बाल्यावस्था संगोपन व शिक्षण मराठी माहिती|Balsangopan and Education Information In Marathi.
प्रस्तावना
Balsangopan and Education Information In Marathi.मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण ' बाल्यावस्था व संगोपन आणि शिक्षण मराठी माहिती' या विषयावर' Balsangopan and Education Information In Marathi.'माहिती च्या आधारे संपूर्ण माहिती माहिती स्पष्ट करणार आहे.नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये शैक्षणिक स्तरावर हा आराखडा 2023 ला लागू करण्यात आला आहे. या नवीन आराखड्यानुसार प्रस्तुत लेखामध्ये लेखांमध्ये" बाल्यावस्था व शिक्षण शिक्षण" या संबंधाने सविस्तर माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे.
बाल्य अवस्थेमध्ये बाळाचे शिक्षण 'Balsangopan and Education Information In Marathi'ही एक महत्त्वपूर्ण अवस्था असून या अवस्थेमध्ये मुलावर योग्य प्रकारे सुसंस्कार केल्यास आजचे लहान वयातील वय वर्ष एक ते तीन या वयातील मुलांना पुढे अंगणवाडी किंवा बालवाडी प्रवेश दिल्यानंतर तेथेही सुद्धा व्यवस्थित त्याचे शिक्षण मानसिक दृष्ट्या तसेच भावनिक दृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या विकसित करणे याची संपूर्ण शालेय शैक्षणिक वातावरणात दररोज चार ते पाच तास नियमित अभ्यास करून घेतल्यास भावी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सुसज्ज तयारी झालेली असते.
ब्लोगर ने ब्लॉक पोस्ट लेख लिहिण्यास हाती घेण्याचे मुख्य प्रयोजन असे आहे की, बाल्य अवस्था व बाल्यावस्थेचे संगोपन आणि त्याचबरोबर शिक्षण याची योग्य प्रकारे पालक वर्ग शिक्षक आणि समाज त्याच बरोबर त्याचे संपूर्ण कुटुंब हे जबाबदार घटक असल्यामुळे या विषयावर लिहिण्यास हाती घेतला आहे. मित्रांनो हा लेख आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करा. Balsangopan and Education Information In Marathi म्हणजे त्याचा फायदा वाचकाला त्याच्या घरातील जन्मलेल्या बाळाचे संगोपन व शिक्षण याबाबत संपूर्ण माहिती प्राप्त होईल. या माहितीच्या आधारे बालकाचे भविष्य उज्वल होईल.
![]() |
Balsangopan and Education Information In Marathi. |
Balsangopan and Education Information In Marathi(toc)
बाल्यावस्था संगोपन व शिक्षणाचे महत्त्व
"बाल्यावस्था संगोपन व शिक्षण मराठी माहिती " Balsangopan and Education Information In Marathi." चे महत्व विशद करताना संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये भारतीय परंपरेची मुख्य संकल्पना किंवा परंपरेशी रूपरेषा संगोपन करताना जोडलेली नाळ ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.Balsangopan and Education Information In Marathi.
बालकाच्या संगोपनासाठी ची शिक्षणा सोबत जोडण्यात आली आहे. म्हणूनच म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण धोरण 2020 च्या अभ्यासक्रमाच्या आराखड्याची मांडणी करताना करताना "बाल्यावस्था व संगोपन"ही पूर्व प्राथमिक पायरी किंवा स्तर म्हणून या स्तरावरील मूलभूत तत्वे नमूद करण्याची गरज असल्यामुळे बाल्यावस्था व संगोपन संगोपन आणि शिक्षण याबाबत या स्तराचे महत्त्व विषद करण्यात आले आहेत. "Balsangopan and Education Information In Marathi."
बाल्यावस्था व संगोपन आणि शिक्षण याबाबत परिचय
मित्रांनो, बाल जन्माला आल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या काही बाल संगोपन संगोपन करणे अतिशय महत्त्वाचे असते. बालकाची पहिली आठ वर्ष ही संपूर्णपणे बाल संगोपन म्हणून काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. Balsangopan and Education Information In Marathi
सुरुवातीच्या पहिल्या आठ वर्षांमध्ये मुलाची खरी शिक्षणाची तयारी करून त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हेच वय अत्यंत महत्त्वाचे असते. याच वयामध्ये भावी जीवनाची जडणघडण होत असते. याच वयामध्ये मुलांचा शारीरिक ,भावनिक, भावनिक, सामाजिक, शारीरिक तसेच भाषिक भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रारंभिक बाल्यावस्था व संगोपन आणि शिक्षण देणे महत्त्वाचे असते. याचाच अर्थ अर्थ बालकाचा संपूर्ण सर्वांगीण विकास होत असतो होत. म्हणूनच आपणास या " Balsangopan and Education Information In Marathi." विषयावर विषयावर या लेखात सविस्तर माहिती विशद करायची आहेत.
बाल्यावस्था संगोपन विकासाची गती
मानवी जीवनातील विकासाची गती खऱ्या अर्थाने अर्थाने बाल्यावस्थे मध्येच होते. मुलांची बाल्यावस्था म्हणजे जीवनातील पहिले आठ वर्ष दर्शक कालखंड होय .मुलांची पहिली आठ म्हणजे बाल संगोपन करण्याची अवस्था होय. बाल्यावस्थे मध्ये बालकाच्या जीवनातील इतर विकासापेक्षा कोणत्याही टप्प्यातील विकासाच्या गती पेक्षा आणि आणि इतर अवयव पेक्षा सर्वात जास्त विकास अतिशय वेगवान विकास हा जर हा जर कोणत्या वयाचा होत असेल तर तो मेंदूचा होतो. Balsangopan and Education Information In Marathi मेंदू शास्त्रातील संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की, मेंदूचा विकास मेंदूचा विकास हा प्रारंभिक अवस्थेत बालकाच्या वयाच्या पहिल्या सहा वर्षात 85 टक्के विकास विकास हा मेंदूचा होतो.
मेंदू शास्त्राने बाल संगोपनाची प्रारंभिक अवस्था महत्त्वाची असल्यामुळे आजच्या आधुनिक काळात सुज्ञ नागरिकाने बाल संगोपन कडे . लक्ष देणे गरजेचे आहेत असे स्पष्टपणे मेंदू शास्त्रात नमूद केले. म्हणूनच बालकाचा मेंदूचा विकास निकोप चिरंतर होणारा विकास होण्यासाठी होण्यासाठी बाल संगोपन अतिशय गरजे ने होणे आवश्यक आहे असे मेंदू शास्त्रात नमूद केले. Balsangopan and Education Information In Marathi हे निष्कर्ष हे शास्त्रज्ञांच्या "मेंदू शास्त्रांच्या " अभ्यासात निष्कर्ष समोर आले आहेत.
बालकाच्या विकासाचा संक्रमण बिंदू
बाल संगोपन शास्त्रात आणि मेंदू शास्त्रात मेंदू शास्त्रात तसेच मानसशास्त्रात मानसशास्त्रात बालकाची जडणघडण जडणघडण ही कोणत्याही एका रेषिय पद्धतीने होत नसून ती एका विशिष्ट व निश्चित मार्गातील टप्प्यात टप्प्यात होत असते. म्हणूनच म्हणूनच पालकांनी पालकांनी म्हणजेच आई आणि वडील यांनी बालसंगोपन बाल संगोपन वयाच्या पहिल्या आठ वर्षात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि कर्तव्यदक्ष आपल्या बालक कडे नजर ठेवून बाल संगोपन करणे गरजेचे. याच कालखंडामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया निश्चित करून करून शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे .
बालकाचा विकास हा अरेषिय पद्धतीने कमी जास्त प्रमाणात प्रत्येक बालकाचा विकास होत असतो. बालकाच्या विकासामध्ये आणि वाढीमध्ये वाढीमध्ये काही बाबतीत फरक असला तरी सुद्धा संपूर्णपणे विचार केला असता वयाच्या आठ वर्षापर्यंत एका निश्चित निश्चित बाल संगोपन आणि शिक्षण तसेच बाल्यावस्था अध्ययन- अध्यापन पद्धतीमध्ये एका स्तरातून दुसऱ्या स्तर कडे विकास आणि वाढ याबाबत संक्रमण बिंदू अध्ययन अध्यापन प्रक्रिये शी आपल्या मेंदूच्या साह्याने म्हणजे आपल्या बुद्धीने जुळवून घेत असतो असतो.
सुज्ञ पालक किंवा आई-वडिलांनी आई-वडिलांनी आपल्या बाल्या चे पहिल्या आठ वर्षात संगोपन करताना अतिशय काळजीने काळजीने करणे तसेच आवश्यक असल्याने" प्रारंभिक बाल्यावस्था व शिक्षण"या संकल्पनेची या संकल्पनेची मूल जन्माला आल्यापासून बाळाचे संगोपन करणे आणि आणि त्याचे शिक्षण शिक्षण करणे गरजेचे आहे.
बाल्यावस्थे तील पायाभूत स्तर
मित्रांनो, आता आपण बाल्यावस्थे तील पायाभूत स्तर प्रकाराबाबत प्रकाराबाबत संपूर्ण माहिती या लेखातून पुढील प्रमाणे स्पष्टपणे नमूद करत आहोत करत.
बाल्यावस्थे तील पायाभूत स्तर चे प्रामुख्याने प्रामुख्याने मेंदू शास्त्रात शास्त्रात किंवा मानसशास्त्रात मानसशास्त्रात मूलभूत दोन स्तर करण्यात आले असून असून त्या दोन ही स्तराची माहिती आजच्या आपल्या या लेखातून स्पष्ट करणार आहे.
बाल्यावस्थेतील पायाभूत स्तराचे प्रकार
स्तर प्रकार पहिला: वय वर्ष 00 ते 03
स्तर प्रकार दुसरा: वय वर्ष 3ते 08
वय वर्ष शून्य ते तीन
Balsangopan and Education Information In Marathiसर्वसाधारणपणे सर्वसाधारणपणे या वयोगटातील बालकाचा कालखंड कालखंड आपल्या घरातच व्यतीत होत असतो. जवळपास जवळ जवळ या वयातील घरातच खेळत असते. प्रामुख्याने प्रामुख्याने मुलाचे बालपण या वयात कुटुंबासमवेत जात असते. घरातील वातावरण व त्या वातावरणानुसार बालकाची जडणघडण जडणघडण होण्यास सुरुवात. या पहिल्या तीन वर्षे वयामध्ये आई आणि वडील वडील हे बालका समवेत असणे अत्यंत गरजेचे आहे.
आई वडील काही आई वडील आपल्या बालका सोबत असतात . व तर काही पालक दोघेही नोकरीला असल्यामुळे त्या मुलाला पाळणा घरात सोडून जातात. Balsangopan and Education Information In Marathi घरात वाढणारे वाढणारे बाळ व पाळणाघरात वाढणारे बाळ यांच्या यांच्या शारीरिक व बौद्धिक वाढ वर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारची वाढ झालेली दिसून येते. मात्र तीन वर्षाच्या समोरील कालखंड हा अतिशय महत्त्वाचा कालखंड आहेत .
मुलाच्या वयाच्या तीन वर्षा आधी आधी बाल संगोपन संगोपन व शिक्षणामध्ये केवळ केवळ खेळ घेणे. याच वयामध्ये मुलाला मुलाला संभाषण, खेळ, हालचाल ,संगीत ,ध्वनीचे श्रवण, दृष्टी संवेदना आणि स्पर्शज्ञान प्राप्त होत असते. बालकाचा विकास होताना वयाच्या तिसऱ्या वर्षी अत्यंत महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण पुढील बाबीवर मुद्द्याच्या संदर्भात विकास होतो. Balsangopan and Education Information In Marathiशारीरिक आणि कारक बदल, बोधात्मक बदल, भावनिक बदल आणि भाषा ज्ञान तसेच संख्या ज्ञान याबाबतीतही याबाबतीतही त्याला संपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण बदल पुढील शिक्षणासाठी योग्य ते बदल घडत असतात.
वय वर्ष तीन ते आठ
वय वर्ष तीन ते आठ आठ संपूर्ण कालखंड बालकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कालखंड मानण्यात आला आहे. हा कालखंड संस्थात्मक व्यक्तीत होणारा कालावधी आहेत. Balsangopan and Education Information In Marathi बाल्यावस्थे तील तीन वर्षापेक्षा अधिक वयाची बालके पालकाच्या मर्जीने मर्जीने अंगणवाडी किंवा किंवा पूर्व प्राथमिक शाळा मध्ये मध्य तीन वर्षा वरील बालकांना प्रवेश देतात .
वय वर्ष तीन पूर्ण झाल्यानंतर त्या बालकाचा संस्थेत प्रवेश झाल्यानंतर त्या बालकाला बालकाला गुणवत्ता पूर्ण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राधान्य क्रमाने क्रमाने बालकाच्या विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरणात गुणवत्ता बालसंगोपना ची जबाबदारी जबाबदारी संस्थावर येऊन पडते. Balsangopan and Education Information In Marathiआणि अशा बालकाचा गुणात्मक विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये पूर्ण अध्ययन स्तर अध्ययन स्तर पातळीवरील पातळीवरील अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणात निश्चित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात संस्थात्मक व्यवस्थेमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणास शिक्षणास महत्त्वपूर्ण स्थान नवीन शैक्षणिक धोरणात देऊन तीन वर्षा वरील बाल संगोपनाची संगोपनाची जबाबदारी संस्थेवर येते.उपरोक्त दोन्ही गट संबंधी संपूर्ण सविस्तर माहिती पुढील प्रमाणे या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात आली. Balsangopan and Education Information In Marathi
बालसंगोपन आणि शिक्षण देण्याच्या दृष्टीने दोन उपविभाग
बाल संगोपन आणि शिक्षण या संदर्भात मुख्य दोन उपगट तयार करण्यात आलेलेआहेत. Balsangopan and Education Information In Marathi गटाच्या कार्यक्षमतेप्रमाणे त्यांच्याकडून व्यक्तिमत्त्वांची जडणघडण होण्यासाठी शालेय प्रक्रियेत सिंहाचा वाटा असतो. म्हणूनच आपण याबाबत पुढील प्रमाणे उपगटाच्या संदर्भात माहिती प्राप्त करूया.सहा ते आठ ते आठ या वयोगट मध्ये बालसंगोपन आणि शिक्षण देण्याच्या दृष्टीने दोन उपविभाग करण्यात आले.
उपगट
पहिला उपगट वय वर्षे तीन ते सहा
दुसरा उपगट वय वर्ष सहा ते आठ
प्रकार पहिला
पहिला उपगट हा वय वर्ष तीन ते सहा वयाचा असून या वयोगटातील वयोगटातील बालकांना प्रारंभिक बाल अवस्थेत अवस्थेत शिक्षण देण्याची गरज आहे . म्हणून आई-वडील आई वडील आपल्या पाल्यास अंगणवाड्या किंवा बालवाडी या शिक्षण केंद्रातून प्रवेश देऊन प्रवेश देऊन शिक्षण पूर्ण करून घेतात. या वयोगटातील मुले अंगणवाडी किंवा बालवाडी तून गोष्टी आणि गाणे तसेच संख्या ज्ञान संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. खऱ्या अर्थाने या वयोगटातील बालकाची बालकाची बाल्यावस्था बाल्यावस्था आणि संगोपन तसेच शिक्षण देण्याची देण्याची संकल्पना संकल्पना नवीन शैक्षणिक धोरणात नमूद करण्यात आली. बालवाडी आणि अंगणवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याची गरज पूर्ण केली जाते. शहरी भागामध्ये भागामध्ये याकडे याकडे विशेष लक्ष देण्यात येते. Balsangopan and Education Information In Marathiतर ग्रामीण भागामध्ये /विभागामध्ये 50 टक्के लोक दुर्लक्ष करतात.
प्रकार दुसरा
दुसऱ्या उपप्रकार उपगट मध्ये वय वर्ष सहा ते आठ या वयोगटातील मुलांचा मुलांचा समावेश होतो. नवीन शैक्षणिक धोरणानुसार धोरणानुसार या वयोगट साठी प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वसामान्यपणे या वयोगटातील मुलांना किंवा बालकांना बाल संगोपन प्रक्रियेमध्ये प्रक्रियेमध्ये इयत्ता पहिली पहिली आणि इयत्ता दुसरी पर्यंत च्या शिक्षणाची व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यामध्ये करण्यात आली आहे. या वयोगटातील मुलांना मुलांना किंवा प्रारंभिक बाल अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये काही विशिष्ट बाबीकडे बाबीकडे लक्ष देण्यात येते. Balsangopan and Education Information In Marathiउदाहरणार्थ आरोग्य,सुरक्षितता,संगोपन आणि पोषण. याच वयोगटातील मुलांमध्ये काही कौशल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला पाहिजे कारण कारण या वयोगटातील मुलं चिरकाल लक्षात ठेवणाऱ्या बाबी लक्षात ठेवत असतात.
उदाहरणार्थ या वयोगटातील मुलांमध्ये मुलांमध्ये किंवा बालकांमध्ये बालसंगोपन व शिक्षण प्रक्रियेमध्ये सर्वांगीण विकासास पोषक वातावरण निर्माण होत असते.
- स्वयं मदत कौशल्य
- कारक कौशल्य
- स्वच्छता
- हात धुणे
- इतरांपासून दुरावण्याची चिंता
- हालचाली
- व्यायामामुळे शारीरिक विकास
- भावना संप्रेषीत करणे आणि व्यक्त करणे
- समवयस्क च्या सहजतेने वागणे
- काम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ देणे वेळ
- नैतिक विकास व चांगल्या सवयी रुजवणे
Balsangopan and Education Information In Marathiबाल्य अवस्थेमध्ये वयोगटातील बालकांमध्ये बालकांमध्ये आणि आणि त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर पालकाच्या किंवा शिक्षकांच्या नजरेखाली नजरेखाली किंवा देखरेखी खाली देखरेखी खाली विशेष शिक्षणाला महत्त्व देण्याची गरज आज निर्माण झाल्यामुळे "बाल संगोपन व शिक्षण" ही आज काळाची गरज ठरली आहे. म्हणूनच या वयोगटातील मुलांना किंवा बालकांना जन्मजात जे सुप्त गुण प्राप्त झाले आहेत Balsangopan and Education Information In Marathi. त्या गुणांचा विकास करण्यास संधी प्राप्त होते. या वयोगटातील बालसंगोपन मुळेमुलांमध्ये खालील गुण खालील गुण किंवा सुप्त कौशल्य विकसित होण्यास मदत होते.
वय वर्ष तीन ते आठ या वयोगटातील मुलांना व्यक्तिगत पातळीवरील पातळीवरील खेळ खेळण्यां मध्ये आनंद प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे या मुलांमध्ये बालकाच्या जन्मजात क्षमता आणि आणि कुतूहल, सृजनशीलता, करुणा, चिकित्सक विचार, सहकार्य, गट कार्य, सामाजिक आंतरक्रिया, सर्व समावेशकता, संवाद, सांस्कृतिक ओळख, आदर भावना, खेळकर, सभोवतालच्या वातावरणाची ओळख आणि शिक्षकांबद्दल व समाजाबद्दल समाजाबद्दल आदरपूर्वक आंतरक्रिया आंतरक्रिया साधण्याची क्षमता क्षमता आणि संवर्धन करण्याची पद्धत याच वयामध्ये मुलांमध्ये मुलांमध्ये विकसित होत असते. तीन ते आठ वयोगटातील मुलांना योग्य प्रकारच्या प्रकारच्या बालसंगोपन बाल संगोपन व शिक्षण शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये पालक द्वारे प्रवेश देण्यात आला पाहिजे. Balsangopan and Education Information In Marathi
प्राथमिक स्तरावर स्तरावर साक्षरता व संख्या ज्ञानाच्या महत्त्व ला प्रारंभिक बाल संगोपन अवस्थेत म्हणजे म्हणजे वय वर्ष तीन ते आठ या काळामध्ये योग्य प्रकारची संधी प्राप्त करून देण्याचे कार्य सु ज्ञान नागरिकांनी बालसंगोपन करण्यासाठी हाती घेतले पाहिजे. पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी विशेष महत्त्व सहा ते आठ वयोगट वर आधारित आहे म्हणून म्हणून सहा ते आठ वयोगटातील वयोगटातील बाल्यावस्थेत बाल्यावस्थेत बाल संगोपन व शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहेत झाली. Balsangopan and Education Information In Marathiव या स्तरावर अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था व संबंधित घटकांचा विकास होण्यासाठी बालसंगोपन बाल संगोपन प्राथमिक स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे.
सारांश
या लेखामध्ये आपण प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण या संबंधात संदर्भाने संदर्भाने लेखात माहिती समाविष्ट केली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार धोरणानुसार सुधारित प्राथमिक शिक्षण शिक्षण व पूर्व प्राथमिक शिक्षण आराखडा आराखडा भारत सरकारने तयार केला असून त्या आराखडा प्रमाणे मुलांचे संगोपन व शिक्षण कसे असावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
संपूर्ण जगातील शिक्षण तज्ञांच्या मते , मेंदू शास्त्र व अर्थशास्त्र अर्थशास्त्र तसेच मानसशास्त्र मानसशास्त्र यामध्येही सविस्तर चर्चा करण्यात आली. बाल्यावस्था व बाल संगोपन आणि शिक्षण यावर या संकल्पनेवर शासकीय पातळीवरून महत्वपूर्ण प्रयत्न व हालचाली सुरू झाल्या आहेत. म्हणूनच 2023 मध्ये मध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहेत आले.
तसेच या संदर्भाने या लेखा बाबत ब्लॉगर ने उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे माहिती स्पष्ट केली आहेत. या माहितीच्या संदर्भाने जर आपणास काही तांत्रिक अडीअडचण आल्यास किंवा लेखासंबंधी काही त्रुटी आढळून आल्यास त्वरित या ब्लॉगच्या ब्लॉग पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया तसेच त्रुटी आवश्यक कळवा. आपण लेखाच्या संदर्भाने कळवलेल्या त्रुटी योग्य असल्यास खातरजमा करून लेखांमध्ये त्वरित आवश्यक बदल करून संबंधित लेख हा अद्यावत करण्यात येईल. येथे लेख लिहिण्यास आपण मित्रांनो, पूर्णविराम देत आहोत.
FAQ
1) प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण याबाबतची माहिती कोणत्या धोरणात मांडली?
राज्य अभ्यासक्रम आराखडा - 2023.
2) प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण कोणत्या वयोगट साठी निश्चित करण्यात आली आहेत?
वय वर्ष 00 ते 03
3) मेंदू शास्त्राप्रमाणे मुलांच्या मेंदूचा विकास वयाच्या सहा वर्षापर्यंत किती टक्के विकास होतो?
85 टक्के विकास होतो.
4) पूर्व प्राथमिक स्तरावर
कोणता वयोगट निश्चित करण्यात आला आहे?
शून्य ते तीन वर्षे वयोगट निश्चित करण्यात आला आहे.
5) प्राथमिक स्तरावर कोणत्या कोणत्या वयोगट निश्चित करण्यात आला आहे?
वय वर्ष तीन ते आठ आठ वयोगट निश्चित करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा