शिष्यवृत्ती परीक्षा मराठी माहिती | Scholarship Examination Marathi Mahiti.
Scholarship Examination Marathi Mahiti मित्रांनो .आज आपण
शिष्यवृत्ती परीक्षा मराठी माहिती यासंदर्भात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी च्या शिष्यवृत्ती परीक्षे च्या उमेदवारासाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आजच्या या लेखातून पाहूया. आपणास माहिती आवडल्यास आपल्या इतर वाचक प्रेमी मित्रांना व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी
Scholarship Examination Marathi Mahiti बसलेल्या विद्यार्थ्यांना ही माहिती आवश्यक शेअर करा.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे यांच्यामार्फत
शासन निर्णय नुसार दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी आयोजित करण्यात येते. आता आपण यावर्षी शिष्यवृत्ती बाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत.येणाऱ्या भावी काळामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षणासाठी ही
शिष्यवृत्ती प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना जे परीक्षेत पात्र आहेत.
Scholarship Examination Marathi Mahiti अशा विद्यार्थ्यांना देण्यात येते.
शिष्यवृत्ती परीक्षा शासन स्तरावरून इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाकरिता आयोजित केली जाते. या परीक्षेत ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील उत्सुक विद्यार्थी परीक्षेला बसतात म्हणून. ब्लोगर ने या ब्लॉग पोस्ट मार्फत खाली दर्शविल्याप्रमाणे शासन निर्णयानुसार माहितीचे स्पष्टीकरण केलेले आहेत. हे स्पष्टीकरण आवश्यक वाचा. संबंधित लेख हा वाचनीय असून विद्यार्थ्यांना शंभर टक्के उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच या लेखा मार्गदर्शन या लेखात Scholarship Examination Marathi Mahiti स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
Scholarship Examination Marathi Mahiti(toc)
शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 04 या परीक्षा मंडळाने अति महत्त्वाचे परीक्षेबाबत परिपत्रक निर्गमित केले आहेत .हे परिपत्रक दिनांक एक सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केले आहेत. या परिपत्रक मध्ये असे नमूद केले आहे की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी च्या संदर्भाने परिपत्रक निर्गमित करून आधिसूचना 'Scholarship Examination Marathi Mahiti' जारी केली आहेत.
Scholarship Examination Marathi Mahiti परिपत्रकात
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी परीक्षा रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबत
Scholarship Examination Marathi Mahiti अधिसूचनेत असे म्हटले आहे की, सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या वेबसाईटवर म्हणजेच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या परीक्षा बाबत परिषदेचे संकेतस्थळ
https://www.mscepune.in/ व
https://www.mscepune.in उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच सर्व प्रसार माध्यमावरून सुद्धा ही सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
सदर परिपत्रक आपणास स्पष्ट पाहण्यासाठी परिषदेचे पत्र आपण खाली लिंकच्या साह्याने डाऊनलोड करून पाहू शकता,
Scholarship Examination Marathi Mahiti शाळेने विद्यार्थ्यांचे नोंदणी व माहितीपत्रक नुसार स्कूल रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी पुढील स्टेपने करणे.
School Registration
1 आपल्या शाळेचा यु-डायस कोड टाईप करणे.
2 आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लिहिणे.
3 Select बॉक्स वर क्लिक करून आपल्या शाळेचे नाव शोधणे व शाळेची नोंदणी करणे.
शाळा नोंदणी लिंक खालील प्रमाणे दिलेल्या लिंक प्रमाणे माहिती भरणे. त्यासाठी लिंक देण्यात येत आहे.
School Registration Link
त्यानंतर शाळेने आपल्या शाळेचे लॉगिन पुढील प्रमाणे करावे. लॉगिन करताना शाळेने खालील स्टेप च्या साह्याने शाळा लॉगिन करावे.
School Login
1 प्रथम शाळेचा यु-डायस नंबर टाईप करून लिहिणे.
2 दोन नंबर मध्ये शाळा पासवर्ड आपणास व दिलेला आहे किंवा जो आपणाकडे उपलब्ध आहे तो पासवर्ड टाईप करून लिहिणे.
3 शेवटचा निळ्या बॉक्स मधील लॉगिन शब्द ला क्लिक करून समोरील माहिती भरणे.
आपणासाठी स्कूल लोगिन लिंक खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
School Login Link
शाळे साठी सूचना माहिती पत्रक
शाळेने पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता" Scholarship Examination Marathi Mahiti "पाचवी आठवी साठी शाळा नोंदणी व शाळा माहिती पत्रक योग्य प्रकारे भरण्याबाबत संपूर्ण मुद्द्या निहाय सूचना या परिपत्रकात दिल्या आहेत.
पत्रकामध्ये शाळा नोंदणी
- यु-डायस नंबर
- शाळेचे पूर्ण नाव
- व्यवस्थापनाचा प्रकार
- शाळेत शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम
- आई लक्षात ठेवण्याच्या बाबी
- शाळा माध्यम
- शाळेचा प्रकार
- शाळेचे क्षेत्र
- शाळेचा ईमेल आयडी
- शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे काय
- शाळेचा पूर्ण पत्ता
- गाव किंवा शहर
- पोस्ट ऑफिस बद्दल माहिती
- जिल्हा
- तालुका
- पिनकोड नंबर
- दूरध्वनी क्रमांक
- शाळा संलग्नता शुल्क
- मुख्याध्यापकाची संपूर्ण माहिती
- शाळा माहिती प्रपत्र प्रोफाइल
Scholarship Examination Marathi Mahiti याबाबत संपूर्ण माहिती दिलेल्या सूचना पत्रकानुसार शाळेने उपयोगात आणून माहिती भरणे आवश्यक आहे. साठी या सूचना पत्रकाची संपूर्ण लिंक नमूद करण्यात आली आहे.
खाली दिलेल्या लिंकच्या प्रमाणे परिपत्रक क्लिक करून ओपन करा. त्यानंतर सर्व सूचना आपणास त्वरित प्राप्त होतील.Scholarship Examination Marathi Mahiti
शाळा सूचना व अधिसूचना लिंक
शाळेने विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबत मुद्देसूद मुद्दे न्याय सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत त्या सूचनेचे संपूर्ण वाचन करून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फॉर्म जनरल रजिस्टर प्रमाणे माहिती नोंदवून योग्य फीस फॉर्म भरणे आवश्यक आहे त्याबाबत प्रथम इयत्ता पाचवी व त्यानंतर वर्ग आठवा चे फॉर्म कसे भरावे सूचनादर्शक माहिती ची लिंक पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत.
1वर्ग पाचवा फॉर्म भरण्याबाबत सूचना लिंक
2 वर्ग आठवा फॉर्म भरण्याबाबत सूचना लिंक
प्रश्नपत्रिका
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी काही प्रश्नसंच खालील लिंक च्या साह्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे .आपण त्या लिंक ओपन करून लिंकच्या आधारे प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेणे. यासाठी ह्या प्रश्नपत्रिका संच नमुना स्वरूपात दिलेला आहे.
- फेब्रुवारी 2023 परीक्षा प्रश्नपत्रिका लिंक
- जुलै 2022 परीक्षा प्रश्नपत्रिका
- ऑगस्ट 2021 परीक्षा प्रश्नपत्रिका
- फेब्रुवारी 2020 परीक्षा प्रश्नपत्रिका
- फेब्रुवारी 2019 परीक्षा प्रश्नपत्रिका
- फेब्रुवारी 2018 परीक्षा प्रश्नपत्रिका
- फेब्रुवारी 2017 परीक्षा प्रश्नपत्रिका
उत्तर पत्रिका
Scholarship Examination Marathi Mahiti विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होण्यासाठी काही प्रश्नपत्रिकांच्या सूची म्हणजे उत्तर सूची खालील लिंकच्या साहाय्याने दर्शविण्यात आलेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका च्या उत्तर पत्रिका लिंक आवश्यक ओपन करून उत्तरे कशाप्रकारे सोडवलेली आहेत याचा संपूर्ण अभ्यास करणे. याबाबत ही माहिती आहे
अंतिम उत्तर सूची
- फेब्रुवारी 2023 परीक्षा उत्तर सूची लिंक
- जुलै 2022 परीक्षा उत्तर सूची लिंक
- ऑगस्ट 2021 परीक्षा उत्तर सूची लिंक
- फेब्रुवारी 2020 परीक्षा उत्तर सूची लिंक
- फेब्रुवारी 2019 परीक्षा उत्तर सूची लिंक
- फेब्रुवारी 2018 परीक्षा उत्तर सूची लिंक
- फेब्रुवारी 2017 परीक्षा उत्तर सूची लिंक
वरील प्रमाणे माहिती स्पष्ट केल्यानंतर परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपणासाठी काही महत्त्वाच्या अधिसूचना वेळापत्रक अभ्यासक्रम व अभ्यासक्रमाचे स्वरूप याबाबत सुद्धा माहिती देण्यात येत आहे. Scholarship Examination Marathi Mahiti ही माहिती आपणास खालील लिंक च्या साह्याने ओपन करून पाहणे आवश्यक आहे व अभ्यास करावा आणि त्यानुसार योग्य ती कारवाई करावी.
- अधिसूचना लिंक
- परीक्षा वेळापत्रक
- अभ्यासक्रम
- स्वरूप
निकष
मित्रांनो , अर्थ प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष नमूद करण्यात आले आहेत.पूर्ण निकष पुढीलप्रमाणे दिलेल्या लिंकच्या स्वरूपात देण्यात आले असून आपण लिंक ओपन करून परीक्षेसंबंधीचे अहर्ता दर्शक निकष समजावून घेणे आवश्यक आहेScholarship Examination Marathi Mahiti .
- इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचे निकष
- इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे निकष
- शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना करावयाचे प्रचलित निकष.
वरील प्रमाणे शिष्यवृत्तीची संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर आपण आता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शिका माहितीपत्रक पाहणार आहोत. मित्रांनो आपणा हे माहितीपत्रक उपलब्ध करण्यासाठी आपण खालील लिंक ला क्लिक करून परीक्षा संबंधी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल करिता आपण खालील लिंक ला क्लिक करून माहिती प्राप्त करणे.
शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका
या माहितीपत्रकाच्या आधारे संपूर्ण शिष्यवृत्ती बाबत आपली सर्व कल्पना स्पष्ट होईल व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक ती माहिती प्राप्त होईल करिता हा विषय आपण इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती विषयक माहिती या लेखात संपूर्ण आवश्यक तेथे लिंक देऊन स्पष्ट केलेली आहेत.सोबतच आपण काही इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या सराव उत्तर पत्रिका संच खालील लिंक च्या साह्याने उपलब्ध करून देत आहे.
सारांश
मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेच्या संबंधाने इयत्ता आठवी व इयत्ता पाचवी ची संपूर्ण माहिती या लेखात नमूद केली आहेत संपूर्ण माहितीचा आपण अभ्यास करणे आवश्यक आहे. शाळेच्या रजिस्ट्रेशन पासून तर विद्यार्थ्यांच्या सराव उत्तर पत्रिका पर्यंतची आवश्यकतेथे आवश्यक असणारी लिंक नमूद करून लेख पूर्ण केला आहे आपणास याबाबत संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांच्याकडूनही सुद्धा शासन वेबसाईटवर उपलब्ध करू शकता . आपण या लेखाच्या साह्याने अनेक गोष्टी परिपूर्ण रीतीने मांडलेल्या आहेत.संबंधित माहिती ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना या लेखातील संपूर्ण माहिती आवश्यक शेअर करा. तसेच या संदर्भाने या लेखा बाबत ब्लॉगर ने उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे माहिती स्पष्ट केली आहेत. या माहितीच्या संदर्भाने जर आपणास काही तांत्रिक अडीअडचण आल्यास किंवा लेखासंबंधी काही त्रुटी आढळून आल्यास त्वरित या ब्लॉगच्या ब्लॉग पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया तसेच त्रुटी आवश्यक कळवा. आपण लेखाच्या संदर्भाने कळवलेल्या त्रुटी योग्य असल्यास खातरजमा करून लेखांमध्ये त्वरित आवश्यक बदल करून संबंधित लेख हा अद्यावत करण्यात येईल. येथे लेख लिहिण्यास आपण मित्रांनो, पूर्णविराम देत आहोत.
FAQ
1) इयत्ता पाचवी ची शिष्यवृत्ती परीक्षा कोणते मंडळ घेते?
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ ,पुणे.
2) इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोणते मंडळ घेते?
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ ,पुणे.
3) या लेखामध्ये किती वर्षाच्या प्रश्नपत्रिका लिंक च्या साह्याने दिल्या आहेत?
आठ
4) कोणत्या वर्गाचे विद्यार्थी या परीक्षेत बसू शकतात?
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी.
5) शिष्यवृत्ती परीक्षा भरण्यासाठी कोणते दोन स्तर निर्माण केले आहेत?
एक ग्रामीण स्तर.
दोन शहरी स्तर.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.