Type Here to Get Search Results !

माझा आवडता संत रोहिदास महाराज मराठी माहिती | Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti


 माझा आवडता संत रोहिदास महाराज मराठी माहिती | Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti 


प्रस्तावना 

Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण आपल्या मुख्य ब्लॉक पोस्ट लेखासाठी माहिती माझा आवडता संत रोहिदास महाराज मराठी माहिती  यासंदर्भात माहिती चा अभ्यास करूया. माझा आवडता संत रोहिदास मराठी माहिती हा लेख मित्रांनो ,तुम्ही वाचन केल्यानंतर तुम्हास आवडला तर आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर्स करा. 


भारत ही संतांची भूमी आहे. भारतीय भूमी ही संतांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. येथे अनेक संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम ,संत निवृत्ती संत एकनाथ, संत शिरोमणी कबीर ,संत गाडगेबाबा आणि संत रोहिदास असे कितीतरी उदाहरणे आपणास भारतीय संतांचे देता येईल.Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti भारतीय भूमी म्हणजे संतांची कर्मभूमी होय. 


भारतीय संताने दिलेली महत्त्वपूर्ण शिकवण भारतात तर महत्वपूर्ण ठरली आहे. पण संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देत, सारे विश्वची माझे माहेर घर असे मानणारे संत भारतात होऊन गेले. त्यांची थोरवी व शिकवण काळाच्या ओघात  . ' Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti ' आज नितांत गरज पडत आहे. 

Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti(toc)


माझा आवडता संत रोहिदास

भारतीय कर्मभूमीतून संतांनी महान मानवतेची आणि एकतेची त्याचबरोबर सर्वधर्मसमभाव यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावर संतांनी भारतीय समाजासाठी दिलेली शिकवणीमुळे समाजाचे प्रबोधन केले. अशाच एका माझ्या आवडत्या संताबाबत माहिती.Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti या लेखातून मित्रांनो पाहूया.


जीवन परिचय  बालपण कथा


 ' संत  रोहिदास महाराज  ' ( 'Sant  Rohidas Marathi Mahiti ' )यांना भारतात संत रविदास म्हणून या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील काशी शहराच्या जवळच असणाऱ्या वाराणसी मधील गोवर्धनपूर  या गांवी सन ई.स.1376 मध्ये झाला. तर काही लोक त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मांडूर या गांवी झाला असे म्हणतात. माघ पौर्णिमेस रविवारी चांभार समाजात झाला. त्यांच्या आईचे नाव काळशी हे होते तर वडील चे नांव रघु असे होते. म्हणूनच वडिलांनी त्यांचे नाव प्रथम रविदास असे ठेवले. त्यांचे नाव रविदास ठेवण्याचे मुख्य कारण ते सूर्याप्रमाणे तेजस्वी चेहऱ्याचे रूप दिसून आल्यामुळे सूर्य म्हणजे रवी आणि त्यावरून त्यांचे नाव रविदास ठेवण्यात आले ‌ पुढे लोक त्यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यामुळे "संत शिरोमणी रोहिदास" असे म्हणू लागले. Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti 


Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti संत रविदास म्हणजेच " रोहिदास" संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावाने त्यांच्या कार्यामुळे ते प्रसिद्ध झाले. बंगालमध्ये त्यांना 'रूईदास 'असे म्हणत. तर राजस्थानमध्ये 'रोहिदास' असे असे म्हणत होते. मराठीमध्ये रविदास म्हण असे. तर पंजाब मध्ये 'रैदास 'असे म्हणत"Sant  Rohidas  Maharaj"


 धार्मिक प्रवृत्तीचे घराणे

संत रोहिदास   (Sant  Rohidas Marathi Mahiti )घराणे धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या घरामध्ये नेहमी धार्मिक विधी पार पाडल्या जात होत्या. संत रोहिदास यांची आई राम भक्त धार्मिक होती. रामायण कथेवर संपूर्ण आई वडिलांचा विश्वास होता. म्हणून त्यांच्या आई-वडिलांना रामभक्त असे सुद्धा म्हणत होते. वडीला चा मुख्य व्यवसाय चांभार हा होता. त्यांचे वडील  प्रसिद्ध चर्मकार होते. Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti संत रोहिदास चे आई वडील येणाऱ्या संत व साधूंची त्यांच्या परीने सेवा करत असे.


अध्यात्माची  आवड


 आपल्या आई-वडिलांच्या धार्मिक प्रवृत्तीमुळे रोहिदास साधू संतांचे कीर्तन, प्रवचन आणि अध्यात्म ज्ञान ऐकण्यासाठी नेहमी तत्पर असत. त्यांनी त्यांचे मन कीर्तन व प्रवचन ऐकण्याची ओढ लागल्यामुळे सहाजिकच रोहिदास पुढे धार्मिक बनले." Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi" Mahitiत्यांना अध्यात्माची देव भक्ती आणि देशभक्ती याबाबत आवड निर्माण झाली. 


रोहिदास चा बालविवाह


 समाजामध्ये निर्माण झालेली जातीव्यवस्था उच्चनीचता भेट आणि दारिद्र्य व श्रीमंती यामध्ये निर्माण झालेली खोलवर दरी दूर करण्यासाठी रोहिदास हे बालपणीच प्रयत्न करू लागले. रोहिदास यांचा विवाह बालपणीच झाला. वयाच्या तेराव्या वर्षी ते विवाहबद्ध बनले. त्यांच्या आई-वडिलांनी वयाच्या तेराव्या वर्षी रोहिदास यांचे लग्न म्हणजेच विवाह लोना नावाच्या मुलीशी लावले. त्यांच्या बायकोचे नाव लोना असे होते. त्यांना पुढे एक मुलगा झाला.Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti त्यांनी आपल्या मुलाचे नांव "विजय दास" असे ठेवले. 


समाज सुधारक आणि अध्यात्म व्यक्तिमत्व


Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiसंत रोहिदास इ.स. पंधराव्या आणि सोळाव्या शतकाच्या दरम्यान भारतीय संत कवी म्हणून लवकरच त्यांचे नांव अलौकिक म्हणजेच अजरामर झाले. संत रोहिदास हे संत कवी असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव भारतातील धार्मिक भाविकांना प्रेरणादायी ठरला. त्यांनी आपल्या ज्ञानाचा आपल्या काव्या मार्फत पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, आणि महाराष्ट्र या प्रदेशातील लोकांवर प्रेरणादायी आणि प्रभावी संत कवी तसेच समाज सुधारक आणि अध्यात्म व्यक्तिमत्व म्हणून लोक त्यांचा आदर करू लागले.


अस्पृश्यता निर्मूलन


 Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiसंत रोहिदास यांचे आई वडील चांभार असल्यामुळे लोक त्यांना अस्पृश्य असे समजत असे. त्यामुळे रोहिदास यांनी मानवाने निर्माण केलेल्या जात व्यवस्थेवर आपल्या कार्यातून विरोध केला. कोणी अस्पृश्य नाही तर कोणी स्पृश्य नाही. हा फक्त मानवाने निर्माण केलेला व्यवसायावरून जात ठरवण्याचा धंदा आहे. त्यामुळे संत रोहिदास यांनी समाज सुधारणा करत धार्मिक कार्य देश कार्य देशभक्ती आणि अस्पृश्यता निर्मूलन या संदर्भामध्ये संत रोहिदास यांनी आपले प्रवचन, कीर्तन आणि भजन याद्वारे सामाजिक प्रबोधना ला सुरुवात केली.


व्यवसायाचे नुकसान


 Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiव्यवसाय करण्यात त्यांचे मन लागत नव्हते त्यामुळे त्यांचे म्हणजेच आई वडिलांचे व्यवसायाचे नुकसान होऊ लागले म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी संत रोहिदास यांना आपल्या घरातून वेगळे काढून दिले. तरीदेखील संत रोहिदास यांनी आपला भक्तिमार्ग कधीही सोडला नाही म्हणूनच त्यांना लोक "संत शिरोमणी रोहिदास महाराज" असे म्हणत असे. "Sant  Rohidas Maharaj"


संत रोहिदास यांचे कार्य

Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiभारतातील सर्व समाजात त्याचप्रमाणे सर्व प्रदेशात भारतभर भ्रमण करून संत रोहिदास यांनी आपल्या कार्याची ओळख संपूर्ण भारतीय समाजाला ओळख करून दिली. त्यांनी केलेले कार्य अनेक प्रकारामध्ये समाविष्ट असून त्यांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे संतांच्या कार्याला सलाम करणे होय म्हणून आपण संत रोहिदास यांच्या कार्याची ओळख मित्रांनो, या लेखातून खालील प्रमाणे प्राप्त करूया.

 सामाजिक सुधारणा 


संत  रोहिदास महाराज हे भारतभर फिरून अतिशय महत्त्वपूर्ण आणि महान कार्य त्यांनी आपल्या अमृतवाणी तून भजन व कीर्तन आणि अभंग गाऊन फार मोठे कार्य केले. भारतीय समाजातील ते एक महान संत म्हणून भारतभर त्यांची ओळख झाली. सामाजिक सुधारणा मध्ये संत  रोहिदास सर्व संता मध्ये अग्रणी म्हणून ठरले. Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiत्यांनी सामाजिक सुधारणा करण्याची नांदीच सुरू केली.


कुलभूषण कवी


 चौदाव्या आणि पंधराव्या शतकातील संत  रोहिदास महाराज हे त्याकाळी "कुलभूषण कवी" प्रसिद्ध झाले. तसेच ते सामाजिक विद्वान म्हणूनही त्याकाळी ओळखण्यात आले. त्यांनी समाजासाठी केलेले कार्य अत्यंत लक्षणीय आणि महान ठरले. संत रोहिदास यांच्या काव्यात्मक अनेक रचना गुरु ग्रंथ साहेब मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. आजही त्या लोकप्रिय ठरत आहेत. याचाच अर्थ असा होतो की शीख पंथीय धर्मगुरू मध्ये संत रोहिदास महाराज यांच्या भक्ती गीताचा झालेला समावेश म्हणजे त्यांचे ते महान कार्य होय. Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiत्यांच्या काव्याचा समावेश हिंदू धर्मातील दादुपंतीय परंपरेच्या पंच वाणी त्यांच्या मजकुरासह असंख्य कविता चा समावेश आजही आढळून येतो.



 जातिव्यवस्थेचे निर्मूलन 


 Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiजातिव्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी, सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी, लिंग मधील सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीला अध्यात्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्य असून त्याचा प्रचार त्यांनी आपल्या काव्यातून समाजाला एकतेचा संदेश देत वैयक्तिक स्वातंत्र्याला कोणी धक्का पोहोचू शकत नाही हे त्यांनी सिद्ध केले आणि त्याचा प्रचारही आणि प्रसारही केला. "Sant  Rohidas Marathi Mahiti "


सर्वधर्मसमभाव


Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiसंत रोहिदास यांनी आणि हिमालयातील हिंदू क्षेत्रांना ही सुद्धा भेटी देऊन हिंदू धर्मा चे महत्व आपल्या कार्यातून त्यांनी व्यक्त केले आहेत.*सर्वधर्मसमभाव" निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी परमात्म्याच्या स्वरूपावर स्वतःचे लक्ष केंद्रित करून धार्मिक तत्त्वज्ञान समाजासमोर आपल्या कीर्तनातून आणि भजनातून मांडले." Sant  Rohidas Marathi Mahiti "

अनेक विद्वान चे असे मत आहे की भारतभर फिरत असताना त्यांनी शिखांचे धर्मगुरू गुरुनानक देव यांचीही सुद्धा भेट घेऊन शीख धर्माबद्दल माहिती त्यांनी प्राप्त केली होती. म्हणूनच शीख धर्माची "ग्रंथ साहिबा" या ग्रंथात त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. 


महान संत 


Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiअनेक महान संत पैकी संत रोहिदास हे महान संत ठरले. संत रोहिदास यांचे लिखाण सुमारे चारशे वर्षानंतर म्हणजे विसाव्या शतकात लिखित स्वरूपात तयार करण्यात आले आहेत. त्यांचे काव्य आणि कविता अनेक ग्रंथांमध्ये असल्यामुळे त्या सर्वांचे एकत्रीकरण करणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. संत रोहिदास हे सुद्धा राम भक्त म्हणून गणले गेले आणि त्यावेळी ते रामभक्त दंग ही सुद्धा झाले होते. ते आपल्या हाताने चप्पल बनवायचे काम करत असतानाच त्यांच्या तोंडातून व्यवसाय बरोबर राम नामाचा जप करणे सुद्धा सुरूच असायची. सांधु संतांना ते चप्पल जोड मोफत देत असत. राम भक्तीत भक्ती वेडा असून व्यवसायाकडे दुर्लक्ष न करता आणि ईश्वर भक्ती कडे लक्ष देत व्यवसाय करत असे. "Sant  Rohidas Marathi Mahiti "


संत रोहिदास  काव्य 

संत रोहिदास यांनी त्यांच्या कार्यातून फार मोठे भारतभर समाज प्रबोधन केली. प्रबोधन हे करताना ते त्यांच्या काव्यरूपी दृष्टांतामार्फत आपल्या अमृतवाणीतून काव्याचे गायन करत असे. Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiत्यापैकी एक काव्य उदाहरण म्हणून आपण या लेखात मित्रांनो, पाहूया.


अजूनही त्यांचे एक काव्य आपण विसरू शकत नाही.

        "रविदास चमारू उस्तुती करे |

        हरि कि रिती निमक इक गई |

        पतीत जाति उत्तम भया |

        चारि बरन पए पगि आई |"


एकतेचा संदेश 

संत  रोहिदास ( Sant  Rohidas Marathi Mahiti)यांनी संपूर्ण भारतभर सर्व समाजांना एकतेचा संदेश देत गांवो गांवी फिरले. त्यांनी आपल्या कार्यातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या महान तत्वाचे धडे देत भारताला आध्यात्मिक आणि सामाजिक समान दर्जा देऊन जगाच्या उच्च शिखरावर नेऊन ठेवले आहेत. संत रोहिदास हे एक महान उदारमतवादी संत म्हणून आपणास परिचित आहे. त्यांनी आपल्या समाजाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता तसेच कल्याणाचा मार्ग दाखवून त्या मार्गाने समाजाला पुढे नेण्याचे महान सामाजिक कार्य त्यांनी केले. शूद्र समाजाला न्याय मिळवून देण्याचा मार्ग दाखवून देऊ जातीय आणि सामाजिक सलोख्या ची भावना निर्माण करण्यासाठी संत रोहिदास यांनी आपल्या अध्यात्म आणि भक्ती भावाने उदार विचारसरणीने सामाजिक कार्य उत्कृष्टपणे केले आहेत. Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahiti


राष्ट्रीय एकात्मता 


Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiसंत शिरोमणी रोहिदास महाराज भारतभर ब्राह्मण करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणूनच संत  रोहिदास महाराज भारतातील अनेक संता पैकी एक महान संत म्हणून भारतीय संस्कृतीत जन्मलेले उत्कृष्ट संत म्हणून गणले गेले. संत रोहिदास यांनी रामानंद यांना गुरु मानले. संत कबीर व रोहिदास हे समकालीन संत होऊन गेले. संत मीराबाई ही उच्च समाजातील असूनही सुद्धा आपला गुरु म्हणून मीराबाईने संत रोहिदास महाराजांना गुरु मानले. " Sant  Rohidas Marathi Mahiti "


संत रोहिदास महाराजांचे निधन

Maza Avadta Sant Rohidas Maharaj Marathi Mahitiभारताला समता ,बंधुता आणि एकता चा महान संदेश देणारा संत  रोहिदास महाराज यांचे निधन राजस्थान राज्यातील उदयपूर जवळ चित्तोड गढ येथे (सन पंधराशे वीस ) 1520 मध्ये झाले.तर काही ग्रंथांमध्ये मृत्यूची नोंद (पंधराशे सत्तावीस)1527 सुद्धा आहेत. संत  रोहिदास संप्रदायी रोहिदास पुण्यतिथी चैत्र वैद्य चतुर्दशीस साजरी करतात. त्यांची समाधी त्याच ठिकाणी चित्तोड गढ येथे बांधलेली आहेत. या लेखा बाबत आपणास काही चुकीची माहिती किंवा त्रुटी आढळून आल्यास जरूर कळवा नक्की शंभर टक्के त्या चुका दुरुस्त केल्या जातील,  " Sant  Rohidas Marathi Mahiti "


सारांश

संत रोहिदास हे अतिशय महान संत होऊन गेले आहेत. त्यांनी दिलेली शिकवण ही सर्वधर्मसमभाव अशी असून जातीव्यवस्था निर्मूलन करणारी शिकवण आहे. त्यांना जातिभेद मान्य नव्हता. त्यांना लिंगभेद मान्य नव्हता. त्यांनी त्यांच्या अध्यात्मज्ञान च्या कल्पनेवर आधारित तत्त्वज्ञान वर चर्चा करून समाजाला महान उपदेश केला आहे. त्यांनी ब्राह्मण सह सर्वांशी आध्यात्मिक कल्पना सर्वांना समजावून सांगितली. असे भारतीय राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारे महान संत म्हणून भारताच्या इतिहासात त्यांचे नांव लौकिक झाले आहेत. अशा महान नेत्याची पुण्यतिथी निमित्त आदरांजली व्यक्त करून हाती घेतलेला लेख लिहिण्यास मित्रांनो पूर्णविराम देतो.

मित्रांनो उपरोक्तपणे माझा आवडता संत या विषयावर लिहिलेल्या ब्लॉक पोस्ट लेखांमध्ये वाचक प्रेमींना जर काही तांत्रिक अडचण आली असेल अथवा काही त्रुटी दिसून आले असल्यास मित्रांनो, आपण या त्रुटी आणि प्रतिक्रिया या ब्लॉग पोस्ट च्या कॉमेंट बॉक्स मध्ये ब्लॉगरला आवश्यक कॉमेंट देऊन सूचना करा. आपल्या सूचना अगदी तंतोतंत बरोबर असून असलेली त्रुटी ही त्वरित ब्लोगर द्वारे दुरुस्त करून माझा आवडता संत रोहिदास महाराज हा लेख अद्यावत करण्यात येईल.

धन्यवाद! आपणास हा लेख आवडल्यास आपल्या इतर मित्रांनाही सुद्धा आवश्यक शेअर करा.

FAQ

1) संत रोहिदास यांनी आपले गुरु कोण मानले होते?

स्वामी रामानंद.

2) संत रोहिदास यांच्या आईचे नांव सांगा?

कालसी

3) संत रोहिदास यांच्या वडीलाचे नाव सांगा?

रघु.

4) संत रोहिदास यांच्या पत्नीचे नाव सांगा?

लोना.

5) सन 2023 मध्ये संत रोहिदास पुण्यतिथी कोणत्या दिवशी येते?

29 डिसेंबर 2023 वार मंगळवार.


अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा.












Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation