Type Here to Get Search Results !

संत नरहरी महाराज मराठी माहिती |Sant Narhari Maharaj Marathi Mahiti


संत नरहरी महाराज मराठी माहिती | Sant Narhari Maharaj Marathi Mahiti 

प्रस्तावना

Sant Narhari Maharaj Marathi Mahiti मित्रांनो आज आपण संत नरहरी महाराज मराठी माहिती या विषयावर माहिती पाहूया. Sant Narhari Maharaj Marathi Mahiti महाराष्ट्रात सर्व धर्म आणि पंथामध्ये तसेच सर्व जातीमध्ये वारकरी संप्रदायाचे संत जन्मास येऊन महाराष्ट्र भूमी आपल्या भक्ती भावाने आणि पदस्पर्शाने पावन केली आहे. 


सर्व धर्माचे अनेक संत यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला. Sant Narhari Maharaj Marathi Mahiti महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने संतांचे माहेरघर ठरले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये असे म्हटले जाते की,' ज्ञानदेवी रचिला पाया , तुका झालासी कळस 'आपण अशाच एका संताबाबत सविस्तर माहिती पाहूया.


महाराष्ट्रामध्ये नवे भारतामध्ये अनेक साधुसंत महंत होऊन गेले आहे. प्रत्येकाने पुरोगामी विचाराने समाज प्रबोधन करून समाज परिवर्तन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केलेला आहे. भारतातील अनेक साधू संतापैकी संत नरहरी महाराज हे एक महान संत होऊन गेले आहेत. त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या लेखा द्वारे अभ्यासूया.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti मित्रांनो ही माहिती आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचनासाठी आवश्यक शेअर करा.

Sant Narhari Maharaj Marathi Mahiti
Sant Narhari Maharaj Marathi Mahiti


Sant Narhari Maharaj Marathi Mahiti(toc)

संत नरहरी महाराज मराठी माहिती

आज आपण संत नरहरी सोनार या संताबाबत माहिती प्राप्त करून घेऊया. या संता बाबत माहिती पाण्याची मुख्य कारण असे आहे की, इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी 27 फेब्रुवारी, 2024 ला आहे. मराठी कॅलेंडर प्रमाणे ही पुण्यतिथी माघ महिन्यात शके 1945 माघ कृष्ण तृतीया ला पुण्यतिथी आहे.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti त्यामुळे वारकरी संप्रदायातील महान संत नरहरी सोनार याबाबत माहिती देण्याचे प्रयोजन आहे.


संताची ओळख


 संत नरहरी सोनार वारकरी संप्रदाययांचा जन्म महाराष्ट्रातील पंढरपूर या जिल्ह्यात  श्रावण शुल्क 13 ला इ.स. 1193 शके1115 झाला. आणि त्यांची पुण्यतिथी 27 फेब्रुवारी 2024 ला मंगळवारी असल्यामुळे त्यांच्याबाबत सविस्तर माहिती Sant Narhari Maharaj Marathi Mahitiआज आपण या लेखात स्पष्टपणे नमूद करणार आहोत.

संतांचा महिमा 

' Sant Narhari Maharaj Marathi Mahiti  'नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील एक महान संत महाराष्ट्रात होऊन गेले. वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी अनेक अभंग लिहिली. त्यांनी लिहिलेल्या अभंगातून संतांचा महिमा वर्णन केलेला आहे. प्रामुख्याने सुरुवातीला ते शैवपंथी म्हणून ओळखण्यात येतात. त्यांनी लिहिलेले अभंग अतिशय अर्थपूर्ण व भक्तिमार्ग याबाबत प्रसिद्धीस आले. त्यांच्या वडिलांचे नाव श्री अच्युत बाबा हे होते तर त्यांच्या आईचे नाव सावित्रीबाई हे होते. 

मुख्य व्यवसाय 

वडिलांचा वडिलोपार्जित मुख्य व्यवसाय सोन्याचे किंवा सुवर्णाचे दागिने तयार करण्याचा असल्यामुळे त्यांचे आडनाव सोनार अशी पडले. त्यांचे घराणे धार्मिक स्वरूपाचे होते. त्यांच्या घरात सुरुवातीपासून शिवपंथीय असल्यामुळे दररोज दररोज शंकराची पूजा करत असे. त्यांचे आई-वडील शिवभक्त असल्यामुळे ते विशिष्ट धार्मिक पद्धतीने शंकराची पूजा करून शिवलिंगाला अभिषेक करत. "Sant Narhari Maharaj Marathi Mahiti " शिवलिंगाची पूजा दूध आणि बेलपत्र वाहून करत असे. हा पूजा पाठाचा दैनिक विधी पूर्ण केल्यानंतरच इतर काम करण्यास सुरुवात करत असे. म्हणून सकाळी शिवलिंगाची पूजा करून त्यांच्या म मूळ सोनार धंद्याचे काम करत असे. 

 पुत्ररत्न 

आई-वडील यांना असे वाटत होते की, आपण शिवभक्त आहोत व शिवभक्त असल्यामुळे आपल्याला महादेवाच्या कृपेमुळे पुत्ररत्न जन्मास आले असे वाटत होते. आपल्या घरात पुत्ररत्न जन्माला आल्यामुळे ते मंगल कार्य समजून त्या मुलाचे बारसे करण्याचे ठरवले. मुलाचे बारसे सहसा जन्म झाल्यानंतर बाराव्या दिवशी केले जातात. Sant Narhari Maharaj Marathi Mahitiबारसे करण्याचे आयोजन झाल्यानंतर आपल्या स्वकीय बांधवास बारशाचे निमंत्रण दिल्या गेले.

 मुलाचे नाव ठेवण्यासाठी बारशाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या बारशाच्या दिवशी एक महान वृद्धी सिद्धी प्राप्त संत चांगदेव हे बारशाच्या कार्यक्रमास त्यांच्या घरी आले. त्यामुळे त्यांना फार आनंद झाला. या आनंदाच्या भरातच मुलाच्या 12 व्या दिवशी म्हणजे बारशाला मुलाचे नाव ठेवण्यासाठी योग्य नाव चांगदेव यांनी सुचवले व ते नाव ठेवण्यात आले. चांगदेव यांनी त्या लहान मुलाचे नाव नरहरी ठेवले. धार्मिक पद्धतीने संपूर्ण विधीसह नाव ठेवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तेव्हापासून त्यांना सर्व जण नरहरी  असे म्हणत असे.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti

संत नरहरी महाराज बालपण

 नरहरी लहान असतानाच त्यांनी आपल्या वयाच्या अंदाजे सातव्या किंवा आठव्या वर्षी एक महान संताकडून दीक्षा घेतली. लहान मुलांनी अवघ्या वयाच्या सातव्या वर्षी घेतलेली दीक्षा ही नाथपंथीय दीक्षा होती. नाथपंथाची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी त्यापुढे गहीनीनाथ महाराजाकडून एक फार मोठा उपदेश घेतला. महान गुरु गहिनीनाथ यांनी त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केला.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti त्या वेळपासून ते दररोज सकाळी गायत्री मंत्र म्हणत होते. गायत्री मंत्र त्यांनी तोंडी पाठ केला. ' पडले वळण इंद्रिया सकळ'या हरीपाठातील ओवी प्रमाणे गायत्री मंत्र म्हणण्याचे वळण त्यांना पडले नंतर अहोरात्र नेहमी मंत्राचे पठण करत असे.

नरहरी यांचा विवाह

नरहरी यांचा विवाह त्यांच्या वयाच्या अंदाजे विसाव्या वर्षी झाला असे म्हटले जाते. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या मंगळवेढा च्या बाजूला असणाऱ्या ब्रह्मपुरी या गावच्या मुलीशी त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या पत्नीचे नाव गंगाबाई असे होते.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti वर्ण व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या अगोदर पासून हे सर्व कुटुंब पोतदार कुटुंब म्हणून ओळखल्या जात होते.

 नरहरी यांची ओळख 

 नरहरी यांची वडील सुवर्णकला आणि दागिने करण्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी त्यांनी जाऊन आपला धंदा किंवा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानिमित्ताने त्यांची ओळख सर्व धर्मीय लोकांना झालेली होती. म्हणून त्यांना त्यांच्या व्यवसायावरून त्यांचे आडनाव सोनार अशी पडले. म्हणूनच नरहरी सोनार म्हणून हळूहळू ते प्रसिद्ध झाले. नरहरी सोनार हे अनेक संताच्या संपर्कातून संपर्क वाढत गेला. संत चांगदेव आणि संत नामदेव यांच्या लिखाणात नरहरी सोनारSant Narhari Maharaj Marathi Mahiti यांचा उल्लेख त्यांच्या अभंगातून आढळून येतो किंवा काही कवितातून आढळून येतो.


वारकरी संप्रदाय


Sant Narhari Maharaj Marathi Mahitiनरहरी सोनार हे त्यांच्या धंद्यावरून पोतदार म्हणूनही सुद्धा अनेक लोकांना परिचित झाले होते. त्यांच्या ओव्यामध्ये याबाबत उल्लेख करण्यात येतोनरहरी सोनार पंढरीच्या विठ्ठलाला आपले दैवत मानून त्यांची भक्ती करत असे. त्याचबरोबर ते शिवभक्त असल्यामुळे त्यांनी त्यांचे आराध्य दैवत शिव महादेव मानले. विठ्ठलाला ते आपले दैवत मानत असल्यामुळे पुढे ते पंढरपूरला गेले. 


भक्तीचा ठसा


संत नरहरी सोनार पंढरपुरात तेथे त्यांनी अनेक वारकरी संप्रदायांच्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे मुख्य व्यवसाय  स्वीकारून आपले कार्य करण्यास सुरुवात केली होती. त्यांची वारकरी संप्रदायातील ओळख त्यांनी केलेल्या त्यांच्या कार्यावरून लोक त्यांना पुढे संत नरहरी सोनार म्हणून हळूहळू परिचित झाले. आता लोक त्यांना संत नरहरी सोनार असे म्हणत असे. म्हणजे त्यांना संताची पदवी वारकरी संप्रदायाने बहाल केली. संत नरहरी सोनार यांनी आपल्या देवावर विश्वास ठेवून आपल्या भक्तीचा ठसा पंढरपुरासह संपूर्ण महाराष्ट्रात गौरवशाली ठरला.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti


पंढरपुरातील व्यवसाय


संत नरहरी सोनार पंढरपुरात असताना त्यांनी त्यांचा मूळ व्यवसाय सुरू केला. त्यांचा मूळ व्यवसाय सोन्याचे दागिने बनवणे किंवा सोन्याचे अलंकार बनवणे हा होता. ते त्यांच्या कार्यात अत्यंत कुशल कारागीर म्हणून पंढरपुरात प्रसिद्ध झाले. पंढरपुरात व्यवसायात जम बसल्यानंतर अनेक लोक त्यांच्याकडून सुवर्णाचे दागिने तयार करून घेत असे. Sant Narhari Maharaj Marathi Mahiti


संत नरहरी सोनार आपले आराध्य दैवतशिव असल्यामुळे ते कट्टर शिवभक्त झाले. ते सकाळी दररोज उठल्यावर ज्योतिर्लिंगाची पूजा करायची आणि शिवाचं बेलपत्र अर्पण करायचे असे त्यांचे नियमित कार्य सुरू असल्यामुळे ते इतर कोणत्याही देवाला मानत नसे. याचा परिणाम असा झाला की, संत नरहरी सोनार " Sant Narhari Maharaj Marathi Mahiti "  फक्त शिवभक्त असल्यामुळे अनेक लोकांनी त्यांना त्यांच्या भक्तीमुळे कट्टर विरोध करण्यास सुरुवात केली. काही व्यक्तीकडून त्यांना पंढरपूर येथे फार त्रास होऊ लागला.

चमत्कार

मित्रांनो ,आपण आजच्या या लेखातून देवाचा महा चमत्कार दृष्टांतासह स्पष्ट करू या. पंढरपुरातील एक फार मोठा सावकार यांनी संत नरहरी सोनार यांच्याकडे सोन्याची साखळी बनवण्यासाठी काम दिले. सावकाराची सोन्याची साखळी योग्य माप घेऊन तयार करण्याचे कार्य सुरू केले. सोन्याची साखळी तयार केली. त्यानंतर ती साखळी संत नरहरी सोनार यांनी विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन कमरेला बांधून पाहिली. साखळी योग्य मापाची झाली अशी समज करून ते आपल्या दुकानात आले. नंतर ती बनवलेली सोन्याची साखळी म्हणजेच सोनसाखळी सावकाराला निघून गेली. Sant Narhari Maharaj Marathi Mahiti


सावकार आणि ती साखळी आपल्या कमरेला परिधान करण्यासाठी म्हणजे बांधण्यास सुरुवात केली पण साखळी सावकाराच्या कमरेच्या आकारापेक्षा जास्त लांबीची झाली. नंतर सावकाराने आपल्या नवकराच्या हाती योग्य माप देऊन पुन्हा साखळी तयार करण्यास परत पाठवली.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti


 संत नरहरी सोनार यांनी दिलेल्या नवीन मापाप्रमाणे सोन्याची साखळी तयार करून सावकाराकडे पाठवली. परत सावकाराने ती सोन्याची साखळी आपल्या कमरेस बांधली परंतु त्यांना पुन्हा असा अनुभव आला की सोन्याची साखळी परत आकाराने मोठीच झाली. त्यानंतर पुढे पुन्हा योग्य माप घेऊन साखळी सोनाराकडे योग्य माप देऊन तयार करण्यास सांगितले. Sant Narhari Maharaj Marathi Mahiti

साक्षात्कार

संत नरहरी सोनार यांना असे का होते? असा प्रश्न मनात निर्माण झाला. फार विचार करू लागले. शेवटी योग्य मापाची सोन्याची साखळी तयार करून विठ्ठल मंदिरात गेले. विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि डोळ्यावर पट्टी बांधून ती साखळी विठ्ठलाच्या कमरेचा बांधत असताना अचानक साक्षात्कार झाला प्रत्यक्षात विठ्ठल हा त्यांना शिव महादेव च्या रूपात दिसले. व शिव महादेव यांच्या गळ्या त साप पण दिसला. Sant Narhari Maharaj Marathi Mahiti

विठ्ठल हा माझा देव

विठ्ठलाने साक्षात संत नरहरी सोनार यांना महादेवाच्या रूपात येऊन दर्शन दिले. जोपर्यंत डोळ्यावर पट्टी बांधलेली होती तोपर्यंत साक्षात शिव महादेव त्यांना दिसले. नंतर त्यांनी पट्टी डोळ्यावरची सोडली. तर त्यांना पुन्हा विठ्ठलाची विटेवरची मूर्ती दिसली. पुन्हा पट्टी बांधून पाहिले तर साक्षात शिव महादेव सर्पधारी त्यांना दिसले. आणि त्यांनी उद्देश केला शिव व विठ्ठल हे वेगळे नाही. विठ्ठलामध्ये शिव अवतार दिसून आला. तेव्हापासून त्यांनी ठरवले की साक्षात पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात शिव महादेव आहे. तेव्हापासून ते शिव महादेवाची पूजा अर्चना तर करतच राहिले पण दररोज विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असे म्हणाले की, विठ्ठल हा माझा देव आहे. Sant Narhari Maharaj Marathi Mahiti

शिवाचा अवतार

आता ते विठ्ठलाला देव म्हणून आराध्य दैवत असे समजून विधी पूर्ण करू लागले. आता ती साखळी सोनाराकडे असलेली सावकाराकडे देण्यात आली. तर ती साखळी सावकाराच्या कमरेला दिलेल्या मापाप्रमाणे तंतोतंत असल्याचे आढळून आले. हा झालेला साक्षात्कार पाहता संत नरहरी सोनार यांनी विठ्ठलामध्ये शिवाचा अवतार आहे. त्यामुळे ते त्यांच्या भजनात आणि अभंगात म्हणू लागले. आता ते विठ्ठलाच्या भक्तीत म्हणजे पांडुरंगाच्या भक्तीत अक्षरशः एवढे रहमान झाले की,Sant Narhari Maharaj Marathi Mahiti

देवा तुझा मी सोनार | तुझ्या नामाचा व्यवहार ||


वंशज


संत नरहर सोनार Sant Narhari Maharaj Marathi Mahitiयांच्या घराचा मूळ पूर्वज पुरुष हा महामुनी म्हणून प्रसिद्ध ओळखल्या जातो. हा महामुनी पुरुष मूळ पूर्वज म्हणजे रामचंद्र सदाशिव सोनार होय. यांच्या पूर्वजाचे खरे आडनाव हे महामुनी असे होते. यांच्या पूर्वजांचे संपूर्ण गोत्र सनातनी होते. यांच्या पूर्वजाचा उल्लेख विश्व ब्राह्मण म्हणून सनातन काळात ओळखल्या जातो. शिवाय चार वेदांपैकी यजुर्वेद मध्ये महामुनी ची समाधी ची पूजा पूर्वज काळापासून त्यांचे पुढील वंशज महामुनी करत असे.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti

  वंशज  पैठणचे 


काळ बदलला, वेळ बदलला की परिस्थिती बदलते. फक्त पंढरपुरामध्ये त्यांची वंशज म्हणजे संत नरहरी सोनार होय. त्यांच्या मूळ पूर्वजाचे आडनाव माहित असते तर आणखी काही सुगावा लागू शकत होता. यांचे मूळ वंशज हे पैठणचे होते असे म्हणतात. यांच्या पूर्वजाला देवगिरीचे फार मोठे मानाचे स्थानदर्शक पद देण्यात आले होते. ते पद म्हणजे देवगिरीचे नाईक पद होय. काही पूर्व जे पंढरपूर येथे आले. तर काही पूर्वज काशीला गेले. पूर्वीच्या काळी फार मोठे हल्ले होत होते. तसेच दरोडेखोरांचे प्रमाण फार मोठे होते. अनेक ठिकाणी दरोडे पडत होते. त्यामुळे या दरोड्यापासून बचाव करण्यासाठी त्यांचे एक पूर्वज रामचंद्र सदाशिव सोनार हे पंढरपूर येथे आले. Sant Narhari Maharaj Marathi Mahiti


मुरारी घाट


संत नरहरी सोनार यांचे दुसरे पूर्वज मुरारी हे होते. हे सुद्धा काशी कडे रवाना झाले. आणि काशीला जाऊन राहिले. मुरारी यांनी त्याकाळी काशीमध्ये फार मोठा सन्मान मिळवला. त्या सन्मानामुळे त्यांची आठवण म्हणून काशी येथे एक घाट बांधण्यात आला. त्या घाटाला तिथे मुरारी घाट हे नाव देण्यात आले. तेथील अनेक घाटापैकी एक महत्त्वाचा आज जो घाट लाली घाट म्हणून ओळखण्यात येतो तो घाट दुसरा तिसरा कोणता घाट नसून मुरारी घाट आहे असे म्हटले जाते.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti

ओव्या आणि अभंग  गायन 

पंढरपूर कडे आलेले पूर्वज पंढरपुरात स्थायी झाले. आणि पुढे महत्त्वाचे संत म्हणून कट्टर शिवभक्त असणारे संत नरहरी सोनार यांनी पंढरपुरामध्ये आपल्या व्यवसायात काम करत असतानाच भक्तिमार्गाच्या रूपाने देवदर्शन मिळाल्यामुळे त्यांनी आपले अभंग लिहिण्यास आणि काही ओव्या लिहिण्यास सुरुवात केली. आज वारकरी संप्रदायामध्ये त्यांच्या ओव्या आणि अभंग फार मोठ्या प्रमाणात गायन करण्यात येतात.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti

  विठ्ठल भक्तीत तल्लीन

संत नरहरी सोनार यांचे आई-वडील या उभयतांचा आत्मा हा परमात्मात विलीन झाल्यामुळे संत नरहरी महाराज काही काळ अत्यंत दुःखी झाले. परंतु पुढे आपल्या प्रेमळ पत्नीच्या सहवासात हळूहळू दुःख विसरून परत व्यवसायात रमान झाले आणि व्यवसाय करतच शिवभक्ती आणि विठ्ठल भक्ती यांच्याशी एकमान होऊन संत नरहरी सोनार यांचे  आपल्या भक्तीत तल्लीन झाले.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti


शेवटचा कालखंड

संत नरहरी सोनार यांना संसाराविषयी नेहमीच अनस्ता होती. त्यांचे प्राण फक्त ब्रह्मशक्तीत चिंतित झाले होते. त्यामुळे ते नेहमी देवाचा धावा करू लागले. देवा मला आता तरी दर्शन द्या. मला आता चला आपल्या गावी घेऊन असे म्हणत . शेवटी ते देवाला मरण मागू लागले. माग महिन्याच्या तृतीयेला त्यांनी आपल्या मलिका अर्जुन नावाच्या देवाचे नमन केले व पूजन केले. व आपल्या संपूर्ण कुटुंबाचा निरोप घेऊन आपल्या पारंपारिक निवासस्थानाला वंदन करत विठ्ठल भक्तीचे गुणगान करत ईश्वरी शक्तीचा आवेश प्राप्त करून विठ्ठलाच्या भजनात दंग होऊन "नामा म्हणे नरहरी सोनार झाला अलंकार देवाचा हा"असे म्हणून आत्मसमर्पण केले.Sant Narhari Maharaj Marathi Mahiti

सारांश

सर्व समाजाला एकत्रित करीत वारकरी संप्रदायाचा मार्ग आक्रमण करून वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रभर प्रचार केला. दरवर्षी नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव परळी वैजनाथ येथे होतो. हा महोत्सव माघ कृष्ण तृतीयाला होतो. कारण त्या दिवशी त्यांची पुण्यतिथी आहेत. संत नरहरी सोनार यांनी समाधि घेतली आणि विठ्ठलाच्या आत्म्यात परमात्मा मिलिंद झाला. महाराज यांची समाधी सेके बाराशे 35 माघ वद्य त्रयोदशी वार सोमवारी सण बाराशे पंच्याऐंशी पुण्यतिथी बाबत नोंद आहे म्हणूनच आपण आजच्या लेखात ब्लॉगरच्या कल्पनेने स्वतः स्वरचित हा लेख लिहिला आहेत कारण यावर्षी 17 सप्टेंबर 2024 ला मंगळवारी त्यांची पुण्यतिथी असल्यामुळे या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा लेख लिहिण्याचे प्रयोजन केले. संत नरहरी सोनार यांच्या संपूर्ण कार्यास त्रिवार अभिवादन करून आजच्या लेखात पूर्णविराम देतो. मित्रांनो आपणही लेख वाचा आणि इतरांनाही वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा. या लेखा बाबत आपणास काही प्रतिक्रिया असेल तर नक्की मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा ही विनंती.लेखाच्या संदर्भामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्वरित कळवणे आपण कळवलेल्या त्रुटी किंवा प्रक्रिया योग्य असल्यास त्वरित माहिती अद्यावत करण्यात येईल.

FAQ

1) संत नरहरी सोनार यांचा जन्म केव्हा झाला होता?

श्रावण महिन्यातील शुल्क पक्ष त्रयोदशीला अनुराधा नक्षत्रात शके अकराशे 1115 ला झाला होता.

2) संत नरहरी सोनार यांच्या आईचे नाव सांगा?

सावित्रीबाई

3) संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय कोणता होता?

सोन्याची दागिने करण्याचा व्यवसाय होता.

4) संत नरहरी सोनार यांचे नाव नरहरी हे कोणी ठेवले होते?

चांगदेव यांनी ठेवले होते.

5) संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी कोठे होतो?

परळी वैजिनाथ येथे पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी होतो.

अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख वाचा.

लोणार सरोवर मराठी माहिती 

खालील व्हिडिओ अवश्य पहा.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation