Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र सेवा मराठी माहिती | Maharashtra Seva Marathi Mahiti

 महाराष्ट्र सेवा  मराठी माहिती | Maharashtra Seva  Marathi Mahiti


प्रस्तावना



Maharashtra Seva  Marathi Mahiti मित्रांनो, आपण आज या लेखातून महाराष्ट्र सनदी नोकरासाठीसेवा नियमावली बाबत सविस्तर माहिती पाहूया. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना आवश्यक शेअर करावी.

 मित्रांनो, आज आपण ' महाराष्ट्र  सेवा  मराठी माहिती' या याबाबतीत सविस्तर माहितीचा या लेखांमधून संपूर्ण माहिती जाणून या ..महाराष्ट्र शासन सेवेमध्ये कर्मचारी सेवेत रुजू झाल्यानंतर त्यासाठी तयार केलेली आहेत आणि या वर्तणूक नियमावली प्रमाणे रुजू काळापासून तर सेवानिवृत्त होईपर्यंत पालन करणे कर्मचाऱ्यांना आवश्यक आहेMaharashtra Marathi Mahiti

  

प्रथम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही नियमावली लागू केली होती त्यामध्ये सुधारणा करून इतर सर्व सेवेतील तसेच निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनाही ह्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे जर या नियमावलीप्रमाणे वर्तणूक नसेल तर 'महाराष्ट्र सेवा मराठी माहिती 'प्रमाणे त्याला बडतर्फ करण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाला आहेत म्हणून आपणास याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित आवृत्तीचा स्पष्ट करत आहोत." Maharashtra  Marathi Mahiti "



Maharashtra Seva  Marathi Mahiti(toc)

)नागरी सेवा वर्तणूक नियम

 महाराष्ट्र राज्यात जर एखादा व्यक्ती शासकीय सेवेत त नोकरी लागून सेवा करीत असेल तर त्याला हे नियम बंधनकारक आहे हे माहीत असणे आवश्यक आहे जर माहीत नसेल तर त्याच्या नोकरीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून नागरी सेवाबाबत विचार स्पष्ट करणे आज काळाची गरज आहे. व्यक्ती एकदा सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर तो नियमाचे पालनMaharashtra Seva  Marathi Mahiti  करताना काटेकोरपणे पालन करावे ही अपेक्षा असते.


 सरकारी कर्मचारी शासकीय सेवेत आल्यानंतर बिनधास्तपणे गैरवर्तणूक करतात ,नियमबाह्य कामे करतात. त्यासाठी त्याच्या या बिनधास्तपणे काम करण्याच्या शैलीवर बंधन आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लेखी स्वरूपामध्ये सरकारी सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतर सेवेत व निमसेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या नियमाचे पालन करावे .याबाबत स्पष्टपणे सविस्तर माहिती Maharashtra Seva  Marathi Mahiti आपण या लेखातून स्पष्ट करत आहे.

 कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली चा खरा अर्थ कळाला तर तो कर्मचारी बिनधास्तपणे वागणार नाही त्याचा परिणाम त्याच्या सेवेवर होणार नाही आणि तो कर्मचारी सरकारी कामावर कार्य करत असताना नोकरीत त्याला मिळणारे वेगवेगळे फायदे प्राप्त करण्यासाठी ह्या नियमावलीचा वापर करणे आवश्यक आहे व संबंधित कर्मचाऱ्याने सरकारी नागरी सेवेत रुजू झाल्यानंतर नियमाचे काटेकोरपणे पालन केले तर सरकारलाही फायदा होईल आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा सेवेत कोणत्याही प्रकारचा त्याला त्रास होणार नाही म्हणून आपणMaharashtra Seva  Marathi Mahiti   सेवेबद्दल स्पष्ट माहिती या लेखातून आपणापर्यंत पोहोचत आहोत.. 'Maharashtra Nagri Seva  Niyamavali Marathi Mahiti '


महाराष्ट्र  सेवा सुधारित आवृत्ती 


महाराष्ट्र  कर्मचाऱ्यांची वर्तणूक नियमावली सुधारित आवृत्ती 1979&1981 नुसार पुढील प्रमाणे कार्य करणे व नियम पाळणे बंधनकारक आहे.

 कर्मचाऱ्यांचे वर्तणूक नियम

आजच्या डिजिटल युगात सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना वर्तणूक नियमाच्या बाबत ही नियमावली नुसार पुढील पद्धतीने  वर्तणूक करणे गरजेचे आहे.

 राजकारणापासून अलिप्त

कोणताही शासकीय कर्मचारी नोकरीत लागल्यानंतर सेवा नियमावलीनुसार त्याला राजकारणापासून दूर राहावे लागेल .राजकारणात त्याला सहभाग घेता येणार नाही व राजकारण म्हणजे काय व त्याचा परिणाम काय होईल याची जाणीव ठेवून कोणत्याही राजकीय क्षेत्रातील संबंधित राजकारणात त्याने सहभाग घेऊ नये. अशा प्रकारे स्पष्टपणे नमूद केले आहेत की, सरकारी सेवेतील कर्मचारी राजकारणापासून दूरMaharashtra Seva  Marathi Mahiti  असला पाहिजे. 


आपण सेवा करत आहोत आपण राजकारणात नाही याची जाणीव ठेवून वागणे आवश्यक आहे .त्यासाठी ही नियमावली प्रमाणे त्याची वागणूक असली पाहिजे जर त्याला राजकारणात भाग घ्यायचा असेल तर स्पष्टपणे त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा शासकीय नियमानुसार राजीनामा देण्याच्या पद्धतीनुसार राजीनामा देऊन राजकारणात उतरावे नोकरीत राहायचे असेल तर राजकारणात भाग घेऊ नये .Maharashtra Seva  Marathi Mahiti असे स्पष्टपणे नमूद केले आहे.


 निवडणुकीपासून अलिप्त


महाराष्ट्र  सेवा नियमावलीनुसार कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ नये. कोणत्याही पक्षाचा राजकीय प्रचार करू नये कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवू नयेत किंवा अशा स्वरूपाची एखादी राजकीय राजकारणाची निवडणुकीची चळवळ सुरू असेल तर कर्मचाऱ्याने त्या चळवळीत स्वतः लक्ष घालून वळवळ करू नये. केल्यास शासनाच्या लक्षात आल्यास त्याचा परिणाम त्याच्या नोकरीवर होऊन त्याला सरकारी सेवेतून बडतर्फ करता येते हे कर्मचाऱ्याला लक्षात असणे आवश्यक आहे. पण राजकारणासाठी व निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी शासकीय सेवेत नोकरीस लागलो नाही .


"जनसेवा हीच ईश्वर सेवा " मानून जनतेचे कल्याण करण्यासाठी व सर्व सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नोकरीत पदार्पण केले आहेत व शासनाच्या नियमाचे पालन करण्याबाबत प्रतिज्ञापत्र नोकरीला लागताना रूल्स अँड रेगुलेशन मध्ये स्पष्टपणे सेवेचा वर्तुणकीचा नियमाप्रमाणे कार्य करील असे स्पष्ट लिहून दिलेले असते. असा करारनामा झाल्यानंतरच नोकरी घेतले जाते .म्हणून सेवा नियमावलीच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांनी निवडणुकांमध्ये भाग घेणे.Maharashtra Seva  Marathi Mahiti  हे गैरवर्तुणुकीचे प्रकार आहेत लक्षात असावे. राजकारण आणि राजकीय पक्ष याची संबंध न ठेवता निवडणुकात भाग न घेणे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून उचित प्रकार आहेत. 


 वर्गणी बाबत नियम

शासकीय सेवेतील कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारची वर्गणी वसूल करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही आणि त्याने कोणाकडूनही वर्गणी वसूल करू नये .किंवा कोणती एखादी संघटना स्थापन करून संघटनेमार्फत कार्य करून वर्गणीच्या स्वरूपात पैसा गोळा करणे हे काम नियमबाह्य आहेत. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणत्याही संघटनेला तुमच्याकडून वर्गणी मागण्याचा अधिकार नाही.

   कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची वर्गणी किंवा हप्ता स्वरूपात रक्कम राजकीय पक्ष संघटना दबाव गट तसेच इतर अनेक प्रकारचे उत्सव गट यांना वर्गणी देऊ नये तसेच आपण स्वतःही वर्गणी घेऊ नये हा ही नियम महाराष्ट्र नियमावली मध्ये स्पष्टपणे नमूद केला आहे त्यामुळे वर्गणी या शब्दापासून देणे आणि घेणे .या शब्दापासून मुक्त व अलिप्त राहणे अतिशय योग्य वर्तणूक होयMaharashtra Seva  Marathi Mahiti . जर आपण हे कृत्य कराल तर त्याचा परिणाम केव्हा व कधीही होऊ शकतो .याची जाणीव घेऊन आपली सेवा नियमानुसार करणे योग्य आहे. 


संघटनेबाबत नियम


सेवेतत किंवा इतर कोणत्याही सेवेत कार्यरत असाल तर आपणास नियमबाह्य संघटनेत सामील होता येणार नाही . नियमबाह्य संघटना स्थापन करता येणार नाही. तसेच नियमबाह्य संघटनेत काम करता येणार नाही. म्हणून  संघटना स्थापन करण्या बाबत नियम महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीत नमूद केलेले आहेत ते सुधारित आवृत्ती मध्ये देण्यात आले आहेत. संघटना स्थापन करण्यासाठी नियमानुसार सहाय्यक धर्मदाय आयुक्त कडून विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करून संघटना जनहिताच्या कार्यासाठी स्थापन करता येते .पण त्यासाठी धर्मदाय आयुक्त कडून दोन्ही प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करून संघटना ही शासन कार्यास विरोध करणार नाही.  सदस्यांच्या हितांच्यासाठी कार्य करील हेही नमूद केले आहेत Maharashtra Seva  Marathi Mahiti  नियमबाह्य संघटना जर असेल तर त्या संघटनेत सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनी सामील होऊ नये हे स्पष्टपणे  सेवा नियमावली मध्ये नमूद केले आहे. 

 विविध मिळावे आयोजित करून निदर्शने करणे बाबत नियम


सरकारी सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कोणत्याही संवर्गातील गटातील व्यक्तीला विविध मेळावे आयोजित करून राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून,, राज्याच्या दृष्टिकोनातून, राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून आणि जनहिताला धोका होईल व त्यामध्ये अपप्रचार होऊन मिळावे घेऊन अपशब्दाने निदर्शने करण्यास कर्मचाऱ्याला नियमावली प्रमाणे सेवेत काम करत असताना बंधने घातली आहे. सनदशीर मार्गाचा वापर न करता असं मार्गाने आंदोलने व निदर्शने करणे अयोग्य समजून अयोग्य तर आहेच सदसद विवेक बुद्धीचा वापर करून निदर्शने न करणे .हे योग्य होईल. असनदेशीर मार्गाने कार्यरत कर्मचाऱ्यांनी मिळावे आयोजित केले व निदर्शने केल्यास त्याच्या विरुद्ध   दावा सिद्ध होऊन त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात येते .Maharashtra Seva  Marathi Mahiti .त्यानंतर हे प्रकरण सर्व न्याय प्रविष्ट होतात.


 सेवेतील संपाबाबत सुधारित नियम


शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही संपात सहभागी होताना त्याच्याकडून राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक कृत्य होऊ नये  हे कृत्य करत असताना राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत असेल.  संबंधित कर्मचाऱ्यांचे संबंध विदेशी सरकारशी असेल तर अशा कर्मचाऱ्या विरुद्ध  नियमावलीनुसार वर्तणूक नियमावली नुसार कारवाई होऊ शकते.


 राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही नैतिक मूल्याला बाधक कृत्य करू नये . ज्या कृत्यामुळे स्वतः स्वतःलाच गुंतून घेतल्यासारखे कृत्य करणे म्हणजे गैरवर्तणूक होय. न्यायालयाचा अवमान केला जाणार नाही .तसेच कोणत्याही प्रकारची मानहानी केली जाणार नाही किंवा कोणत्याही गुन्ह्याला प्रोत्साहन देण्याचे काम कर्मचाऱ्याने करू नये. अशा कामात स्वतःला गुंतून घेतल्यास किंवा या कामात त्याने भाग घेतल्यास त्याच्याविरुद्ध नियमानुसार कार्यवाही होऊ शकते. Maharashtra Seva  Marathi Mahiti म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी ज्या ज्या प्रकारचे सुधारित नियम  सेवेत समाविष्ट केले जातात त्या नियमानुसार त्या त्या काळात आपली वर्तणूक योग्य ठेवणे.


  महाराष्ट्र  सेवा नियमावली मध्ये सुद्धा शासन स्तरावर संपूर्ण गोष्टीचा विचार होऊन  सेवा नियमावली सुधारणा केली जाते .व त्या सुधारणेनुसार कर्मचाऱ्याला आपले वर्तन करावे लागते.. म्हणून कोणताही संप कायदेशीर रित्या अयोग्य रीतीने आयोजित केला. असेल व कोणत्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेतल्यास त्या संपात सहभागी घेतली झाल्यास किंवा ज्या भागात तुम्ही संप करत आहात त्या उपखंडातील कोणत्याही गोष्टीमुळ अनिष्ट प्रकार घडत असेल व शासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत असेल तर अशा संपात सहभागी होण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी करू नये. संप हा नियमानुसार निर्धारित विविध नमुन्यात ठराविक प्रस्तावात मान्यताप्राप्त पूर्वपरवानगी घेऊन करावा लागतो. हे लक्षात घेऊन वागणे उचित आहे. अनाधिकृतरीत्या संपात सहभागी झाल्यास आपणास कार्यवाही सामोरे जावे लागेल कदाचित आपली नोकरी सुद्धा जाऊ शकते .Maharashtra Seva  Marathi Mahiti याकडे दुर्लक्ष करू नये म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीत नमूद केलेल्या कामाप्रमाणे वर्तन करणे योग्य होय. 


 संघटनेमधील सहभाग यापासून अलिप्त


सध्या देशामध्ये आणि राज्यांमध्ये अनेक संघटना स्थापन झालेल्या आहेत.  ह्या संघटना नियमबाह्य स्थापन झालेल्या आहेत या संघटनेची उद्दिष्टे काय आहे ?ही संघटना कशाकरता स्थापन केली आहेत? याकडे लक्ष ठेवून जर संघटना ची उद्दिष्टे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला, सामाजिक ,राजकीय ,धार्मिक ,जातीय धोरणाला तणाव निर्माण करणारी असून त्यातून तणाव निर्माण होत असेल.  समाजातील नैतिक मूल्याला बाधा निर्माण होत असेल.  अशा संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा कायमस्वरूपी किंवा बिन कायमस्वरूपी सदस्य असता कामा नये. असे शासनाच्या लक्षात जर आले तर सेवा नियमावलीनुसार आपल्या सेवेवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो "Maharashtra Seva  Marathi Mahiti ".याची जाणीव ठेवून स्वतःला अशा संघटनेपासून अलिप्त राहणे योग्य समजावे. 


 माहितीच्या अधिकाराबाबत नियम


शासकीय सेवेत काम करत असताना शासन नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना माहितीच्या अधिकाराखाली माहिती देणे बंधनकारक असते. पण माहिती देत असताना काही नियमाचा वापर करणे ही आवश्यक असते .कोणत्याही कार्यालयाची माहिती देताना माहिती अधिकार अधिनियम 2005 त्यातील कलम क्रमांक 22 नुसार त्याला त्या मुद्द्यातील नियम विचारात घेऊन त्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीस माहिती देता येईल व त्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीला माहिती देऊ शकेल अशा प्रकारचे धोरण असल्यामुळे संबंधित माहिती 2005 अधिनियमानुसार देणे उचित आहे. माहिती देत असताना शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाच्या संबंधित सर्वसाधारण किंवा विशेष आदेशानुसार त्यांच्यावर सोपवण्यात आलेली कर्तव्य पार पाडत असताना कोणत्याही कार्यालयीन दस्तऐवज किंवा त्यातील कोणताही भाग ज्यामध्ये शासनाची गोपनीयता आहेत .Maharashtra Seva  Marathi Mahiti अशा प्रकारच्या माहिती देण्यास संबंधित कर्मचाऱ्यांना ही माहिती देता येणार नाही.


 कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अशी माहिती देता येणार नाही याची जाणीव ठेवून कर्तव्य पार पाडणे . म्हणजेच ठराविक बाबतीत माहिती मिळवण्याचा अधिकार असला तरीही वैयक्तिक माहिती व शासकीय माहिती देताना संपूर्ण माहिती अधिकार कायद्याचा अभ्यास करून जी माहिती देता येणे योग्य आहे तीच माहिती देणे जी माहिती देता येण्यास योग्य नाही. Maharashtra Seva  Marathi Mahiti ज्यापासून शासनास व कार्यालयास धोका प्राप्त होईल अशी माहिती देता येणार नाही याची जाणीव असावी. 


आ) सेवा  वर्तणूक


वर्तमानपत्र बाबत नियम


 सेवेत कार्यात कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे स्वतःचे वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्रे तसेच मासिके शासनाच्या परवानगीशिवाय चालवता येणार नाही.  तशा प्रकारच्या वृत्तपत्र व्यवस्थापनात सहभागी होता येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे प्रकाशन करणे पुस्तके तयार करणे व परवानगीशिवाय कार्यान्वित करणे. Maharashtra Seva  Marathi Mahiti करता येणार नाही. वैज्ञानिक आणि शैक्षणिक स्वरूपाचे पुस्तके प्रकाशित करता येईल.


 आकाशवाणी बाबत नियम

 सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय आकाशवाणी वरून कोणतीही माहिती आपल्या भाषणातून ध्वनिक्षेपिक करता येणार नाहीकरता येणार नाही. किंवा टोपण नावाने सुद्धा माहिती आकाशवाणी वरून प्रसिद्ध करता येणार नाही.Maharashtra Seva  Marathi Mahiti .


 दूरदर्शन बाबत नियम

सेवेतील सेवेत काढत असणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दूरदर्शन वरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेता येणार नाही जर सहभाग घ्यायचा असेल तर तो ज्या विभागात करत असेल त्या विभागाच्या प्रमुखास तशा प्रकारचा अर्ज सादर करून माहिती कोणत्या प्रकारची स्पष्ट करणार आहे . कोणती मुलाखत आकाशवाणी वरून किंवा दूरदर्शन होऊन देणार आहेत .याचा प्रस्ताव सोबत विभागप्रमुखास देऊन जर विभागप्रमुखांनी मान्यता दिली तरच त्याला आकाशवाणीवर किंवा दूरदर्शन वर आपले भाषण प्रसारित करू शकता ही अन्यथा जर विभागप्रमुखांनी त्यास परवानगी न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्याला आकाशवाणी वरून तसेच दूरदर्शन वरून प्रसारण करता येणार नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे .Maharashtra Seva  Marathi Mahiti म्हणजेच शासनाच्या सेवा नियमावलीनुसार वर्तन करणे आवश्यक आहे. 

दूरदर्शन वरून जर प्रकाशकाला प्रकाशन करताना ते साहित्य वैज्ञानिक साहित्यिक किंवा कलात्मक तसेच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा शालेय दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रसारण असेल तर ते मंजूर करून घेण्याची आवश्यकता असणार नाही. त्याला ते भाषण आकाशवाणी किंवा दूरदर्शन वरून देता येईल हा अपवाद लक्षात घेता इतर कोणत्याही बाबतीत परवानगीशिवाय कोणतेही काम करता येणार नाही Maharashtra Seva  Marathi Mahiti .याकडे लक्ष देणे गरजेचे आहे . 


शासकीय कर्मचाऱ्याला सेवेत कार्यरत असताना कोणत्याही समितीसमोर किंवा एखाद्या प्राधिकरणासमोर कोणत्याही प्रकारच्या पूर्वपरवानगीशिवाय म्हणजेच आपल्या विभागातील विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय साक्ष देता येणार नाहीत तशा समितीसमोर साक्ष देण्यासाठी जाता येणार नाही तर हाही नियम अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे .मात्र एक अपवाद लक्षात असणे आवश्यक आहे. साक्ष देताना सरकारच्या किंवा भारताच्या तसेच भारता बाबतच्या अन्य धोरणावर कोणत्याही प्रकारची टीका होईल.Maharashtra Seva  Marathi Mahiti  अशा स्वरूपाची साक्ष देता येणार नाही हे संबंधित कर्मचाऱ्यांवर बंधनकारक आहे. 


 वर्गणी



Maharashtra Seva  Marathi Mahiti शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारची वर्गणी घेता येणार नाही. किंवा देता ही येणार नाही किंवा त्याला अनुसरून वस्तूच्या स्वरूपात निधी उभारता येणार नाहीत तसेच अंशदान निधी सुद्धा घेता येणार नाहीत किंवा देता ही येणार नाही व कोणीला तुम्हा कडूनअशा प्रकारची वर्गणी मागता येणार नाही. व कर्मचाऱ्यांनी वर्गणी देणे आणि घेणे या दोन्ही संबंधांमध्ये स्वतः सहभागी होऊ नये हा नागरी सेवा नियमावलीचा एक भाग आहे. मात्र याला अपवाद म्हणून फाउंडेशन नवी दिल्ली यांच्याकडून ध्वज निधी उभारण्यासाठी प्रयत्न करून सहभागी व्हावे. Maharashtra Seva  Marathi Mahiti ध्वज निधी घेणे व देणे नियमानुसार योग्य आहेत. 


देणगी बाबत नियम


शासकीय कर्मचाऱ्याला एक अतिशय महत्त्वाचा नियम माहित असणे आवश्यक आहे त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कामासाठी देणगी देता येणार नाही किंवा देणगी स्वीकारण्यास परवानगी देण्यात येणार नाही कोणत्याही प्रकारच्या कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या व्यक्तीकडून किंवा औद्योगिक संस्थेकडून किंवा एखाद्या संघटने कडून किंवा पश्चिम मंडळाकडून जेवण खावं ज्याला आपण पाहुणचार असे म्हणतो तो वारंवार घेत असल्यास टाळावे. Maharashtra Seva  Marathi Mahiti अशा प्रकारचा पाहुणचार त्याला घेता येणार नाही याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. 


समारंभ बाबत  नियम


कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला आपल्या विभाग प्रमुखाच्या पूर्वपरवानगीशिवाय दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमास समारंभास उपस्थित राहता येणार नाही. तसेच गौरव पर भाषण समारंभास किंवा निरोप समारंभास मान्यता देता येणार नाही  कोणतेही प्रमाणपत्र स्वीकारता येणार नाही. Maharashtra Seva  Marathi Mahiti दुसऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी आयोजित मनोरंजन कार्यक्रमास किंवा सभेस उपस्थित राहता येणार नाही.


 पुतळे किंवा तस्वीर बाबत नियम


सार्वजनिक ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारची पुतळे बसवता येणार नाही.  तसबीर बसवता येणार नाही. बसवलेली तस्वीर काढता येणार नाही .तसेच अर्ध पुतळा बसवता येणार नाही . काढता येणार नाही. हेMaharashtra Seva  Marathi Mahiti  ही अत्यंत महत्त्वाचे आहेत याकरिता कोणाच्याही विनंतीवरून हे काम करू नये. 


राजीनामा बाबत नियम


राज्य सरकारी कर्मचाऱ्याला दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या स्वतःचा राजीनामा देता येणार नाही. पैसे घेऊन दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या नोकरीवर गदा आणता येणार नाही. Maharashtra Seva  Marathi Mahiti अशा प्रकारच्या स्वरूपात पैसे घेऊन राजीनामा देता येणार नाही.  


 गुंतवणूक बाबत नियम


महाराष्ट्र शासन सेवेतील कोणत्याही व्यक्तीला नोकरी करताना पैसे उसने घेणे. पैसे उसने देणे.  शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता येणार नाही .हे बंधनकारक आहे.. शेअर मार्केटमध्ये कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने गुंतवणूक करू नये तसेच कुटुंबातील व्यक्तीच्या नावे अनाधिकृत संपत्ती जमा करू नये.  तशा स्वरूपाचे आर्थिक व्यवहार करू नये. हेही बंधनकारक आहेत. आर्थिक उपकार म्हणून पैसे उसने घेणे व पैसे उसने देणे  कार्यालयीन कामकाजाची संबंध येण्याची शक्यता असल्यामुळे असे व्यवहार करण्यास.सेवा वर्तणूक नियम बंधनकारक रीतीने बनवण्यात आले आहे. Maharashtra Seva  Marathi Mahiti 


मादक द्रव्य सेवन करण्यास बंदी


शासकीय कर्मचाऱ्याला नोकरीच्या ठिकाणी किंवा त्या सभोवतालच्या परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी मादक द्रव्य सेवन करण्यास बंदी घातली आहे. Maharashtra Seva  Marathi Mahiti 


विवाह विषयक नियम


शासकीय कर्मचाऱ्याला एक पत्नी हयात असल्यास दुसऱ्या पत्नीशी विवाह करता येणार नाही किंवा विवाह स्वरूपात दुसऱ्या पत्नीशी करार सुद्धा करता येणार नाही आणि भारतीय नागरिक या नात्याने त्याने तशा स्वरूपाचा करार केल्यास किंवा भारतीय नसणाऱ्या व्यक्तीशी विवाह केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांनी तत्काळ शासनास कळवले पाहिजे. अन्यथा सेवेवर परिणाम होऊ शकतो.Maharashtra Seva  Marathi Mahiti  भारतीय पिनल कोड हुंडाविरोधी नियमात अडकू शकतो.

 

हुंडा विरोधी नियम


कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी हुंडा घेऊ नये किंवा हुंडा देऊ नये हुंडा देण्यास चेतावणी देऊन तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून संबंधित वर किंवा वधू पक्षाच्या आई वडीला कडून प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे हुंडा मागणार नाही असे स्वरूप घ्यावे त आवश्यक आहे. पुन्हा देणे आणि घेणे व परिस्थिती निर्माण करणे भारतीय हिंदू विवाह नियमानुसार मान्यता नाही. 


 दबावबाबत नियम


सरकारी कर्मचारी ज्या शासन सेवेत काढत असेल त्या ठिकाणी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या संबंधात राजकीय स्वरूपाचा किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये वरिष्ठ व्यक्तीने कनिष्ठ व्यक्तीवर दबाव आणणे.  Maharashtra Seva  Marathi Mahiti नियमा नुसार आयोग्य कृती आहे


ई) कर्मचारी वर्तणूक इतर नियम


जात विषयक नियम


शासकीय सेवेत कर्मचारी करत असताना जातीवाद धार्मिक जातीय प्रादेशिक वंशी इतर कारणाने पुरस्काराची भावना निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करणार नाहीत. तसेच लेखी स्वरूपात मत मांडणार नाही किंवा भाषणाद्वारे स्वतः अशा कृती स्वतःला गुंतून घेणार नाही. याची खबरदारी त्याने घ्यावी.Maharashtra Seva  Marathi Mahiti  अशा प्रकारचे ताण आणि तणाव निर्माण होईल .असे कृत्य करणे नियमबाह्य आहेत. 


 जंगम व स्थावर मालमत्ता बाबत नियम



Maharashtra Seva  Marathi Mahiti शासकीय सेवेत नोकरी करताना रुजू होण्याच्या अगोदर स्वतःकडे किती मालमत्ता आहेत किंवा जंगम मालमत्ता तसेच स्थावर मालमत्ता व मत्ता देता याबाबत सविस्तर लेखी स्वरूपात प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.


 नियुक्ती बाबत नियम


शासकीय सेवेत नोकरी करताना स्वतःच्या वशिल्याने आपल्या कुटुंबातील किंवा नातेवाईकातील एखाद्या सदस्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कृत्य करून संवर्ग अ, ब ,क ,ड मध्ये नियुक्ती दिली असेल व पदाचा गैरवापर केला असेल तर नियमानुसार कार्यवाही होऊ शकते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहेत. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला स्वतः नोकरी लागली असेल तर आपल्या विभाग प्रमुखाला त्वरित त्याच्या नोकरीबाबत कळवणे आवश्यक आहे.प्रमाणे आपण  सेवा वर्तणूक नियमावली चे महत्वाचे नियम कर्मचाऱ्याला सेवेत काम करत असताना कायमस्वरूपी उपयोगी पडेल त्याप्रमाणे आपल्या लेखातून स्पष्ट केले आहे.Maharashtra Seva  Marathi Mahiti वरील सर्व नियम  सेवा वर्तणूक नियम 1979&1981 मध्ये नमूद केले आहेत.

 

सारांश


महाराष्ट्र राज्य कर्मचारी नियमावली संदर्भामध्ये राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय तसेच अनेक उपक्रमामधील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली आवश्यक असल्यामुळे आजच्या लेखामध्ये आपण सर्व नियमासह माहिती स्पष्टपणे लेखक नमूद केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना नियमावली चे स्पष्टीकरण व नियम योग्य वर्तणूक करण्यासाठी माहितीस्तव या लेखात विशिष्ट यासंदर्भामध्ये स्पष्टीकरण केले आहे. आपणास काही अडचण आली तर लेखकास आवश्यक सूचना करा योग्य ते बदल करण्यात येईल.संबंधित लेखाच्या बाबत आपणास कोणत्याही प्रकारची त्रुटी अथवा समस्या निर्माण झाल्यास वाचकांनी त्वरित ब्लॉगरला ब्लॉगच्या कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट्स करून सूचना करा. आपली सूचना योग्य असल्यास त्या संदर्भाने. त्वरित माहिती अद्यावत करण्यात येईल.


 

अधिक माहितीसाठी आपण PDF स्वरूपात महाराष्ट्र नागरी सेवा नियम पाहू शकता.

  डाऊनलोड करू शकता. 


डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.


महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक 

 

FAQ

1 आपण कोणत्या नियमावलीचा अभ्यास केला आहे?

महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली.

2 महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली कोणत्या वर्षी तयार केली?

1981

3 महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमावली केंवा सुधारणा केली?

31 जुलै 2008 पर्यंत

4 महाराष्ट्र नागरी नियमावली त संपूर्ण किती प्रकरणे आहेत?

33  प्रकरणे आहेत.

5 महाराष्ट्र नागरी वर्तन सेवा नियमावली कोणासाठी तयार केली आहे?

शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतर सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील  आमचे लेख आवश्यक वाचा.


पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती 2023


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation