामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केले. वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर एक उत्कृष्ट भारतीय आणि महाराष्ट्रीयन कीर्तनकार म्हणून मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयावर आपल्या गोड विचार वाणीतून संत वारकरी परंपरा कीर्तनकार प्रवचनकार म्हणून महाराष्ट्रभर त्यांचे नाव बाबा महाराज सातारकर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या कीर्तनाला किंवा प्रवचनाला लाखो लोकांची संख्या त्यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहत होते.H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahitiत्यांच्या कीर्तनाला अफाट गर्दी जमा व्हायची.
ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध
"वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर "ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांची किर्तने झाली तसेच प्रवचने सुद्धा झाली. एवढेच नव्हे तर आकाशवाणी आणि दूरदर्शन वर त्यांची प्रसिद्ध किर्तने झाली. किर्तनामध्ये किर्तन करत असताना अतिशय शास्त्रीय पद्धतीने आणि सुस्पष्ट आवाजात रसाळ वाणीतून प्रत्येक शब्दाची व्याख्या स्पष्ट करून उदाहरणासह पुरावे देऊन ज्ञानेश्वरीवर सुद्धा प्रवचन केले.H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti
बाबा महाराज सातारकर यांच्या सर्व पिढ्यामध्ये शेकडो वर्षापासून ही वारकरी संप्रदायाची नांदी सुरू आहे. वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांनी ज्ञानेश्वरीवर तर ज्ञानाचा कब्जा प्राप्त केला होता. त्यामुळे त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलावर आधारित आणि ज्ञानेश्वर वर आधारित किर्तने केली आहेत. एवढेच नाही तर परदेशात जाऊन इंग्रजी विषयातही सुद्धा त्यांनी किर्तन आणि प्रवचने केल्याची उदाहरणे आहेत. संस्कृत ,प्राकृत, मराठी हिंदी आणि इंग्रजीतून या विषयावर संपूर्ण संत वाङ्मयाचा अभ्यास केला. बाबा महाराज सातारकर यांचे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करत आहेत.H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti
जनसामान्यांना समजेल अशा सोप्या आणि सरळ भाषेमध्ये ते आपले विचार कीर्तनाच्या माध्यमातून समाज सुधारणा आणि प्रबोधन करण्यासाठी विचार मांडत असे. बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन ऐकताना प्रेक्षक तहानभूक हरून जात विठ्ठलमय होऊन त्यांच्या कीर्तनाचा आनंद घेत असत. त्यांच्या किर्तनावर आणि प्रवचनावर आधारित ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेट आपणास ऐकण्यासाठी बाजारात उपलब्ध आहेत. H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti
महाराष्ट्राच्या घराघरात वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांचे नाव प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून आणि प्रवचन करता म्हणून लहान पासून तर मोठ्या पर्यंत अजरामर झाले आहेत. किर्तनात कितीही गर्दी जमा झाली तरीसुद्धा बाबा महाराज सातारकर किर्तनासाठी उभे राहिले तर सर्व समाज स्तब्ध होत होता एवढे सामर्थ्य त्यांच्या कीर्तनात होते. H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti
सर्वसामान्यांना बाबा सातारकर अत्यंत मोलाचा उपदेश करत असत. त्यांचा तेजस्वी चेहरा आणि शुभ्र पांढरा पोशाख पाहिला की लोक त्यांच्या किर्तनाकडे आकर्षित व्हायचे. त्यांनी समाज सुधारणा म्हणून लोकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, गळ्यात तुळशी माळ घातली पाहिजे, संत महात्म्याचे विचार ऐकले पाहिजे शिक्षणातून धार्मिक विचाराकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांचे कीर्तन हे नेहमी उपदेशात्मक असायची. किर्तन की,किर्तनातून कोणता तरी उद्देश दिल्याशिवाय राहत नव्हते.H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti
बाबा महाराज सातारकर किर्तनाची परंपरा चालवत असले तरी सुरुवातीला त्यांनी त्यांच्या उपजीविकेसाठी स्वतंत्र एक व्यवसाय केला. त्या व्यवसायाची आपणास कदाचित कल्पनाही नसेल. आपली उपजीविका चालवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला फर्निचर चा व्यवसाय केला. आणि या व्यवसायातून त्यांनी आपले घर चालवले. फर्निचरचा व्यवसाय जवळजवळ त्यांनी सहा वर्षे केला. अंदाजे 1950 ते 56 या काळात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय केलेला आहे. मात्र त्यांचे लक्ष या व्यवसायात लागत नव्हते. त्यांचे मन फर्निचर व्यवसाय करण्यात न लागल्यामुळे एक दिवशी अचानक आपल्या वडिलांशी बोलून हा धंदा त्यांनी शेवटी बंद केला कारण त्यांनी वडिलांना वडिलांना सांगितले की माझे लक्ष या व्यवसायात लागत नाही.H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti
मी हा व्यवसाय करणार नाही. मग ते हळूहळू कीर्तनाकडे वळू लागले आणि एकदा त्यांनी कीर्तनाकडे वळले तर कधीही मागे फिरून सुद्धा पाहिले नाहीत. अहो रात्र किर्तनाचा नाद व आनंद निर्माण करून संपूर्ण जीवन त्यांनी व्यतीत केले. मी कधीही भौतिक विषयाकडे पाहिले नाही. ते स्पष्ट म्हणत असत मला भौतिक आयुष्य खूप मिळालं पण मला ते भौतिक सुख नको आहेत .मला माझा वारकरी संप्रदायाचा आणि परंपरेचा सतत सातत्याने चालू ठेवायची आहेत असे स्पष्टपणे सांगत असे." H.B.P. Baba Maharaj Satarkar All About Information In Marathi."
गौरवशाली कीर्तन परंपरा आणि गौरव
"वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर" यांनी समाजसेवेसाठी आणि व्यसनमुक्तीसाठी समाज प्रबोधन पर कीर्तन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले नांव अलौकिक केले. समाज सुधारण्यासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी त्यांचा फार मोठ्या प्रमाणात गौरव करण्यात आला आहे. बाबा महाराज सातारकर यांचा गौरव पुणे विद्यापीठाने सुद्धा केला आहे. तसेच पुण्यातील सारसबाग येथील श्री.देवदेवश्वर या संस्थानामध्ये सुद्धा फार मोठा गौरव करण्यात आला आहे आणि जेष्ठ कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकार त्यांच्याकडे पहात होते.H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti
बाबा महाराज सातारकर यांच्यासारखा कीर्तनकार यापुढे होणे शक्य नाही. तसेच महाराष्ट्रातील अनेक नगरपालिकेने सुद्धा बाबा महाराज सातारकर यांचा नागरिक गौरव पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, नागपूर, अक्कलकोट, पैठण सासवड ,पिंपरी -चिंचवड ,पुणे आणि मुंबई नगरपालिका व महानगरपालिका यांनी त्यांचा फार मोठ्या प्रमाणात नागरिक सत्कार केलेला आहे. बाबा महाराज सातारकर म्हणजे महाराष्ट्रातील असे एक व्यक्तिमत्व होईल की जेष्ठ कीर्तनकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे नांव सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखे आहे. H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahiti
H.B.P. Baba Maharaj Satarkar Marathi Mahitiसर्व कीर्तनकार पेक्षा सर्वश्रेष्ठ किर्तनकार म्हणून त्यांचे नाव अग्रेसर आहे ते असे एकमेव कीर्तनकार आहे की यापुढे असा कीर्तनकार पुन्हा जन्माला येणे नव्हे. बाबा महाराज सातारकर वयाच्या शेवटपर्यंत सातत्याने कीर्तन करत राहिले. कीर्तनात उभे राहता येत नसले तरीही सुद्धा ते खाली बसून सर्वांना कीर्तनाच्या माध्यमातून मोलाचा उपदेश केला आहे . मुंबईमध्ये त्यांनी फार मोठे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिरही सुद्धा निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातील या जेष्ठ किर्तनकाराने अखेरचा श्वास असेपर्यंत किर्तन करून आपल्या पिढीची परंपरा नियमित पुढे चालू ठेवली आहेत. यापुढे त्यांचे नातूही सुद्धा ही परंपरा पुढे चालू ठेवेल यात तिळमात्र शंका नाही." H.B.P. Baba Maharaj Satarkar All About Information In Marathi."
अखेरचा श्वास
महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांनी शेवटपर्यंत कीर्तन करून आपल्या अमृतवाणीतून समाज प्रबोधन व उपदेश करून समाजाला व्यसनमुक्त करून आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास त्यांनी मित्रांनो शुक्रवारी 26ऑक्टोबर 2023 ला सोडला. म्हणजे त्यांचे निधन 26 सप्टेंबर 2023 रोजी झाले. महाराष्ट्रातील घराघरात त्यांच्या निधनामुळे लोक शोकाकुल झाले. त्यांचे अंतदर्शन घेण्यासाठी त्यांचा पार्थिव देह नरूळ येथील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये ठेवण्यात आला होता. अध्यात्म आणि धार्मिक त्यांच्या पाठीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्रातून ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली ही अर्पण करण्यात आली आहे.
आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणातून बाबा महाराज सातारकर बद्दल अतिशय मौलिक विचार श्रधांजलीतून व्यक्त करून बाबा महाराज सातारकर हे अतिशय महत्त्वाचे युगपुरुष होते अशीच त्यांना ठीक ठिकाणी लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली ऍक्टिव्ह एज्युकेशन मार्फत वैकुंठवासी हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करून त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या प्रबोधन आणि समाज सुधारणा कार्यास सलाम करून बाबा महाराज सातारकर याबाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहेत. ओम शांती! ओम शांती! पुन्हा एकदा श्रद्धांजली व्यक्त करून लेखास पूर्णविराम ! देतो धन्यवाद !वंदे मातरम्!
सारांश
बाबा महाराज सातारकर यांनी आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ समाजाचे प्रबोधन करण्यासाठी व्यतीत केले. त्यांच्या प्रवचनातून, कीर्तनातून, निरनिराळ्या भाषणातील व्याख्यानमालेतून प्रतिगामी असणारा समाज पुरोगामी विचाराचा निर्माण करण्यासाठी आपला स्वतःचा मूळ व्यवसाय सोडून समाज प्रबोधन चळवळीच्या मार्फत सुप्रसिद्ध कीर्तन कार म्हणून अतिशय मोलाचे कार्य केले. त्यांच्या कार्यास ब्लॉगर चा या ब्लॉग पोस्ट लेखाच्या संदर्भाने उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण स्पष्टपणे या लेखातून नमूद करण्यात आले.या संदर्भाने या लेखा बाबत ब्लॉगर ने उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे माहिती स्पष्ट केली आहेत. या माहितीच्या संदर्भाने जर आपणास काही तांत्रिक अडीअडचण आल्यास किंवा लेखासंबंधी काही त्रुटी आढळून आल्यास त्वरित या ब्लॉगच्या ब्लॉग पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया तसेच त्रुटी आवश्यक कळवा. आपण लेखाच्या संदर्भाने कळवलेल्या त्रुटी योग्य असल्यास खातरजमा करून लेखांमध्ये त्वरित आवश्यक बदल करून संबंधित लेख हा अद्यावत करण्यात येईल. येथे लेख लिहिण्यास आपण मित्रांनो, पूर्णविराम देत आहोत.
FAQ
1) हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नांव काय होते?
निळकंठ ज्ञानेश्वर गोरे
2) बाबा महाराज सातारकर यांचा जन्म केव्हा झाला होता?
5) फेब्रुवारी 1936.
3) बाबा महाराज सातारकर यांनी उपजीविकेसाठी कोणता व्यवसाय केला होता?
फर्निचरचा व्यवसाय.
4) वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांची महाराष्ट्रात प्रसिद्ध काय म्हणून आहे?
ज्येष्ठ कीर्तनकार समाज सुधारक आणि प्रवचन करता
5) बाबा महाराज सातारकर यांचा मृत्यू केव्हा झाला?
26 ऑक्टोबर 2023 रोजी झाला.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख अवश्य वाचा.